✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विसोबांना खेटरं! :)

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 09/18/2007 - 10:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
23399 वाचन

💬 प्रतिसाद (21)

प्रतिक्रिया

क
कोलबेर Tue, 09/18/2007 - 10:34 नवीन

अपेक्षित

तात्या, झाला प्रकार काहिसा अपेक्षितच होता..अपेक्षेपेक्षा फारच लवकर घडला इतकाच. बहुसंख्य सदस्यांचे मत काय आहे हे स्पष्ट झालेच आहे (आणि अजुनही सर्वांना तशी संधी उपलब्ध आहे).. तेंव्हा लोकशाहीवर आधारीत ह्या स्थळावर जनतेचा कौल स्पष्ट झाला आहे असे समजुन आता आपण सगळेच पुढे सरकुया. गणपती बाप्पा मोरयाऽऽ
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/18/2007 - 10:58 नवीन

खेटरांनी पूजा

खेटरांनी पूजा बांधली आहे खरीच. पण ती विसोबा ह्या व्यक्तीची नाही. विसोबा ह्या प्रवृत्तीची आहे. आणि ह्यांचा आक्षेप व्यक्त होतो, तरी कुठल्या गचाळ कारणासाठी, हे आपल्याला कळलेलेच आहे. वारंवार पारदर्शकतेची मागणि करणार्‍या विसोबांची खरी पूजा बांधली होती कुणी, आणि त्यांच्या हुकूमशाहीपुढे मूग गिळून गप्प कोण बसले होते, हे सर्वांना माहिती आहेच. तीन दिवसात शंभराहून जास्त माणसे आपल्या भोवती गोळा करू शकण्याची कुणाचीही क्षमता नाही, हे येथे नमूद करावेसे वाटते. माफ करा, पण अशा लोकांची पर्वा आपण करू नये असे वाटते. - सर्किट
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 09/18/2007 - 11:03 नवीन

कंजूष तात्या

हुशार व कंजूष तात्या. लोक खेटर फेकतील मग आपल्या मापाची दोन मिळाली की नवीन घ्यायला नको, नाही म्हणायला आत्ताच खूप खर्च झालाय आता थोडा खर्च वाचला कसे. :-) आले लक्षात आमच्या, जा नाही फेकणार.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/18/2007 - 11:09 नवीन

अशी गोम आहे होय ?

:-) :-) मस्त. आम्ही हा विचार केलाच नव्हता. - (ट्यूबलाईट) सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
झ
झकासराव Tue, 09/18/2007 - 14:44 नवीन

तात्या

तुम्ही कितीबी पळुन गेलात तरी मी हाय मागावर. ती रोशनी ची कथा अर्धवट सोडुन हे काम करत गायब होता होय. अहो तुम्हाला मेल धाडल्या,ऑर्कुटात निरोप दिले तरीबी तुमचा पत्ता नाय. आता मी यीन हिथ भेटायला तुमास्नी. :) तुमी मला वळखल नाय ना? वाटलच मला. ओ ते ठाण्याच्या बातमी फलकावर भेटत होता की मला मायबोलीवर. आता इसरुन गेल्याबद्दल तुमास्नी मला एक मिसळ खाउ घालावी लागणार दंड म्हणुन :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/18/2007 - 15:16 नवीन

झकासरावा,

कसा आहेस रे सायबा? :) ती रोशनी ची कथा अर्धवट सोडुन हे काम करत गायब होता होय. अहो तुम्हाला मेल धाडल्या,ऑर्कुटात निरोप दिले तरीबी तुमचा पत्ता नाय. अरे जरा आंतरजालीय राजकारणात लय बिजी होतो! :) आता मी यीन हिथ भेटायला तुमास्नी. :) अवश्य येत रहा..! तुमी मला वळखल नाय ना? वाटलच मला. ओ ते ठाण्याच्या बातमी फलकावर भेटत होता की मला मायबोलीवर. बास काय! वळखलं की! ठाण्याच्या बीबीवरची वळख इसरलो नाय अजून! आता इसरुन गेल्याबद्दल तुमास्नी मला एक मिसळ खाउ घालावी लागणार दंड म्हणुन :) जरूर जरूर.. बाय द वे झकासरावा, तुझी प्रतिसाद देण्याची जागा चुकली बघ! तू मला पोष्टकार्ड पाठवायला हवे होतेस. हे सदर मी फक्त इसोबा खेचराला जोडे मारणार्‍यांच्याकरता खास उघडले आहे. तुकोबा म्हणतात, 'निंदकाचे घर असावे शेजारी'! म्हणूनच आम्ही आमच्या निंदकांकरता हे खास चर्चासदर सुरू केले आहे! :) असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकासराव
झ
झकासराव Tue, 09/18/2007 - 15:49 नवीन

तुम्हाला

तुम्हाला खरड वहित लिवलय की.
  • Log in or register to post comments
स
सुरेखा पुणेकर Tue, 09/18/2007 - 16:21 नवीन

मालक

ख्याटर कशाला वो. आसं न्हाइ करायचं बगा. हिथ ठेवा की माजी बैटकीची लावनी मिस्साळपाववर्ती.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/18/2007 - 16:42 नवीन

होउन जाउं द्या

होउन जाउंद्या सुरेखाबाई, बैठकीची लावनि, 'सुंदरा मनामध्ये भरली' आपल्याला लई आवडलेला कार्यक्रम. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Sun, 01/11/2009 - 19:58 नवीन

स्वागताबद

स्वागताबद्दल आभार ---- सखाराम गटणे © २००९, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 01/11/2009 - 20:31 नवीन

