मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सुख म्हणजे काय असते?

निनाव · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
सुख म्हणजे काय असते? - निनाव (१६.०९.२०१६) सुख म्हणजे काय असते? ओंजळीत भरलेले पाणीच जणु! जमवले तर बसते लहानश्या जागेत, सोडले जर का सैल, जाते वाहून नवीन काठ शोधत - न सापडणारे!

वाचने 1214 वाचनखूण प्रतिक्रिया 2

अभ्या.. 16/09/2016 - 18:53
भातेकाका, मिस्स यू. . बादवे कोनतरी ह्या सुखाच्या बर्‍याच कुरडया पापड्या वाळवल्या होत्या ना पूर्वी.

निनाव 16/09/2016 - 20:44
Haha...paapad kurdaya....jabbra :))