मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शब्दक्रीडा

गालिब च्या शायरी चा आस्वाद भाग १

गुल-फिशानी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
शेर सब कहॉ, कुछ लाला-ओ-गुल मे नुमायॉ हो गई खाक मे क्या सुरते होंगी कि पिनहॉ हो गई. आस्वाद या सुंदर शेर मध्ये शायर असे सुचवित आहे की जगातले सर्वकाही असे जे सौंदर्य आहे ते अजुन ही पुर्णपणे कुठे लाला-ओ-गुल(अफिम चे लाल सुंदर फुल) मध्ये पुर्णपणे व्यक्त झालेले आहे.

'लोकायत' विचारचर्चा

प्रास ·
लेखनप्रकार
माधव : असे आश्रय ज्ञानाचा। निःश्रेयसरूपी पुरूषार्थाचा । धनी माझ्या नमस्काराचा । शिव सृष्टीकर्ता।। १ पावले जे दर्शनसागरापार। करवली जनयोग्य ईप्सितार्थप्राप्ती अपार। असे सर्वज्ञ विष्णु गुरूवर । मम आश्रयदाता।। विचित्रपुष्पांसम शास्त्रांचा हा सर । गहन, दुस्तर तरी आनंद देई फार। अवलोकावा दूर ठेऊनि मत्सर । होई आल्हाददाता। पुरूष क्र. १ : नमस्कार माधवराव! माधव : नमस्कार बुवा! काय म्हणता? पुरूष क्र.

काही पालुपदे...

शशिकांत ओक ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मित्रांनो, गाण्यात जसे तेच तेच ओळींचे लकेर येतात त्यांना पालुपद म्हणतात, तसे बोलताना न कळत आपल्या जिव्हेला लागलेल्या लकबींचा भाग म्हणजे मराठी लोकांच्या संभाषणातील काही आठवतात ती पालुपदे... आपलं.... म्हणून म्हटलं... काय समजलं... हिंदी भाषिक - मतलब किंवा मतबल... आप बिलीव नहीं करोगे... इंग्रजी संवादात - आय मीन... प्रौढी दर्शक - आय से... आपण आता यात भर घालावी ... बर का ...

आनंदाचे डोही आनंद तरंग (तीन)

ज्ञानोबाचे पैजार ·
उनक जे समोर आहे ते बिनशर्त खाणे हा बायकोच्या जाचातुन सुटायचा सर्वोत्तम मार्ग आहे. तीने जे बनवले ते बिनशर्त खाल्ले की मग तक्रारीला जागाच रहात नाही. पण मुकाट खायला तुमचे मन धजवत नाही. आणि "तुम्हाला माझे कौतुकच नाही" असे म्हणत बायको हॉटेल मधुन पार्सल आणु देत नाही. आपले लगाम बायको कडे आहेत हे आपण उघडपणे नाकारतो (किंवा चारचौघात तसे कबुल करायला लाजतो). पण त्या मुळे सत्य लपुन रहात नाही आणि मग चारचौघात बायकोच्या इशार्‍यावर नाचत नाही हे दाखवणार कस?

गंप्या ची विनोद ग्रहिता

राजा सोव्नी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
गंप्या च्या मते आनंदी जीवनात विनोदाचा फार मोठा वाटा आहे,चेहऱ्या वरचे हास्य सर्वाना आनंद दाई वा टते ,मनात आणले तर छोट्या,छोट्या गोष्टीतहि विनोद सापडू शकतो , विनोद शोधण्या साठी चौकस बुद्धी व निरीक्षण शक्ती चांगली हवी स्वयंपाक घरातल्या पंचपाल्यात देखील विनोद सापडतो ,काळा मसाला ला ,काळा मस आला , म्हंटले तिखट आहे ला ती खट आहे म्हंटले कि विनोद होतो. गंप्या सतत काहिना काही विनोद शोधण्याच्या मागे असतो ,असेच एकदा त्याला एका महिला मंडळाची स्मरणिका वाचून खूपच गंमत वाटली .

नायक क्रमांक एक

ज्ञानोबाचे पैजार ·
आमच्या आगामी " नायक क्रमांक एक" या चित्रपटातले शिर्षक गीत खास आमच्या चाहत्यांसाठी. या चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गीते आम्ही स्वतः लिहिली आहेत याची वाचकांनी कॄपया नोंद घ्यावी. (कंसातल्या सुचना दिग्दर्शकासाठी असुन, नायक नायिकेने कंसाबाहेरच्या शब्दांचे गायन करत नॄत्य करायचे आहे. चित्रीकरण सुरु करण्या आधी कॅमेरामॅनच्या कॅमेर्‍याची बॅटरी चार्ज आहे कि नाही ते तपासावे) (ज्याच्या कडे बर्‍यापैकी कपडे असतील त्यालाच नायक म्हणुन घेण्यात यावे. नायिका आम्ही आधिच निवडली आहे.

जळ.लि..

गवि ·
तुमचं लिखाण मिळमिळीत आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या लिखाणाला वरणभाताची उपमा कधी मिळाली आहे का? तुमच्या शब्दांची तुलना वपु काळेंच्या लेखनाशी केली गेली आहे का? तुमच्या लेखनात ज्वलंत अनुभवविश्व नाही अशी प्रतिक्रिया तुम्हाला मिळाली आहे का? तुमचं लिखाण वाचून तुम्हाला कोणी मिडिऑकर, कार्कुंडा, किंवा एसी केबिनमधे बसून कल्पनेचे मनोरे रचणारा अशी दूषणं दिली आहेत का? वरीलपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर "लाजयुक्त हो" असं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. पुढे वाचा.

झाली माझी गोष्ट

वामन देशमुख ·
काव्यरस
झाली माझी गोष्ट एक होतं गाव तिथं होतं पोस्ट झाली माझी गोष्ट.

दीप

समयांत ·
काव्यरस
तेजोवलय असे जे परिपूर्ण अस्मानाचे गिरवणे हे कठीण तरी दीपात सामावलेले शिशिर धरावा अधरी तप्त जमिनीत ज्याने अंकुर ही लयाला होते तरुतून दुसरे...

गाल चोळ फक्त

ज्ञानोबाचे पैजार ·
चड्डी खाली खेचल्या शिवाय मोकळे होता येत नाही पण कधी कधी चड्डी खाली खेचायलाही वेळ मिळत नाही...... निवडुंग ती गेली तरी तीने मागे सोडलेला गंध काही गेला नाही नाकावर दाबुन धरलेल्या रुमालालाही त्याला रोखणे जमले नाही...... निवडुंग तो म्हणाला प्रिये मला डोळ्यात साठवुदे तुझे हे सुंदर रुपडे ती म्हणाली त्या साठी आधि साफ कर तु़झ्या डोळ्यातली चिपडे.......निवडुंग पळायची करु नको घाई, पळायची करु नको घाई, चप्पल हातात घेतली म्हणजे प्रत्येक वेळेला ती मारेलच असे नाही कधी कधी तिची चप्पलही तुटलेली असु शकते....... निवडुंग पैजारबुवा,