मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कधीतरी.....

पराग देशमुख ·
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

कल्पनेचे महेर

कवि मानव ·
गेल्या काही रात्री, मी झोपलोच नाही, उजेड लोचनांचे, कधी संपलेच नाही, हे देह फार क्षीणले, जाड पापण्या तरी ही, ते....स्वप्न दिसले, जे पाहिलेच नाही !!१!! त्या लक्ख प्रकाशात, गूढ अंधार होते, कल्पनेचे ते महेर, बहुत दार होते, दर्या, पर्वतांना ओलांडून पोचलो तर, ते शब्द कानी पडले, जे ऐकलेच नाही !!२!! ती पाहुनी पुण्यभूमी, मी जाहलो कृतार्थ, सहवास दिग्गजांचा, सह शारदेची साथ, कर जोडता तयांना, जी लागली समाधी, असे काव्य सुचले, जे वाटेलच (लिहिलेच) नाही !!३!!

(शीर्षक सुचले नाही ) - extension

कवि मानव ·
(मित्रांनो शेवटचे ३ कडवे आधीच्या कवितेला जोडल्या आहेत) माझ्या फाटक्या दारिद्र्याला ठिगळ लावीत होतो, ज्यांनी मज बहिष्क्रीत केले, त्यांची थोरवी गाजवत होतो !! त्यांनी माझ्या प्रेमाची बहुत लावली बोली, मी निस्सीम जगाचा प्रियकर, फुकटच वाटत होतो !! इथे प्रत्येकेचा हेतू, प्रत्येकाला अहंकाराने डसले, पांढऱ्या पेशींच्या जगता मध्ये, तो रंग सोडवीत होतो !! किती देऊ परीक्षा खरा असण्याची, दर वेळी पराभूत होतो, मी या अजब दुनियेचा विद्यार्थी, कधी ना मोठा होतो !! जेव्हा रुतला अवहेलनेचा काटा, मी तेव्हा पोटभर रडलो, कधी होतो फूल देवाऱ्यातला, आता उककिरड्यावर पडलो होतो !! मी केला फार

चांदण्याला चांदणे समजू नये

drsunilahirrao ·

:) मस्त गजल डॉ.साहेब. बऱ्याच दिवसांनी.... तुमचे नाव पाहिले आणि काहीतरी छानस वाचायला मिळणार अशा कल्पनेनेच दिल खुश हो गया था! बहोत खूब लिखा है सर...! माशाअल्लाह... एकेक शेर तबितयतसे रचलाय हो! कातिल! चाबूक! Sandy

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 27/10/2016 - 22:45
अगदी. सैल बांधणी असणार्‍या कविता वेगळ्या असतात. तिथे सगळे घाईत असल्याने सैल बांधणी उपयोगी पडते.

बोका-ए-आझम 28/10/2016 - 00:31
हे
हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये
अाणि हे
पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये
फारच सुंदर!

नाखु 31/10/2016 - 12:20
वाटले कविराज संदीपाबाबत काही कवीता आहे का, पण हे वेगळेच चांदणे निघाले. उन्हाचांदण्यातला नाखु

सत्यजित... 12/05/2017 - 15:22
वाह् गझल इतकी सुटसुटीत लिहिता यावी हेच मुळी कौतुकास्पद वाटते! गझल सुरेखच! त्यातही,तारांगणे व पाहणे,हे शेर लाजवाब!

एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव

कोणते माझे वतन होते

drsunilahirrao ·
रोज थोडे उत्खनन होते ऱोज नात्याचे पतन होते आळ हा गंभीरही नाही पण चरित्राचे हनन होते दोष वणव्याला कसा द्यावा जर इथे गाफील वन होते कोणत्या दुनियेत मी आलो कोणते माझे वतन होते कोठल्या मातीतुनी येते जिंदगी कोठे दफन होते डॉ.सुनील अहिरराव

रे गझलाकारा, आवर तुझे दुकान...

मोदक ·

तुकारामांचे अभंग हे आता तलवारीसारखे फिरू लागलेत! होऊन जाऊदेत तलवारबाजीचा एक मुकाबला मिपासमक्ष! प्रतिवाराच्या प्रतीक्षेत! Sandy

कविता१९७८ 19/07/2016 - 06:02
शेतकरी नेता बनण्यासाठी आवश्यक असेल, सतत अन्याय होतोय असे सान्गितले नाही तर शेतकरी गझलकाराना मसीहा मानणार कसे आणि यान्चे मन्त्री बनण्याचे स्वप्न साकार होणार कसे?

नाखु 19/07/2016 - 09:12
काही परिक्षणे या काव्याची... पुरते वस्त्रहरण : दैनिक टका भारत शेतकरी आडत्यांनाखोडता : दैनिक मिपा जागरण बोलवित्या धन्याची भांडाफोड : दैनिक मिपा सामना. अता याही आडत्यांचा बाजार उठू दे :दैनिक नाखु समाचार. बाकी काव्य फर्मास पण अजून काही जोडणी आणि तोडणी शिल्लक ठेवली हे जाणवते. पुलेशु+पुभाप्र नाखु

आदिजोशी 19/07/2016 - 12:03
मस्त ठासली आहे. फुकट वांझोट्या चर्चा आणि जगाला नावे ठेवण्या शिवाय दुसरे उद्योग नसणारे फारच डोक्यात जातात. अपेक्षेप्रमाणे ह्याही तडक्यावर वन अँड ओन्ली मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.

In reply to by आदिजोशी

सूड 19/07/2016 - 14:46
मसिहा कडून उत्तर येणार नाहीच.
एखाद्या ओळीची गरळ ओकून जातात ते कधी कधी. शहरातली माणसं किती असंवेदनशील आहेत आणि नेहमी शेतकर्‍यावरच कसा अन्याय होतो याबद्दलची त्यांची कळकळ लोकांना कळणार कशी?

झेन 19/07/2016 - 22:28
जिओ मोदकजी, लैच झाला होता धुरळा स्वय्मघोषित एकमेव कवी आणि उपेक्षितांचे अंतरंग जाणणा-या गुर्जींचा.

चंपाबाई 19/07/2016 - 23:35
शेतकर्‍याला सबसिडी नको , वीज फुकट का देताय असे रडणारे शहरी लोक हुशार म्हणायचे की काय ? सबसिडी व वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होउन ते सर्वानाच फायद्याचे होते हे हुशार लोकांच्या बत्थड डोक्यात का शिरत नाही ?

In reply to by सुबोध खरे

चंपाबाई 20/07/2016 - 02:42
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल. ( हे शेकडो वेळा चर्चिले आहे... मग हे फक्त शेतीमालालाच का ? काम्प्युटर मोबैल वाल्या कंपन्यानाही सबसिडी द्या म्हणजे याही वस्तु स्वस्त होतील असे इथले लोक बोलल्याचे अंधुकसे आठवते. ) बाकी डिटेल्स तज्ञाकडुन घेणे.

In reply to by चंपाबाई

खटपट्या 20/07/2016 - 02:46
शेतीचा उत्पादन खर्च कमी झाल्यावर त्याचा थेट फायदा ग्राहकाला होइलच याची शाश्वती नाही. काहीही कीतीही माफ करा...

In reply to by चंपाबाई

बेकार तरुण 20/07/2016 - 12:18
शेतकर्‍याला बी खतात सबसिडी दिली की शेत्मालाचा उत्पादन खर्च कमी होतो. वीज माफीचेही तसेच आहे... जर या किमती वाढल्या तर अन्नधान्याचा उत्पादन खर्च वाढुन ग्राहकाच्याच खिशाला भुर्दंड लागेल.>>> हा अर्थशास्त्रीय दृष्ट्या अतिषय महान प्रतिसाद आहे !!!! सब्सिडीची रक्कम बहुतेक आकाषातला देव सरकारला देत असावा. त्याचा टॅक्स देणार्‍या लोकांशी आणि एकुणच त्यांच्या खीषाला पडडार्‍या भुर्दंडाशी काहीच संबंध नसतो का?? माझ्या अल्पमतीप्रमाणे जगभर सब्सिडी देण यशस्वी ठरलेलं नाहीये, कारण स्वस्तात वस्तु मिळालीतर जबाबदारीने वापर करणे ही प्रवृत्ती बर्‍याचदा नसते. (कृपया खुलासा करावा)

In reply to by चंपाबाई

विवेकपटाईत 20/07/2016 - 19:56
कुठल्या जगात वावरता चंपा बाई सबसिडी खत कंपन्यांच्या खिश्यात जाते. अधिकांश शेती पावसावर अवलंबून आहे. वीज सबसिडीचा फायदा होत नाही. आणखीन एक गेल्या ३० वर्षांत शेतमालाचा भाव किमान ५०% कमी झाला आहे. जास्तीही असू शकतो. उदा: कांदा १९९८ - फेब. ३ रुपये आणि सेप्ट ४०-६० , २०१६ फेब. ३-७ आणि सेप्ट. २०१५ ४०-८० रुपये. (गेल्या १८ वर्षांत बाकी वस्तूंचे भाव किती वाढले). साखर १९९० -२० रुपये आणि २०१६ ४० रुपये (बाकी वस्तूंचे भाव किमान ५-१० पटीने वाढले आहे). तसेच तेल,डाळी आणि इतर शेतमालाचे आहे. शेत माज्डूराची मजदूरी मात्र ५-७ पटीने वाढली आहे. आज तेल अर्थात पाम ओईल विदेशातून मातीच्या भावात येते त्या मुळे देश्यात खाद्य तेलाचे उत्पादन वाढत नाही आहे. शेतमालासाठी आपण विदेशांवर निर्भर होतो आहे आणि आपल्या देश्यात शेतकरी शेत रिकामे ठेवतो आहे. याचे भयंकर परिणाम निकट भविष्यात होणार आहे शहरी लोकांना याची झळ हि भोगावी लागणार आहे. पण काय करणार उच्च शिक्षित मूर्ख (IAS) देशावर राज्य करीत आहे. (हे माझे मत नाही खालच्या स्तरावर कार्य करणाऱ्या अधिकांश अधिकाऱ्यांचे आहे).

In reply to by विवेकपटाईत

चंपाबाई 21/07/2016 - 11:16
काय कळेचना बै ! सबसिडी देऊन देशी शेती वाचवायची तरी विरोध ... तिकडे एका धाग्यावर आफ्रिकेतुन अन्न आयात करण्याचे कौतुक सुरु आहे.. इथे हेच मोदीप्रेमी लोक याचे भयंकर परिणाम होतील असेही म्हणताहेत. .... सबसिडीचा मुख्य फायदा बड्या लोकाना होतो , म्हणुन ती कुचकामी आहे ! पी पी एफ चे व्याज कमी करताना सरकारने हेच कारण दिल्व होते. बड्या लोकाना व्याज जास्त मिळते. गरीबाना व्याज कमीच मिळते . मग दर कमी केला तर बिघडले कुठे ?

In reply to by चंपाबाई

बोका-ए-आझम 20/07/2016 - 17:02
सबसिडी आणि वीजमाफीने उत्पादन खर्च कमी होतो? >>> पण त्या सबसिडीचे पैसे सरकार अप्रत्यक्ष करांच्या against offset करतं आणि हे कर सगळ्यांना द्यावे लागतात, शेतकऱ्यांनाही. म्हणजे सरकार एका हाताने देतं आणि दुस-या हाताने घेतं. शेतकऱ्यांना सबसिडी नको असं म्हणणं नाहीच आहे पण सबसिडीचा फायदा हा मोठ्या शेतकऱ्यांना मिळतो कारण जेवढं शेताचं क्षेत्र जास्त तेवढी बियाण्यांची आणि खताची गरज जास्त आणि तेवढीच सबसिडी जास्त. त्यामुळे गरीब, अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. वीजमाफीचंही तसंच. एकीकडे दिलेली वीजमाफी सरकार औद्योगिक दर वाढवून वसूल करतं. त्याचाही फायदा मोठ्या शेतकऱ्यांना होतो, अल्पभूधारक शेतकऱ्यांना होत नाही.

In reply to by संदीप डांगे

बोका-ए-आझम 20/07/2016 - 21:40
पण मोठ्या शेतकऱ्यांसाठी वीजबिल/उत्पन्न हे गुणोत्तर नक्कीच छोट्या शेतकऱ्यांपेक्षा अनुकूल असतं. अप्रत्यक्ष कर जसे गरिबांना जास्त जाचक असतात तशातलाच प्रकार.