निषेध

गटणे यांच्या तक्रारीनुसार त्यांच्याबद्दल लिहिलेला येथील वैयक्तिक मजकूर काढून टाकत आहे.. कृपया गटण्यांबद्दल यापुढे कुणीही काहीही वैयक्तिक लिहू नये. त्यांच्या माझ्याकडे सततच्या तक्रारी असतात आणि त्यांच्या प्रत्येकच तक्रारीकडे लक्ष पुरवण्यात माझा खरंच खूप वेळ मोडतो.. तात्या. अवांतरः छोटा डॉन यांच्या खालच्या प्रतिक्रियेशी १००% सहमत. अदिती आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
अ
अनंत छंदी Sun, 01/11/2009 - 20:14 नवीन

(विषय दिलेला नाही)

:?
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Sun, 01/11/2009 - 20:23 नवीन

चालु द्यात ...

एकाहुन एक "जुने धागे" वर येत आहेत / काढले जात आहेत. चालु द्यात. बाय द वे, अगदी खरचं "वर काढण्यासारखा" धागा असेलच तरच हे व्हावे. आमचा वैयक्तीक कसलाही राग/लोभ नाही पण ह्यातुन नक्की काय साधले जात आहे हे कळेना. शिवाय काही ताजे व वाचनीय धागे खाली चाल्ले आहेत. एखादा जुन धागा जर खरेच अजुन चर्चा करण्यासारखा असेल तर तो नक्की वर काढावा, आमचा काहीही आक्षेप नाही. पण नुसता "उत्तम, आवडाले, आभार" ह्या सारख्या प्रतिक्रीया त्या लेखकाच्या पर्सनल खरडवहीतही देता येतील. अजुन एक , हे आमचे वैयक्तीक मत आहे, कुणावर हल्ला नाहीच. संपादक मंडळाला न पटल्यास हा प्रतिसाद उडवला तरी हरकत नाही. आम्ही आमचे प्रामाणीक मत सांगितले. ह्या मताबद्दल स्पष्टीकरण देण्यास व जादा वाद घालण्यास आम्ही बांधील नाही, जास्त आक्षेप असतील तर बिनधास्त उडवा हा प्रतिसाद. फक्त उगाच जुने उकरुन का काढले जात आहे ह्या हेतुमागची शंका आल्याने एवढे खरडले. वर काढायला विरोध नाही, पण एकाच दिवसात किती धागे वर काढले हे पाहुन अंमळ आश्चर्य वाटले, तसेच त्यावर काही "नवी चर्चाही" घडत नाही हे पाहुन आश्चर्य वाटले. असो. ------ छोटा डॉन
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 01/11/2009 - 20:47 नवीन

छोट्या

छोट्या डॉनशी १००% सहमत. हे काय चाललंय? कीतीतरी लिखाण वाचायच्या आधीच इतकं वेगात मागे चाललंय की मिपावर नवीन वाचायला आहे की नाहि संशय यावा. -(गोंधळलेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
घ
घाटावरचे भट Sun, 01/11/2009 - 20:53 नवीन

+२

ज्यांना आर्काईव्ह्ज वाचायच्याच आहेत त्यांनी कृपया लेख वाचून प्रतिसाद लेखकाच्या खव मधे द्यावा. हे असले वांझोटे धंदे करू नयेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ट
टारझन Sun, 01/11/2009 - 21:13 नवीन

हे असले

हे असले वांझोटे धंदे करू नयेत.
वा ! भट राव, काय मार्मिक लिहीलंय ! मला आपल्या प्रतिक्रीयेत खेचरराव दिसले ! - घाटावरचा बाटा आमच्या परवाणगीशिवाय आमच्या पादुका चोरू णयेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
व
विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 00:08 नवीन

ज्यांना

ज्यांना आर्काईव्ह्ज वाचायच्याच आहेत त्यांनी कृपया लेख वाचून प्रतिसाद लेखकाच्या खव मधे द्यावा. हे असले वांझोटे धंदे करू नयेत. भटांशी सहमत आहे.. एखादा जुना धागा वाचनात आला, त्याला प्रतिसाद दिला गेला आणि तो वर आला हे समजू शकतो. पण गटण्या हे उद्योग मुद्दामून का करतो आहे ते समजत नाही.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट
व
विसोबा खेचर Mon, 01/12/2009 - 00:08 नवीन

एकाहुन एक

एकाहुन एक "जुने धागे" वर येत आहेत / काढले जात आहेत. खरं आहे! हा गटण्या लेकाचा जुने धागे मुद्दामून का वर आणतो आहे ते समजत नाही! असो.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
न
नंदन Mon, 01/12/2009 - 01:35 नवीन

सहमत

डॉनरावांशी सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 01/12/2009 - 00:34 नवीन

१००%

डॉन्या, अदिती इ. माण्णीय सभासदांशी १००% सहमत. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Mon, 01/12/2009 - 02:44 नवीन

गटण्याला खेटरं! :)

लेख प्रकाशित होउन दीड-एक वर्ष झाले असताना, वाचकांना काही एक ब्रिदिंग टाईम घेऊ न देता, भराभरा जुने लेख उकरुन काढुन त्याची खेटरांनी पूजा बांधणार्‍या सर्व पूजकांचे येथे हार्दिक स्वागत आहे! :) आता हाणा त्यांना बिनधास्त! :) आपला, टिंगोबा खेचर! अंगात 'दम' असणं चांगलं.....पण तो सारखा लागणं वाईट!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा