शेजारचे जातियवाद व राजकारण
लेखनप्रकार
सध्याच्या युगात जातियवाद व राजकारण आजुनही ज्वलंत समस्या आहे. मी ऐक मध्यम वर्गीय नोकरधार असुन प्रामाणिक व सरळ साधा व दुसर्यास उपयोगी पडनारी व्यक्ती आहे. मी मागासवर्गीय असुन शेजारच्या स्त्रीया आमच्या स्त्रीयांच्या बरोबर अंतकरनापासुन व्यवस्तीत वागत नाहीत. हे जहाले स्त्रीयांचे. पुरषांचे कही कमी नाही. इतर कोनत्याही गोष्टीत आडकाठी घालुन आम्हाला खाली खेचतात. अश्या वेळी मला ह्या सर्व गोष्टी मुळे प्रामाणिकपना व सरळ साधेपना व दुसर्यास उपयोगी पडने हे सर्व थांबउका असे वाटते. पन आजुन सहनशक्ती मजबुत आहे. देव हे सर्व पाहत आहे. मला एकमात्र माहीत आहे की जो कोनी चांगले वागतो त्याचे त्याला चांगलेच फळ मीळनार. जो कोनी वाईट वागतो त्याचे त्याला वाईटच फळ मीळनार. कारन जसे तुम्ही वागाल तसे तुमचे विचार, आचार, आन्न, हवा, पाणी, संगत, कार्य वगैरे ह्या सर्वंचा एकंदरीत परिनाम हा त्याचा विनाश करतो. मला खुप काही संगायचे आहे पन शब्दांत सागुं शकत नाही.
हे माझे वीचार वाचल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
कळावे, ०९-०२-२००८ नवीन सदस्य ......... सतीश वळीव.
वाचने
6166
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
स्वागत!
In reply to स्वागत! by ऋषिकेश
हेच,
दु:ख झाले
अभिनंदन!
स्वागत
सतीश, आपले स्वागत!
स्वागत
स्वागत !!!
सतीशराव, आप
बघा बरं..
सुस्वागतम. माझे देखील तात्यासारखेच