लेखक कहर यांनी गुरुवार, 05/03/2015 18:01 या दिवशी प्रकाशित केले. जिथे राहिले भग्न अवशेष बाकी वदे कोण त्या राउळाची कथा .. पुजारी म्हणे ओळखीचे पुरावे न ओळखे परी देवतेची व्यथा ... --- कहर काव्यरस करुण लेखनविषय: चारोळ्या वाचने 2195 प्रतिक्रिया 7 प्रतिक्रिया सुन्दर - चित्रही आणि त्यावरचे शेखरमोघे गुरुवार, 05/03/2015 18:45 सुन्दर - चित्रही आणि त्यावरचे काव्यही! कुठे आहे हे स्थळ? देवतेची व्यथा -- सुंदर. सौन्दर्य गुरुवार, 05/03/2015 20:12 देवतेची व्यथा -- सुंदर. सरस रे ! अत्रुप्त आत्मा गुरुवार, 05/03/2015 21:19 सरस रे ! भग्न झाल्या राउळी हि निनाद जोशी शुक्रवार, 06/03/2015 11:44 भग्न झाल्या राउळी हि देव जरासा हासला म्हणे येथे जन्मलेला रामही वनी वासला.... यातना नशिबातली सर्वा सहावी लागते त्याविना कोणासही देवत्व नाही लाभते..... चिरा फक्त लेवूनी राऊळ बोले पद्मश्री चित्रे शुक्रवार, 06/03/2015 12:37 चिरा फक्त लेवूनी राऊळ बोले कालात सारे वैभव निमाले तरी अंकुरे येथ आयुष्य पुन्हा जणू देव पानांतुनी बोलव कविता फोटो आणि निनाद , चुकलामाकला शुक्रवार, 06/03/2015 14:29 कविता फोटो आणि निनाद , पद्मश्री यान्ची भर सर्व सुन्दर! कुसुमाग्रजान्ची मुर्तीभन्जक चुकलामाकला शुक्रवार, 06/03/2015 14:30 कुसुमाग्रजान्ची मुर्तीभन्जक आठ्वली.
सुन्दर - चित्रही आणि त्यावरचे शेखरमोघे गुरुवार, 05/03/2015 18:45 सुन्दर - चित्रही आणि त्यावरचे काव्यही! कुठे आहे हे स्थळ?
भग्न झाल्या राउळी हि निनाद जोशी शुक्रवार, 06/03/2015 11:44 भग्न झाल्या राउळी हि देव जरासा हासला म्हणे येथे जन्मलेला रामही वनी वासला.... यातना नशिबातली सर्वा सहावी लागते त्याविना कोणासही देवत्व नाही लाभते.....
चिरा फक्त लेवूनी राऊळ बोले पद्मश्री चित्रे शुक्रवार, 06/03/2015 12:37 चिरा फक्त लेवूनी राऊळ बोले कालात सारे वैभव निमाले तरी अंकुरे येथ आयुष्य पुन्हा जणू देव पानांतुनी बोलव
कविता फोटो आणि निनाद , चुकलामाकला शुक्रवार, 06/03/2015 14:29 कविता फोटो आणि निनाद , पद्मश्री यान्ची भर सर्व सुन्दर!
कुसुमाग्रजान्ची मुर्तीभन्जक चुकलामाकला शुक्रवार, 06/03/2015 14:30 कुसुमाग्रजान्ची मुर्तीभन्जक आठ्वली.
प्रतिक्रिया
सुन्दर - चित्रही आणि त्यावरचे
देवतेची व्यथा -- सुंदर.
सरस रे !
भग्न झाल्या राउळी हि
चिरा फक्त लेवूनी राऊळ बोले
कविता फोटो आणि निनाद ,
कुसुमाग्रजान्ची मुर्तीभन्जक