Skip to main content

फुल्लोर

लेखक ऊध्दव गावंडे यांनी शुक्रवार, 04/03/2016 23:58 या दिवशी प्रकाशित केले.

झाळं आंब्याचं हिरवं
कसं फुलारुनं आलं
नवरीच्या वानी पिव्वी
जशी लपेटली शालं

लेखनविषय:

वाचने 1171
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया