मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तडा गेलाच आहे तर...

सत्यजित... ·

मोनाली 18/04/2017 - 13:07
अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे? गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या!>>>> खूप छान!

दशानन 18/04/2017 - 18:01
गझल किती नियमात आहे हे न पाहता आशय पाहून म्हणतो... खूप आवडली आहे, सध्या अभ्यास कमी असल्याने नियम इत्यादी चिरफाटे सोडून लिहतो आहे.

नका बांधू चौकटींनो मला उधळून जाऊ द्या तडा गेलाच आहे तर मला निखळून जाऊ द्या! नको ते रोजचे बघणे मुखवट्याआडचे मुखडे मुलामा वाटतो पारा,पुरा निथळून जाऊ द्या! घन्या अंधारल्या वेळी तरी द्या हाक स्वप्नांनो पहाटे काफिला तुमचा मला वगळून जाऊ द्या! अश्या बेरंग अश्रूंची कुठे उरते खूण मागे? गुलाबी रंग प्रेमाचा तरी मिसळून जाऊ द्या! मलाही वाटते आहे तशी माझीच प्रतिमा ती म्हणाली पेटले आहे..अता उजळून जाऊ द्या! नको अश्रू,नको सुमने,नका श्रद्धांजली वाहू ऱ्हदय असलेच तर त्याला जरा ढवळून जाऊ द्या! जगाच्या मध्यरात्रीचे असे व्हा सूर्य अश्रूंनो चकाकी चांदण्यावरची झणीं वितळून जाऊ द्या! —सत्यजित

नाद मेघांचाच दर्जेदार होता...

सत्यजित... ·
नाद मेघांचाच दर्जेदार होता पावसाचा जोर फुसका बार होता! ओल आहे काळजाच्या खोल रुतली स्पर्श त्याचा केवढा उबदार होता! रात्र होती चंद्र होता गार वारा चांदण्याचा कवडसा अंगार होता! सावल्याही हाय मज सोडून गेल्या की उन्हाचा रंग काळाशार होता?? सापडेना खंजिराची खूण कोठे काळजावर काजळाचा वार होता! ओळखावे तू मला ही आस नव्हती हा तसा माझा नवा अवतार होता! का प्रवासाला निघाला एकटा?तो... सूर्य होता वा कुणी अंधार होता? फार थोडे मित्र दिसले आॅनलाइन आज बहुधा वाटते रविवार होता! जिंकलो..नाबाद-शतकी खेळ केला यष्टिच्या मागे कुणी दिलदार होता! —सत्यजित

दाही दिशांस जेंव्हा...

सत्यजित... ·
दाही दिशांस जेंव्हा,अंधार दाटला होता भरपूर,काजव्यांचा आधार वाटला होता! पृथ्वी कधीतरी तर थांबेल वाटले होते माझ्यासवे दिशांनी संसार थाटला होता! ही कंपने अशी का गाण्यात सुरमयी आली? हुंकार वेदनांचा कंठात दाटला होता! अमृत म्हणून प्यालो एकेक दवाचा बिंदू मग्रूर पावसाचा मग ऊर फाटला होता! लाटेवरुन एका नुकताच स्वार झालो अन् एका क्षणात अवघा दर्याच आटला होता! मिळवून दाद गेले,सत्कार जाहले त्यांचे माझाच शेर ज्यांनी तूर्तास लाटला होता! मज मायना जरा हा,उशिराच उमगला होता पत्रामधून माझा पत्ताच काटला होता! —सत्यजित

त्या सुऱ्याची चालही लयदार आहे!

सत्यजित... ·

पडली का घशाला कोरड आहे? चखण्याचा तेवढा आधार आहे प्यायली होती विदेशी काल येथे आज देशीही का महाग आहे? एकही बार कसा सापडेना हा कोणता जणू महामार्ग आहे? फूंकतो आहे कधीचा धूर मीही खिशात माझीया गायछाप आहे! सारखा हिंदाळतो हा प्राण माझा त्या सूलाची वाईनही चवदार आहे! ~~~~मद्यजित (पैजारबुवा)

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

@सारखा हिंदाळतो हा प्राण माझा त्या सूलाची वाईनही चवदार आहे! ~~~~मद्यजित (पैजारबुवा)››› http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-016.gif

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सत्यजित... 09/04/2017 - 18:39
चांगभलं...! पुढच्या वेळी काफिया इ. सांभाळला तर मजा येईल विडंबनाची! तसा 'या' विषयात जरा तोल गेला ते ठिकै!

