आज सॅन फ्रान्सिस्कोच्या एशियन आर्ट म्युझियमला भेट देण्याचा योग आला. पाश्चात्य शैलीच्या इमारतीत तामिळनाडूमधला नंदी, जपानी अमूर्त चित्रे, अफगाण गांधारशैलीतील ग्रीक शिल्पे, चीनी दुर्मिळ कपबश्या सारंकाही एका छताखाली मांडलेले. प्रकाशयोजना उत्कृष्ट आणि माहिती देणारी सुंदर. त्यामुळे तसं आवडीने सगळं पहात होतो. त्यातच एकदम मला काही मराठी अक्षरं दिसली आणि अगदी माहेरचं माणूस भेटल्याचा आनंद मला झाला.
ही ज्ञानेश्वरीची सुमारे १७६३ सालची प्रत, म्हणजे जवळजवळ पानिपत युद्धाला समकालीन. ही नागपूरमध्ये बनवलेली प्रत. जलरंग आणि शाई वापरून त्यातलं रंगकाम केलेलं आहे. सोनेरी रंग हा अस्सल सोने वापरून दिलेला आहे. वर इंद्र छत्र आणि सिंहासनावर आणि खाली शंकर-पार्वती कैलासावर विराजमान.

वाचने
4590
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा
छान
चेतना चिंतामणीचे गाव!
वाहवा!
+१
In reply to वाहवा! by पैसा
माहितीपूर्वक लेख आणखीन माहिती
मस्त माहिती....
अजुन माहिती
धन्यवाद!
In reply to अजुन माहिती by मनो