एरवी सोपा वाटणार्या एखाद्या विषयाचा पेपर, एकदम अवघड आला की एक अनपेक्षीत धक्का बसतो, तसे झाले. शीघ्र व दीर्घ दोन्ही शेजारी शेजारी ठेवून वाचल्या. काही खास आकलन नाही...काहीच शब्द वेगळे....पण...
(कृपया राग मानू नका, तसेही काव्यसमज कमीच) हे विडंबन कमी, चौर्य जास्त वाटले.
जाऊ दे हे काव्य, गजल प्रकार मला तसे अगम्यच... कोणी समजवले तर उत्तम..
त्या संस्थळावरुन या संस्थळावर,
'केशवसुमार' लिहितो !! उभ्या उभ्या !!
मिसळपाववर
भांडण आपले रंगेना !
वाचून
आली तशी निघून जा!
मस्त...!
केशवा, तुझी बॅटिंग अगदी जोरात सुरू दिसत्ये! चालू दे....:)
आपला,
(केशवसुमाराचा आडनावबंधु) तात्या.
छान..
हं
चालू दे..