साचला का एवढा अंधार आहे? काजव्यांचा तेवढा आधार आहे! जागल्या होत्या मशाली काल येथे आज इथला सूर्यही बेजार आहे! एकही ठिणगी कशी येथे पडेना? कोण इथला आंधळा सरदार आहे? फुंकतो आहे कधीचा सूर्य मीही श्वास माझाही जरा उबदार आहे! सारखा हिंदोळतो हा प्राण माझा त्या सुऱ्याची चालही लयदार अाहे! —सत्यजित

रिक्त प्याल्याच्या तळाशी...

सत्यजित... ·

In reply to by शार्दुल_हातोळकर

सत्यजित... 06/04/2017 - 15:13
>>>फक्त शेवटच्या ओळीतील "पोकळी आभाळते" हे थोडेसे खटकले.>>> उलट तोच खरा गझलेचा शेर,आणि त्यातही ते दोन शब्द सार आहेत गझलेचे! असो!

In reply to by सत्यजित...

पण "आभाळते" म्हणजे नक्की काय? मराठीमधे हा शब्द पहिल्यांदाच पाहिला! हा शब्द तुम्ही स्वतः योजला आहे का? आणि त्याचा तुम्हाला अभिप्रेत अर्थ काय आहे?

In reply to by शार्दुल_हातोळकर

सत्यजित... 07/04/2017 - 02:37
सदर शब्द माझ्या वाचनात अनेकवेळा आलेला आहे! बहुतेक भट साहेबांच्या गझलेतही मी हा शब्द वाचलेला आहे!व्यापणे,व्यापून उरणे या अर्थी,तर कधी शब्दशः आभाळच होवून जाणे,अश्या अर्थाने वापरलेला दिसतो! आभाळली/आभाळल्या/आभाळता/आभाळताना ई. शब्द गुगळले तरी सहज हा शब्द वापरल्याची उदाहरणे मिळतील! मला कुणाचातरी एक सुंदर मतला आठवतो वाचलेला... 'का झेप पाखराची सांडी मुजोर वारा आभाळल्या जिवाचा पंखात कोंडमारा!' मी या आधीही हा शब्द वापरलेला आहे,येणेप्रमाणे... 'आहेत जीवघेणे काही सुरे परंतू त्यांच्या उरात माझ्या गंधाळल्यात जखमा! होईल चांदणे का माझे भल्या दुपारी? वाटे जरा भरोसा,आभाळल्यात जखमा!

सुंदर कच्चा माल ! एकदम तांबीय बिडंबन पाडता येईल अशी बघ उद्या होईल नक्की रिक्त हा कोठा तुझा रिक्त प्याल्याच्या तळाशी, कच्ची ताडी हासते ! =))))

In reply to by प्रसाद गोडबोले

सत्यजित... 06/04/2017 - 16:25
माफ करा,पण हे 'तांबीय बिडंबन' म्हणजे? विडंबन म्हणत असाल तर स्वागत! त्यातही गझलेचे विडंबन गझलेत,किंवा फार तर हझलेतच झाले तर अजून मजा येईल वाचायला! बाकी विडंबन ही अद्भूतच कला आहे!कुणाच्या पेल्यात काय?कुणाच्या पेल्यात काय!!अनुभव ज्यचा-त्याचा! शुभेच्छा!

ओततो पेल्यात जेंव्हा,दुःख मी फेसाळते विरघळाया लागतो मी,वेदना साकाळते! ओल राहू दे जराशी आतवर कोठेतरी कोरडी पडली जखम की,खोलवर भेगाळते! तू नको येऊ पुन्हा बागेमधे भेटायला पाहिल्यावरती तुला हर पाकळी ओशाळते! तू निघुन गेलीस तेंव्हा फक्त इतके वाटले चंद्र नसताना नभाशी..रात्रही डागाळते! केवढी असते तुफानी,आठवांची सर तुझ्या वाट चुकल्या गल्बताला,हर दिशा धुंडाळते! नीट बघ,दिसतो तुला का?रिक्त हा पेला तुझा रिक्त प्याल्याच्या तळाशी,पोकळी आभाळते! —सत्यजित

फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे!

