लेखकविवेकपटाईतयांनी रविवार, 26/10/2014 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
चाईनीज बॉम्ब
जोरात फुटला
कानाचा परदा
कुणाचा हो फाटला.
फटाक्यांचा धूर
आकाशी दाटला
खोखलत-खोखलत
कुणाचा प्राण गेला.आधी केली साफ -सफाई
मग पसरविला कचरा
दिवाळीचा सण मोठा
असा साजरा केला.
मस्त. लोकांना कशाचीच पडलेली नाही हो. आमच्या एरीयात तर आई बापाने ऑक्टोबरचा पुर्ण पगार पोरांच्या फटाक्यांवर उडवला असावा अशी शंका येत होती.
ते आई बाप धन्य जे पोरांना तीन दिवस अखंड वाजवता येतील इतके फटाके घेऊन देतात.
रच्याकने धाग्याचे नाव भारी आहे, "वैचारिक क्षणिका" :)
प्रतिक्रिया
मस्त. लोकांना कशाचीच पडलेली
तुम्हाला खूपच धक्का बसलेला दिसतोय हो...
In reply to मस्त. लोकांना कशाचीच पडलेली by सतिश गावडे