शेकरूने यावेळीसुद्धा दगा दिला.
अगदी ५० फुटांपेक्षाही जवळून आवाज येत होता, पण दर्शन मात्र झाले नाही. :(
त्या दिवशी खूप ढगाळ वातावरण होते आणि फोटोग्राफीसाठी जंगलात पुरेसा प्रकाश नव्हता, त्यामुळे फोटो क्वालिटीसाठी आत्ताच माफी मागतो.
Orange Headed Ground Thrush - श्वेतकंठी कस्तुर
Red Whiskered Bulbul - लालगाल्या बुलबुल
भिमाशंकरवरून परतताना

Orange Headed Ground Thrush - श्वेतकंठी कस्तुर
Red Whiskered Bulbul - लालगाल्या बुलबुल
भिमाशंकरवरून परतताना

वाचने
8988
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
गेल्या महिन्याभरापासून
शेवटचा फोटो...लय म्हंजे लयच
कस्तुर आवडला .या ट्रेलला
आजच पाहिलंय. दोन वेळा. एकदा
In reply to कस्तुर आवडला .या ट्रेलला by कंजूस
शेकरु...
In reply to आजच पाहिलंय. दोन वेळा. एकदा by प्रचेतस
लालगाल्या बुलबुल आणि
+++१११
In reply to लालगाल्या बुलबुल आणि by मुक्त विहारि
जबर्र फोटो. पण फारच कमी. असो.
जायला हवंच आहे भीमाशंकर ला.
सुरेख... फोटो एडिटिंग सुरेख
सगळ्यांचे मनःपूर्वक आभार.
शेवटच्या फोटोंमध्ये HDR चा
In reply to सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. by नांदेडीअन
दोन पक्ष्यांचे फोटो वगळता
वॉटरमार्क आवडले.
आय्ला
वा!!! खूपच छान.