Skip to main content

चव

लेखक भृशुंडी यांनी गुरुवार, 03/07/2014 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
सोडी केशसंभार विखुरला स्तनांवर दृश्य वेड लावी मला नग्न सावळ्या रूपाचे हात वेढले उराशी त्याचे होता युग्मपाश बोटे आतुर धावती तप्त देठांपाशी खोल जाता नाभी-डोही घनदाट होई सृष्टी अंधारात साथ देती तुझे चित्कार चिंब ओल्या पाकळ्यांत होती जिव्हेचेच दंश माझ्या ओठांवर चव तुझ्या अमृताची
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2187
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

गुड वन. :) पण 'चव' ऐवजी कवितेचे नाव नेगळं काहितरी योग्य वाटेल. 'चव' या शब्दावरुन कसलाच बोध होत नाही.

In reply to by कवितानागेश

@नाव -पटलं! पण सूचक तरीही परिणामकारक नाव सुचलं नाही. आणि शेवट तसा द्वयर्थी(!) आहे

"बायोलॉजी डिजाईन्ड द डान्स्. टेरर टाइम्ड इट. डिक्टेटेड द रिदम विथ विच देअर बॉडीज् अ‍ॅन्सर्ड इच अदर..." ह्या अजरामर परिच्छेदाची आठवण झाली.

खोल जाता नाभी-डोही घनदाट होई सृष्टी अंधारात साथ देती तुझे चित्कार खल्लास ! ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- ऐका दाजिबा... :- वैशाली सामंत