सत्यजित... ·

In reply to by संदीप-लेले

माहितगार 13/04/2017 - 11:50
'चिमणी' शब्दाच्या अर्थछटेवर अवलंबून आहे का? कविचं 'हृदय' अशी अर्थछटा फिट बसते का ? आणि 'चिमणी' या शब्दाची अर्थछटा कच्ची बच्ची पिलावळ (लहानमुले) घेतली तर झेपणे अवघड गेल्यास नवल नसावे.

In reply to by माहितगार

सत्यजित... 13/04/2017 - 21:42
स्वतःला शोधत असताना (सोबतच व्यवहाराच्या कसोटीवर स्वतःचे यश-अपयश जोखताना) स्वतःची एक अशीकाहीशी प्रतिमा कवीसमोर येते आहे,ज्यामुळे त्याच्या मनात एक विचित्र द्वंद्व उभे होते आहे!ज्याप्रमाणे एखादी चिमणी आरश्यातला आपल्याच प्रतिमेला कुणी और (प्रतिस्पर्धी ई.) समजून सारखी चोचीने टोचणी मारत राहते!

पैसा 13/04/2017 - 12:52
सुरेखच!
पणती जपून ठेवा अंधार होत आहे!
यातली 'पणती जपून ठेवा' ही आधी वाचलेली कल्पना आहे.

मग्रूर काजव्यांचा संचार होत आहे पणती जपून ठेवा अंधार होत आहे! वाटेत सावल्यांचे थांबे नकोत मजला माझ्याच सावलीचा मज भार होत आहे! झाली नवीन ओळख,माझी मला अशी की ऐन्यासमोर चिमणी बेजार होत आहे! सुरवंट वेदनेचा कोषांत वाढताना फुलपाखरु मनाचे हळुवार होत आहे! हे कोणत्या ऋतूचे नादावलेत पैंजण? एकेक पाकळीचा गुलजार होत आहे! —सत्यजित

बोललो नाही कधी पण...

सत्यजित... ·
शब्द,शपथा,भाव,कविता..बेअसर झाले बोललो नाही कधी पण दुःख तर झाले! चेहऱ्यावरची न रेषा एकही ढळली वार काही काळजाच्या खोलवर झाले! लागला धक्का असा अन् सांडला पेला... पान दुष्काळी कथेचे ओलसर झाले! या इथे,खेळायची ती सूर-पारंब्या हेच अंगण..आज त्याचे माजघर झाले! तू दिलेली डायरी अन् पीसही जपले डायरी आकाश माझे..पीस पर झाले! व्हायचे असतेच ते होवून जाते पण नेमके कळले कुठे जे आजवर झाले? —सत्यजित

'नाते' म्हणून आहे!

सत्यजित... ·

वाह! क्या बात! आधीच्या काफियाला अलगद दुस-या शेरात वळवलंय ,हे प्रथमच बघितलं, आवडलं. एकच शंका, "खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे!" इथे एकतर त्यांचे हवं किंवा दाता हवं ना?

In reply to by संजय क्षीरसागर

सत्यजित... 28/03/2017 - 14:29
आ.संजयजी, आपल्या स्पष्ट मताबद्दल मनःपूर्वक आभार!नोंद घेतली आहे!बेहतर लिखाणाचे प्रयत्न सुरु राहतील!आपले मार्गदर्शन लाभत राहील या अपेक्षेसह एक छोटेसे स्पष्टीकरण लिहितो आहे! आपला प्रतिसाद वाचल्यानंतर,आपणांस यमक जुळवण्याचा प्रयास करावा लागला,असं का वाटलं असेल?असाच प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला! खरेतर दुसऱ्या नि तिसऱ्या शेराच्या दुसऱ्या ओळी...'खाते' नि 'दाते' एक सलग मतलाच सुचावा अश्या सुचल्या होत्या! 'न्हाते' हा शेर या गझलेचा मला सुचलेला पहिलाच शेर होता,गझल तिथूनच आकार घेती झाली,तेंव्हा त्यात यमक जुळवावं लागलं नाहीच! शेवटचा समारोपाचा शेर,'हे सारं माझ्यासोबतच असणार आहे' अश्या काहिश्या विचारातून आला आहे! फिरत्या पात्याचा विचार करताना मात्र खयाल शोधावा लागलेला! धन्यवाद!

