चारोळी स्वरूपात शब्दकोष
अंग्रेजीची 'daughter '
हिंदीत झाली 'बेटी'
मराठी आईची 'लेक'
शोभते खरी राजकुमारी.
दिल्ली मुंबई सारखी सत्ता व व्यापाराचे केंद्र असलेल्या मोठ्या शहरांमधे भिन्न-भिन्न भाषा बोलणार्या लोकांचा सतत वावर असतो. अमीर खुसरोच्या काळात ही दिल्ली सल्तनतची राजधानी होती. त्याचप्रमाणे व्यापाराचे मुख्य केंद्रही. दिल्लीचे स्थानिक निवासी हिंदी बोलणारे. दरबारात विदेशी राजदूत, सरदार आदि तुर्की- फारसी बोलणारे. मोठ्या प्रमाणावर विदेशी व्यापार्यांचा वावरही दिल्लीत होता.
मिसळपाव