भन्नाट कविता , सातत्याने शेतकर्याचा कळवला अस दाखवून नुसत्या टुकार कवितांचे रतीब घालणे आणि धमकी देऊन पत्ते गणांगाणा चांगलाच हाणलय की , कडक कविता __/\__

In reply to by माम्लेदारचा पन्खा

पण इतके धागे काढून पण ठाकूर-आळी वाले येतच नाहीत. नवी मुंबईच्या कट्ट्याला बोईसर-दहिसर पासून मिपाकर येतात, पण बोरीवली वाले येत नाहीत. असो, हे देवा, असे कट्टे मिस करणार्‍यांना माफ कर, त्यांनी किती आनंदाचे क्षण हुकवले आहेत, ते त्यांना कळत नाही.

शहरात फ्लॅटमध्ये ब्लॉक होणार्या आणि ब्लॉकमध्ये फ्लॅट होणार्या लोकांना शेतकर्यांविशयी कीती उद्दाम भावना आहेत त्याचे प्रतिकात्मक उदाहरण म्हणजे ही कविता मुटेजी तुम्ही शेतकर्यांचे प्रश्न मांडत चला ,आम्ही शेतकरी आहित तुमच्या बाजूने.

In reply to by मुक्त विहारि

तात्यांनी मिपाची स्थापना केली तेव्हा व्याकरणाला फाट्यावर मारले हे विसरलात का इतक्यात,आणि तुम्ही हेल्मेट वापरताना !मग ठीक आहे.

गेले काही दिवस सरसकटीकरणाचा तडका आणि अभंग वाचून आमच्या शहरी असंवेदनशील मेंदूच्या झुडुपाला एक कवितेची डहाळी उगवली. ती डहाळी त्याच्यासोबतच्या पालापाचोळ्यासकट येथे चिकटवत आहे...

खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

गंगाधर मुटे ·
खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल

हसण्यात जन्म घ्यावा उरकून माणसाने
प्रज्ञा, कला, प्रितीवर भाळून माणसाने

दोन्ही मुठी रिकाम्या घेऊन जन्म-मृत्यू
तृप्तीसवे करावा हनिमून माणसाने

क्रोधिष्ट भावनाला देऊन सोडचिठ्ठी
शांतीसही बघावे बिलगून माणसाने

माया, तृषा, मनीषा नेईल आडमार्गा
लागू नयेच नादी उमजून माणसाने

करपाश घट्ट द्याया अथवा विलीन व्हाया
सुमतीस वश करावे रिझवून माणसाने

रति, काम, मोह, मत्सर वरचढ-अभय न व्हावे

गझल - आणि हा खेळ झाला

वेल्लाभट ·

निश 29/06/2016 - 17:32
मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला .....ह्या ओळि एकदम मस्त...

चतुरंग 30/06/2016 - 23:16
नेहेमीप्रमाणेच आमची पोचपावती.... जरा हासलो आणि हा घोळ झाला 'तिचा' भासलो आणि हा घोळ झाला! नसे संयमी नित्य मी चापणारा जरा ग्यासलो आणि हा घोळ झाला! रमा बोलता वेळ झाली भिशीची उगा नाचलो आणि हा घोळ झाला! सुरा सोडणे मान्य होते तरीही पुन्हा प्यायलो आणि हा घोळ झाला! असे तातडी, नाडि सोडावयाला उभा ठाकलो आणि 'हा घोळ' झाला! कवी तिंबती आज 'रंग्यास' जाली जरा चावलो आणि हा घोळ झाला! (घोळदार)रंगा

नाखु 01/07/2016 - 15:39
आणि पुढचा घोळ दोन्ही फर्मास.. घोळसलेला खेळाडु नाखु

सत्यजित... 03/05/2017 - 01:48
ज ब र द स्त! त्यातही...त्रासलो,वाचलो आणि वाकलो...गजब शेर! >>>मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला>>>पहिलीच ओळ कितीतरी पुरेशी आहे खरं तर आणि त्यात ही दुसरी!लाजवाब!