In reply to by सत्यजित...

गुस्ताखी माफ ! तुटल्यात सर्व तारा, तरीही मी गात आहे, मैफिल रंगलेली, मी ‘असते’ म्हणून आहे| निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या, घर रेशमीच आपुले ‘राहाते’ तसेच आहे | जेवण, चुडा नि साड्या, देतोच ना मला तो, हृदयात नांव त्याचे, ‘जपते’ म्हणून आहे । गजरा गुलाब अत्तर, निर्गंध होत गेले शृंगारगंध हलकासा, ‘लाजते’ म्हणून आहे! स्मरते नि छिन्न करते, एकेक गीत त्याचे हे दु:ख काळजात, ‘शिरते’ म्हणून आहे!

सत्यजित... 28/03/2017 - 13:29
सर्वांचे प्रतिसादाबद्दल आभार! 'दाते'बद्दल... 'दाता'म्हणायचं म्हंटल्यावर एकेरी म्हणनं कसं बरं वाटेल हो?? म्हणून ते असं आदरार्थी बहुवचनी(अर्थात उपहासात्मक) आहे.आमचे दाते रा.रा. वगैरे!

चौकटराजा 28/03/2017 - 15:15
सतार फुटेल हो तुटणार नाही. तार तुटेल फुटणार नाही. आपल्याला तार तोडायची आहे की सतार ..... ? रूतलीच तान असं काही बसतंय का ? बाकीचे शेरे मस्त जुळलेत.

In reply to by चौकटराजा

सत्यजित... 28/03/2017 - 16:06
राजे 'फुटली' पण बसतंय की!वाचा 'फुटली सतार..'! बाकी वाद्यांचा माझा संबंध लक्षात आलाच असेल एव्हाना!त्यावरुन तार नाही तरी तारेच तुटलेत माझ्याकडून असं दिसतंय!कृ.ह.घ्या!

In reply to by सत्यजित...

चौकटराजा 28/03/2017 - 17:48
मी तळेगावी रहात असताना तिथे आमच्या आळीत एक उदयोन्मुख कवि आमच्या कडे येत व आपली नवी कविता मोठ्या आग्रहाने मला ऐकवीत. एका कवितेत अतिशय खिन्न भिन्न अशी अवस्था दाखवायची होती त्याना. मृदंगाच्या तुटल्या तारा.. अशी शब्दकळा पाहून मी त्याना म्हणालो " अहो साहेब मृदंगाला कोठे तारा असतात का .. निदान मृदंगाच्या तुटल्या वाद्या असे तरी म्हणा..... "

तुटली सतार पण मी गाते म्हणून आहे या मैफलीत मीही,'नाते' म्हणून आहे! निर्व्याज सोबतीच्या भेटी गहाळ झाल्या नाते अता खरेतर 'खाते' म्हणून आहे! जेवण,चुडा नि साड्या,देतोच ना मला तो खात्यात नाव त्याचे,'दाते' म्हणून आहे! गजरा गुलाब अत्तर,निर्गंध होत गेले शृंगारही अताशा,'न्हाते' म्हणून आहे! स्मरते नि छिन्न करते,एकेक गीत त्याचे या काळजात फिरते पाते म्हणून आहे! या लेखणीस कितिदा,तोडून पाहते पण माझ्यासवेच तीही,'जाते' म्हणून आहे! —सत्यजित

तो खुला बाजार होता!

सत्यजित... ·

सत्यजीतजी, कृपया गैरसमज नसावा, पण का कुणास ठावुक, वाचताना उगाचच असे वाटत होते की ही गझल प्रत्येक शेरागणीक उलगडते आहे. आणि मी हे यामुळे अजिबात म्हणत नाहीये की सर्व शेर समान मुडचे आहेत. वास्तविक आपल्याला माहितीच आहे की गझलेचा प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविताच असतो, मग ते सारे शेर समान मुडचे असोत वा वेगवेगळ्या मुडचे. उदाहरणार्थ, खालील दोन शेर स्वतंत्रपणे सुटे वाचले असता त्यातुन फारसा अर्थबोध होत नाहीये. चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! त्यामुळे उगाचच असे वाटले की गझलपेक्षा ही गझलच्या फॉरमॅट मधील कविता आहे..... शेवटचा शेर मात्र मनापासुन आवडला. हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! बाकी माझ्या अर्थमंथनात काही कमीअधिक झाले असेल तर माफी असावी. __/\__ एकुण रचना आणि आशय दोन्ही उत्तम!!

