बेच दे !…… (शतशब्दकथा )
क्षितिजाच्या कानाकोपऱ्यातून अंधार ओघळून गडदपणा वाढला की ट्राफिक हॉर्न मारतमारत घराकडे परतू लागायाचं, तरीही गेल्या काही आठवड्यांपासून झेडब्रिजवर, तो, हातामधल्या पाकिटातल्या, मधुचंद्राच्या आधी काढलेल्या फोटोकडे एकटक पाहत बसलेला असायाचा, जणूकाही आयुष्यात करण्यासारखं असं..... काही उरलंच नव्हतं त्याच्याकडे.….मनातून अगदीच रिकामटेकडा … वाऱ्यामुळे जमिनीवर उडणाऱ्या पानासारखा... दिशाहीन... निरुद्देश... फोनच्या रिंगटोनने त्याला एकदम भूतकाळातून बाहेर यायला मजबूर केलं…
"अरे तुला सकाळी बोललो त्याबद्दल विचार केला का ?….
मिसळपाव
मी मॅन्चेस्टर युनायटेड चा फॅन आहे. हे सांगितल्यावर आणखी प्रस्तावनेची आवश्यकता नाही असं समजतो. तर, प्रिमियर लीग २०१४-१५, त्यातील मॅन्चेस्टर युनायटेड चा खेळ, यश/अपयश, पुढील लीगच्या दृष्टीने वाटचाल, खेळाडू, इत्यादी विषयांवरचा हा माझा एक म्हणी टेक. आय मीन, फनी टेक. मराठी म्हणींमधून मॅन्चेस्टर युनायटेड कडे बघण्याचा प्रयत्न. पुढे वाचूनतुम्ही काही मत बनवण्याच्या आधीच सांगतो. आय बिलीव्ह इन वॅन हाल अँड द प्लेयर्स.