तोरणा, राजगड, रायगड, प्रतापगड
सहयाद्री असो वा सागरी
राज्य करतो, राजा माझा ||
शाहिस्ते खान, अफजल खान, मानसिंग, इंग्रज
देशी असो वा विदेशी
जिंकतो सगळ्यांना, राजा माझा ॥
दुर्जनांचा विनाशी, सज्जनांचा कैवारी
रयतेला न्याय देतो
सर्वांसाठी समान, राजा माझा ||
हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई
सर्व धर्म समान मानतो
सगळ्यांना समान लेखतो, राजा माझा ।।
निश्चयाचा महामेरु, सामान्यजनांचा आधारु
मनातला तिमीर दूर करतो
ध्येयाचा सूर्य तळपता, राजा माझा ||
निश्वयी, पराक्रमी, धोरणी, दूरदर्शी
रजोगुणांनी संपन्न असा
शतकानंतर सुद्धा आदर्श असा, राजा माझा ||
मुजरा, मान, देह, मन
सर्वे त्याला अर्पावे
त्याच्याच प्रेरणेने पुढे
पु. भा. प्र.
अरे वाह !
वाहवा!!
खुपचं सुंदर प्रचि आहेत
एक सूचना ....
In reply to एक सूचना .... by कंजूस
धन्यवाद काका, मुळात आधीच्या
In reply to धन्यवाद काका, मुळात आधीच्या by प्रचेतस
तुम्हीच गाईड आहात. पण इतर लोक
In reply to तुम्हीच गाईड आहात. पण इतर लोक by कंजूस
आजही हंपी, बदामी दुर्लक्षितच
काय सुंदर प्रचि आहेत.
सुरेख फोटो आणि रोचक माहिती !
In reply to सुरेख फोटो आणि रोचक माहिती ! by सस्नेह
पट्टदकल मला तरी अजिबात भकास
In reply to पट्टदकल मला तरी अजिबात भकास by प्रचेतस
वा...छान...
ऑडिओ
In reply to ऑडिओ by कपिलमुनी
बडोद्यात..
In reply to बडोद्यात.. by कर्नलतपस्वी
वरळीच्या नेहरू सायन्स
In reply to ऑडिओ by कपिलमुनी
आपण करायचं का? पण नकोच.
In reply to ऑडिओ by कपिलमुनी
मेणवली वाड्या पण असं काहीतरी
पट्टदकल महत्वाचे आहे