प्रिय प्राजुस,
काल पासून तु मिसळपाव वर दिसत नव्हतीस. मला वाटले तुला काही नविन रेडिओ प्रोग्रॅम ची तयारी करावराची असेल पण,
आत्ताच तुझी प्रतिक्रिया वाचली. तू मिसळ्पाव वर चारोळ्या लिहिणार नाहीस म्हणून वाईट वाटले.
पण असे करू नकोस आम्ही तुझ्या चारोळ्या, गुंफलेल्या विणी खूप खूप ऍन्जोय करतो.
कोणा एका विक्रुत माणसापायी आम्ही एका चांगल्या कवियित्रीला मुकणार नाही निदान मिसळ्पाव वर तरी..
तु परत लिहायला चालू कर... आम्ही वाट पाहात आहोत.....
तुझ्या प्रेरणेमुळे तर मी मिसळ्पाव वर लिहायला चालू केले आहे..
कित्येक जण कविता करायला लागले... तुझ्यामुळे...
स्वागत!
In reply to स्वागत! by ऋषिकेश
हेच,
दु:ख झाले
अभिनंदन!
स्वागत
सतीश, आपले स्वागत!
स्वागत
स्वागत !!!
सतीशराव, आप
बघा बरं..
सुस्वागतम. माझे देखील तात्यासारखेच