जरा हासलो आणि हा खेळ झाला तुझा भासलो आणि हा खेळ झाला तसा संयमी नित्य मी राहणारा जरा त्रासलो आणि हा खेळ झाला मला वाटले वेळ आलीच होती तरी वाचलो आणि हा खेळ झाला मला मोडणे मान्य होते तरीही पुन्हा वाकलो आणि हा खेळ झाला जरा शेवटी हात जोडावयाला उभा ठाकलो आणि हा खेळ झाला अता थांबता येत नाही अपूर्व जरा धावलो आणि हा खेळ झाला - अपूर्व ओक

जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता ....

विशाल कुलकर्णी ·
*************************************** मी तरी कोठे स्वतःचे मोजतो निःश्वास आता डाव मांडायास कोठे राहिला सहवास आता भोवताली गारद्यांचे कृर जथ्थे केवढाले आरशाला टाळतो, जपतोच मी जीवास आता मरण झाले यार आता रंगते मैफल स्मशानी जीवनाच्या डावपेचांची नसे पत्रास आता ऊन्हओल्या सावल्यांचे सोसले चाळे मुक्याने पावसाचा थेंब नाही कोरडे आभास आता कोण येतो कोण जातो खूण ना उरते कशाची 'चित्रगुप्ताच्या' सहीला मागणी हमखास आता *************************************** विशाल २३-५-२०१६

फ़ासले आणि अंतरे

वेल्लाभट ·

विवेक ठाकूर 30/03/2016 - 15:17
दुरावे असे असतील, कधी वाटले नाही, बैसलेली ती समीप, आणि माझी नाही | गंध तिच्या देहाचा, असा सभोवताली, भिनला रोमरोमात, तरीही स्पर्श नाही | रात्रभर चाहूल जागवते तिच्या येण्याची, पाहता सुनसान सारे, इथे कुणीही येत नाही | आठवांचे पूर हे सहतांना क्लेष होती विसरण्यावाचून तुजला, दुसरा मला पर्याय नाही |

In reply to by विवेक ठाकूर

अजिबातच जमली नाही.. अगदी पाट्या टाकुन शब्द शब्द अनुवादित केलाय असं वाटतय. लय हरवलेली आहे. वेल्लाभटांची मस्तच झालीये!

विवेक ठाकूर 30/03/2016 - 15:19
आठवांचे पूर हे साहतांना क्लेष होती, विसरण्यावाचून तुजला, दुसरा मला पर्याय नाही |

गवि 30/03/2016 - 19:05
मिसाले अब्रो हवा दिल-बा-हम रहे लेकिन मुहब्बतों में जरा फासला जरुरी है .. भटकते रहेनेका भी सिलसिला जरुरी है.. वाह वेल्लाभट..मस्त गजलची आठवण काढलीत..

शब्दबम्बाळ 31/03/2016 - 09:09
मराठी भावानुवाद ही छानच! फ़ासला तो है मगर, कोई फ़ासला नहीं मुझ से तुम जुदा सही, दिल से तो जुदा नहीं... -शमीम करहानी

सूड 31/03/2016 - 17:12
कसे हे दुरावे अकल्पित सारे सवे बैसले, आज माझे नसे उरे गंध त्याचा भरोनि सभोति परी शक्य त्या स्पर्शणे ही नसे पुन्हा येई चाहूल ती ओळखीची तरी पाहता दारी कोणी नसे उगा आठवांनी उरे शल्य मागे विसरण्याविना अर्थ काही नसे

या पोस्ट चा ब्लॉग दुवा हा ग म्हटलं की गाणं, ग म्हटलं की ग़ज़ल आणि ग म्हटलं की ग़ुलाम अली ही साधी समीकरणं आहेत. माझी ग़ज़ल या संगीतप्रकाराशी, काव्यप्रकाराशी ओळख झाली ती ग़ुलाम अलींच्या चुपके चुपके आणि मेहदी हसन च्या रंजिश ही सही पासून. ग़ुलाम अलींचा सूर अन सूर, शब्द अन शब्द अगदी जवळचा वाटला. मेहदी हसनही नेहमीच आवडत राहिले पण एका अंतरावरूनच. अंतर; फ़ासला. हे म्हटलं की तत्क्षणी आठवते ती ही ग़ज़ल, फ़ासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा न था सामने बैठा था मेरे, और वो मेरा न था ग़ुलाम अलींच्या आवडणा-या अनेक ग़ज़लांपैकी ही एक.