Skip to main content

भग्न अवशेष

लेखक कहर यांनी गुरुवार, 05/03/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले.
जिथे राहिले भग्न अवशेष बाकी वदे कोण त्या राउळाची कथा .. पुजारी म्हणे ओळखीचे पुरावे न ओळखे परी देवतेची व्यथा ... --- कहर .
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2195
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

भग्न झाल्या राउळी हि देव जरासा हासला म्हणे येथे जन्मलेला रामही वनी वासला.... यातना नशिबातली सर्वा सहावी लागते त्याविना कोणासही देवत्व नाही लाभते.....

चिरा फक्त लेवूनी राऊळ बोले कालात सारे वैभव निमाले तरी अंकुरे येथ आयुष्य पुन्हा जणू देव पानांतुनी बोलव