सत्यजित... 24/03/2017 - 02:42
आ.शार्दूलजी, सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद! गझल मुसलसल असल्याने ती उलगडत जात असल्याचा अथवा अधिक गहिरी होत असल्याचा अनुभव होणे,तसे फारसे नवीन नाही!(वै.म.) आपण उद्धृत केलेल्या शेरांपैकी पहिला,'चार फांद्या...'च्या बाबतीत,मलाही अापण म्हणता तसा, तो स्वतंत्र वाचल्यास थेट पोहचत नसल्याचे वाटत होते! मुळात ही गझल लिहिताना,किंबहुना असा खयाल मनात आला तेंव्हाच,मनात अनेक विचार,भावना,शब्द,पर्याय ई.ची कल्लोळमय सरमिसळ होत होती! मी येथे नवीनच लिखाण करतो आहे,तेंव्हा एकदा प्रकाशीत केलेली रचना संपादीत कशी करावी याच विचारात होतो! कृपया तो शेर असा वाचावा... 'चार फांद्या वाकलेल्या..दोन खिडक्या झाकताना सांधुनी काही कवडसे..फाकला अंधार होता!' आशा करतो की तो अता नीट पोहचत असावा! दुसऱ्या,'मनचले भुंगे...' च्या बाबतीत मात्र मलातरी तसे वाटत नाही!अर्थातच,मतांतर असले तरी आपल्या मताचा आदर आहेच! गझल म्हणा वा उगाचंच वाटलेली गझल फाॅॅरमॅट कविता म्हणा,मला जे म्हणायचं आहे ते पोहोचलं मात्र पाहिजे,इतकंच! खरेतर सध्या यत्न करुनही मला मनासारखी एखादी कविता लिहून होत नाहीये!तेंव्हा,i will take it as a compliment!स्मित!(कृ.ह.घ्या.) कृपया...कृ.गै.न.,माफी असावी ई.बाबी उद्धृत करण्याची गरज नसावी,किंबहुना स्नेह गृहीत असावा!निर्भेळ चर्चा व्हावी!त्यातही आपला अनुभव मोठा आहे तेंव्हा हक्काने सूचना कराव्यात,मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा बाळगतो! शेवटच्या शेरास मनापासून दाद दिलीत तसेच एकूण रचना नि आशय आपणांस उत्तम वाटला,त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून आभार!

चौकटराजा 26/03/2017 - 15:15
आपल्या मागच्या गजले प्रमाणेच यातही विरोधी मुळांची गुंफण आपण केलीय. कवडसे अन्धार, राख अंगार ! शेवटी "शायरी "हा शब्द काय सांगतो? की तीन अक्षरे हवीत म्हणून शायरीला कामाला लावलेय ? अर्थात शायराचा शब्द " त्याचा" असतो पण अंतरी हा शब्द मला आवडला असता. कारण वरकरणी राखरूपाने का होईना ती हास्याची उधळण करीत आहे पण ती आतून संतापलेली च आहे असा अर्थ लागला असता. असो. बाकी मस्त जमतय राव !

In reply to by चौकटराजा

सत्यजित... 26/03/2017 - 16:43
आ.अरुणजी, सर्वप्रथम,आपण दिलेली दाद आणि अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल मनापासून आभार! शेवटच्या शेरातील 'शायरी' बद्दल...कवीला ती कुठेतरी स्वतःसारखी भासते आहे,स्वतःच्या दुःखालाही रुपेरी कडा देवून प्रदर्शीत करणारा तिचा तो अंदाज,त्याला 'शायराना' वाटतो आहे...आणि म्हणूनच की काय या गझलियतभऱ्या आयुष्यावर असं काहीसं सहज सुचून जातं!

