✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अभिव्यक्ति स्वातंत्र्य

व
विनायक यांनी
Mon, 09/17/2007 - 23:08  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
77695 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 11:22 नवीन

आता सांगा बघू,

ती कविता इथेच जर राहिली असती तर तिला एवढी प्रसिद्धी मिळाली असती का? :) अहो तिच्यावर इथे इतका काथ्याकूट झाला म्हणूनच तर ती इतक्या लोकांनी वाचली, हे खरं की नाही? उलटपक्षी ती अप्रकाशित करून पंचायत समितीने तिला अधिकच प्रसिद्धी मिळवून दिली आहे! खरं की नाही चिन्मयी ताई? काय म्हणता विनायकराव, आम्ही बोलतोय ते चुकीचे आहे का? :)
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव पंचायत समिती Tue, 09/18/2007 - 11:42 नवीन

नोंद

झाल्या प्रकाराची नोंद हंगामी पंचायत समितीने घेतलेली आहे. असे प्रकार भविष्यात घडू नयेत ह्यासाठी पंचायत समिती कार्यशील राहील. ह्या संकेतस्थळाचे वय बघता सदस्यांकडूनही संयमरूपी मदतीची अपेक्षा आहे. आपापली मते प्रामाणिकपणे इथे नोंदवणार्‍या सर्व सदस्यांचे आभार! -मिसळपाव पंचायत समिती
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Tue, 09/18/2007 - 14:35 नवीन

मी राह्येलो

कवीता दोन दीस पडून होती कोनीबी वाचीत नव्हतं कशाला काल्ढी कवीता . कवीता पून्हा टाका जागेवर,ह्या सगळा काथ्याकूट बी काढून टाका. असा जर आजच्या आज नै झालं तर पंचायत समीती म्होरं मी अन अन्नासाहेब हजारे आमरण उपोशनाला बसू हीच नोटीस समजून कारेवाही करावी ही इनंती. बाबूराव राळेगण शिद्धी.
  • Log in or register to post comments
च
चिन्मयी Tue, 09/18/2007 - 15:30 नवीन

सर्वांना आवाहन

ही कविता माझी आहे. ती मनोगतावरून गेल्यावर इतरत्र घालू नये असे मीच सांगितले होते तरीही ती कविता येथे घालण्यात आली. माझे आडनाव जोशी नाही. ज्या पोष्टमन"काकां"नी ती कविता येथे घातली त्यांनीच चिन्मयी जोशी असे नाव घेऊन आपली जळजळ व्यक्त केली आहे. त्यांच्यापासून सावध असावे. ही कविता एका व्यक्तीवर लिहिली होती आणि असे हिणकस प्रकार माझ्याकडून भविष्यात घडणार नाहीत. परंतु माझ्या नावाने असे लिहून जर कोणी घाणेरडेपणा करत असेल तर ती मी नाही हे निश्चित. विनायक काका आणि रोहिणी काकूंनी वरील प्रकार इतरत्रही केला होता हे ही येथे विसरून चालणार नाही. मिसळपाव पंचायत समितीवर माझा पूर्ण विश्वास आहे. - चिन्मयी गोरे.
  • Log in or register to post comments
ज
जुना अभिजित Tue, 09/18/2007 - 15:52 नवीन

लय भारी

मित्रांनो आता इथे या चर्चेला पूर्णविराम द्यायला हरकत नाही. मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मयी
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/18/2007 - 16:06 नवीन

नवीन वळण कि पुर्णविराम

ष्टोरीने नवीन टर्न घेतलेला दिसतो. पन लई भारी ष्टोरी दिसते. भारी मिसळ आहे! प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्मयी
प
प्रमोद देव Tue, 09/18/2007 - 15:55 नवीन

गुढ वाढत चाललेय!

हे प्रकरण वाटतंय इतके साधे नाही असे दिसतेय. ह्यातले बोलविते धनी वेगळेच दिसताहेत. चांगले चाललंय कोंबड्या झुंजवणे! आता इथे प्रतिसाद देणारा,लिहिणारा जो /जी कोणी असेल त्यांच्या बद्दल मनात शंका राहणार हे नक्की. ही व्यक्ती खरी तीच आहे (ज्या नावाने प्रतिसाद देत आहे) की तोतया? इथे वेगवेगळ्या नावाने लिहिणारे बरेच लोक असल्यामुळे खरे कोण आणि खोटे कोण हे कळणे कठीण होऊन बसलंय! अरे बाबांनो अन बायानो स्पर्धा करा,टीका करा पण उजळ माथ्याने समोर या. असे आडून वार करू नका. त्यामुळे आमच्यासारख्यांचा निष्कारण गोंधळ होतोय. टीका विधायक असू दे अन स्पर्धा निरोगी असू दे! एकमेकावर कुरघोडी करण्यात कसली धन्यता मानताय? हर हर! काय दिवस आलेत?
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव पंचायत समिती Tue, 09/18/2007 - 15:57 नवीन

आता पुरे

आता झाली तेवढी चर्चा पुरे झाली. असे पंचायत समितीचे मत आहे.
ही कविता एका व्यक्तीवर लिहिली होती आणि असे हिणकस प्रकार माझ्याकडून भविष्यात घडणार नाहीत.
Image removed. हे वाचून आनंद झाला. हेच तुमचे मिसळपाव वर स्वागत आहे. येथे मनमोकळेपणाने लेखन करा. कळावे, आपले नम्र, मिसळपाव पंचायत समिती.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/18/2007 - 16:14 नवीन

खरचं पुरे

हे वाचून आनंद झाला. हेच तुमचे मिसळपाव वर स्वागत आहे. येथे मनमोकळेपणाने लेखन करा. खरंच , अगदी नि:संकोचपणे करा. मतभेद असले तरी दिलखुलास असावेत. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळपाव पंचायत समिती
स
सहज Tue, 09/18/2007 - 16:19 नवीन

सही

मिसळपाव समीतीचा विजय असो! बाय द वे जर का हे संपल असेल तर ह्या पोस्टला आता बंद करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
म
मिसळपाव पंचायत समिती Tue, 09/18/2007 - 23:46 नवीन

चर्चा सध्या बंद करण्यात येत आहे.

प्रसव ही कविता ज्यांची होती त्या कवयित्रीने येऊन हा वाद बंद करण्याचे आवाहन केल्यानंतरही या चर्चेत होणारे व्यक्तिगत वाद आणि आरोप यांना पूर्णविराम देण्यासाठी सदर चर्चा बंद करण्यात येत आहे. कृपया, सदस्यांनी आपली प्रतिभा साहित्यनिर्मितीकरता खर्च करावी, जुने वाद उकरून काढण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या स्थळाचा वापर करू नये. - मिसळपाव पंचायत समिती.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा