रोज थोडे उत्खनन होते
ऱोज नात्याचे पतन होते
आळ हा गंभीरही नाही
पण चरित्राचे हनन होते
दोष वणव्याला कसा द्यावा
जर इथे गाफील वन होते
कोणत्या दुनियेत मी आलो
कोणते माझे वतन होते
कोठल्या मातीतुनी येते
जिंदगी कोठे दफन होते
डॉ.सुनील अहिरराव
वाचने
4801
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!
धन्यवाद,चांदणे संदीप!
मस्तं!
छान
आवडली
छान आहे कविता. आवडली.
नाही जमली मला
छान काळजाला भिडली
अनुप ढेरे,मुक्त,विवेक पटाईत
खूप छान
धन्यवाद :)
In reply to खूप छान by Bhagyashri sat…
विडंबनाचे
व्हाय डोन्च्यु ट्राय अ "कोणते
In reply to विडंबनाचे by कपिलमुनी
वाहवा (Y)
In reply to विडंबनाचे by कपिलमुनी
क्या बात !
In reply to विडंबनाचे by कपिलमुनी
निश्चितच,धन्यवाद :)
In reply to विडंबनाचे by कपिलमुनी
:) धन्यवाद
In reply to विडंबनाचे by कपिलमुनी
सॉरी,सगळे प्रतिसाद चुकून एकाच