चोरटा व्यापार कसला?तो खुला बाजार होता वासना अन् भूक यांचा..रोजचा व्यवहार होता! चार फांद्या वाकलेल्या दोन खिडक्या झाकलेल्या सांधले काही कवडसे..फाकला अंधार होता! मनचले भुंगे उगाचच,फूल गोंजारुन बघती पाकळ्या चुरगाळलेल्या..स्पर्श थंडा-गार होता! देह विझलेले जगाची वासना जाळीत होते चालला रस्त्याकडेने भोंगळा यल्गार होता! हासताना जिंदगीची राख ती उधळीत होती... हो,तिच्या देहात नक्की शायरी अंगार होता! —सत्यजित

पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडूनी गेली ...

विशाल कुलकर्णी ·

अभ्या.. 22/03/2017 - 11:11
विशालभाऊ, वेल्लाभाऊ, डोन्ट माईंड बट.... इतक्या गझला वाचल्या पण हाच एक मूड अन स्टाईल फिक्स असते का? म्हणजे मला कै कळत नाही यातले पण हवेत फेकलेले अधांतरी प्रश्न अन इन्वर्टेड कॉमातले चमकदार शब्द ह्याशिवाय दुसरे काही गवसेनाच :( मग गझलेचे शास्त्र, त्याच्या काही खास संज्ञा वापरुन फक्त हेच बनू शकते का?

In reply to by अभ्या..

स्पा 22/03/2017 - 11:33
मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो अगम्य दुर्गम न कळणारे लिहिलेले असते त्यामुळे मीही त्याचा अर्थ विचारयला कुणाला जात नाही माझ्यासारखीच इतरही मंडळी आहेत हे पाहन बरे वाटले

इतरांचे माहीत नाही अभ्याशेठ, पण माझ्या मिपावरच्या सगळ्या गझला शोधून पाहाल तर तुम्हाला लक्षात येईल की मी बरेच वेगवेगळे फॉर्म आणि भावही वापरले आहेत. करुण रस, श्रृंगार, निसर्ग, अनेक समस्या अश्या खुप वेगवेगळ्या भावांवर , विषयावर लिहीले आहे मी. फॉर्मचे म्हणाल तर गझल एकतर मात्रावृत्तात लिहीता येते किंवा अक्षरगण वृत्तात. मी शक्यतो अक्षर गण वृत्तात लिहितो. इथे लिखाणाला वृत्ताच्या नियामांचे, शब्द संख्येचे, अलामत, काफिया, रदीफ़ अशी अनेक बंधने पाळून लिहावे लागते. लिहिताना मी साधारणत: सोपी वृत्ते निवडतो कारण मग तंत्राच्या आहारी जाण्यापासून सुटका होते. आता राहीले अधांतरी प्रश्न फेकणे वगैरे. तो ज्याचा त्याचा पाहण्याचा दृष्टीकोन आहे. गझलेचे कवितेसारखे नाहीये. कविता पूर्ण एका विषयावर आधारीत असते. गझलेचा प्रत्येक शेर वेगवेगळ्या विषयावर आधारीत असतो, असू शकतो. इथे दोन ओळीत पूर्ण कथा सांगायची असते. त्यामुळे वाचणाऱ्याला 'बिटवीन द लाइन्स' वाचण्याचा प्रयत्न करावा लागतो. असो धन्यवाद !

In reply to by विशाल कुलकर्णी

अभ्या.. 22/03/2017 - 18:32
थ्यांक्स विशालभाव, अ‍ॅक्चुअली ही कन्सेप्ट (वेगवेगळ्या विषयाच्या शेरांचे सेटस म्हणजे गझल) मला माहीत नव्हते, आता त्याची संगती लावून परत बिटवीन द लाईन म्हणले तर दोनच ओळीत विषय संपणार तेंव्हा त्याच्यामधली लाईन मला समजेल का नाही शंकाच आहे. शिवाय नियम, बंधने, मात्रा, वृत्ते अशा गोष्टीत बांधलेले लिखाण म्हणले की तडजोडी आल्या. सो आता लांबच मराठी गझल ह्या प्रकरणापासून. धन्यवाद.

In reply to by अभ्या..

