माझ्या मनाचे बोल..
लेखनविषय:
- Read more about माझ्या मनाचे बोल..
- Log in or register to post comments
सतावते मनास तुझी, हवीहवीशी वाटणारी साथ..
एकांतात या घ्यावासा वाटतो, हाती तुझाच हात..
तुझे अलगद मंदहास्य माझ्या, हृदयाला थेट चिरते..
तुझ्या आठवणींच्या संग्रहात माझे, मन नकळत विरते....