धन्यवाद, स्वारस्य असेल तर उलगडून सांगेन निवांत, अर्थात तुमच्या खरडवहीत. कारण प्रत्येकाने लावलेला अर्थ वेगळा असू शकतो. आणि मला कुणाच्याही मतांवर अतिक्रमण करायचे नाहीये.

बाकी इनव्हर्टेड कॉमामधले शब्द काय किंवा एकुणातच इतर शेर काय, हे सगळे रूपकात्मक वापरलेले आहे. गद्य आणि काव्य यात हाच तर फरक असतो.

विशालजी तुम्ही दिलदारपणे समजुन घ्याल असे वाटते म्हणुन काही शेरांमधे किंचित बदल सुचवु का? सगळे खरेच आहे खोटे कुणी न येथे, रचल्या चितेस सांगा बोलाल का हो काही ? 'योगी' कितीक झाले, होतील लाख मुल्ला ऐन्यास बोल थोडा लावाल का हो काही ? झोळी गळ्यात घेऊन आहे उभाच दारी पुत्रास त्या 'बळीच्या' वाढाल का हो काही ? येतील दिवस तेही नांदु पुन्हा सुखाने आशा चुकार वेडी रुजवाल का हो काही ?

In reply to by शार्दुल_हातोळकर

शार्दुल भाऊ, मनःपूर्वक आभार. तुमची पोस्ट वाचल्यावर पाहीले तेव्हा लक्षात आले की हो असेही होवू शकते, तुम्ही सूचवलेल्या फॉर्ममध्ये लय व्यवस्थीत पकड़ता येतेय. अर्थात वृत्त आता आहे तसेही असले तरी चालतेच, फक्त प्रत्येक ओळीला नवीन वृत्त घेतले नाही म्हणजे मिळवले. धन्यवाद. सध्याचे वृत्त आहे "गागालगा लगागा गागालगा गागागा" तुम्ही सूचवलेल्या सुधारणेत एक गोची आहे. शेराच्या दोन्ही ओळीत दोन वेगळी वृत्ते येताहेत. पहिल्या ओळीत "गागालगा लगागा गागालगा लगागा" तर दुसऱ्या ओळीत "गागालगा लगागा गागालगा गागागा" ! गझलेच्या नियमात हे मात्र बसत नाही, चालत नाही. संपूर्ण गझल एकाच वृत्तात हवी. आयदर धीस ऑर दॅट ! तस्मात सद्ध्याच्या वृत्ता ऐवजी "गागालगा लगागा गागालगा लगागा" केले तर अजुन लयीत येईल. ******************** सुधारीत आवृत्ती रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल काय काही ? पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल काय काही ? सगळे खरेच आहे खोटे न येथ कोणी, रचल्या चितेस सांगा बोलाल काय काही ? 'योगी' कितीक झाले, होतील लाख मुल्ला ऐन्यास बोल थोडा लावाल काय काही ? झोळी गळ्यात बांधुन दारात वाट पाहे पुत्रास त्या 'बळीच्या' वाढाल काय काही ? पात्रामध्ये नदीच्या प्रेते सडून गेली पाण्यास मार्ग आता दावाल काय काही ? येतील दिवस तेही नांदू पुन्हा सुखाने आशा चुकार वेडी रुजवाल काय काही ? ******************** शार्दूलभाऊ, पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार

आज आमच्या कवितेच्या ग्रुपवर स्वाम्याच्या (स्वामी संकेतानंद) मस्करीला उत्तर देताना एक मित्र कौतुक शिरोडकर याने हां शेर लिहीला होता. माझ्या खरेपणाची देऊ कशी मी ग्वाही मसणातल्या मढ्यानो बोलाल का हो काही ? ****************************************************** त्यातल्या प्रश्नाचा संदर्भ घेवून सुचलेल्या काही ओळी ! रस्त्यास त्या बिचाऱ्या सांगाल का हो काही ? पथभ्रष्ट भास्कराला शिकवाल का हो काही ? सगळे खरेच आहे खोटे न येथे कोणी, रचल्या चितेस सांगा बोलाल का हो काही ? 'योगी' कितीक झाले, होतील लाखो मुल्ला ऐन्यास बोल थोडा लावाल का हो काही ? झोळी गळ्यात बांधुन दारात ऊभा आहे पुत्रास त्या 'बळीच्या' वा