✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५(अ)

स
स्वाती दिनेश यांनी
Sun, 10/28/2007 - 13:58  ·  लेख
लेख

Book traversal links for ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५(अ)

  • ‹ ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५
  • Up
  • ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ६ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10988 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Sun, 10/28/2007 - 18:13 नवीन

थक्क झालो वाचून!

हुश्श ! मी पण दमलो. जबरी निवेदन आणि सुंदर छायाचित्रांनी बहार आणली.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 10/28/2007 - 19:38 नवीन

आवडला

हा भाग देखील तितकाच थ्रीलींग हे सांगायला नकोच. हे असे जेव्हा पहीले अनुभव असतात ना (काही बघीतले, खाल्ले, अनुभवले), तेव्हा असे इतर कूणाला वाटते का हो, की आई-बाबा, भावंड, नातेवाईक, मित्रगण आत्ता बरोबर पाहिजे होते, किंवा ते आले की आता त्यांना इथे नक्की घेऊन येऊया. अमुक व्यक्तिला हे खूप आवडेल. माझे असे होते बॉ.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 10/28/2007 - 20:40 नवीन

मस्त

आवडले. अगदी जिवंत.
  • Log in or register to post comments
र
राजे (verified= न पडताळणी केलेला) Sun, 10/28/2007 - 20:46 नवीन

मस्तच. राजे

मस्तच. राजे (*हेच राज जैन आहेत) माझे शब्द....
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 10/29/2007 - 03:57 नवीन

मस्त

खूप छान. मजा येते आहे वाचायला. येऊ द्या पुढचे! (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 10/29/2007 - 08:53 नवीन

कौतूक..

वा! ऍनिमल ऍक्टर सहीच वाटले! अनेक नवनवीन कुतुहलं साद घालत होती,अजून काही पाहूया,अनुभवूया असं मन म्हणत होतं. स्वाती, तुझ्या समृद्ध प्रवासविश्वाचे आणि त्याचा भरभरून आस्वाद घेण्याचे कौतूक वाटते... तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 10/30/2007 - 00:27 नवीन

वा!

स्वाती, तुझे वर्णन वाचून खरोखर अनुभवत असल्यासारखे वाटते. खूपच छान. येऊदे अजूनही. - प्राजु.
  • Log in or register to post comments
ग
गुंडोपंत Fri, 11/02/2007 - 17:38 नवीन

वा!

वा स्वाती, प्रत्येक लेख छानच उतरला आहे. वाचायला खुप मजा वाटते आहे... परत परत वाचले तरी परत वाचावेसे वाटते आहे. खुप आवडला हा भागही... प्रतिसाद द्यायला उशीर झाला... पण भाग खुप आवडला.. भाग्यवान आहात! इतके विवीध अनुभव घेवू शकलात! आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 11/02/2007 - 16:12 नवीन

सुन्दर

स्वाती खरेच सुन्दर लिहिले आहेस. मी आज सकाळी एकदम सर्व भाग वाचले.अगदी जपान ट्रिप केल्यासारखे वाटते. अशीच पुढ्ची ट्रिप सुन्दर होऊ दे.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sat, 11/03/2007 - 12:12 नवीन

धन्यवाद,

अत्त्यानंदजी,सहजराव,धनंजय,राजे,बे.ला,तात्या,प्राजु,गुंडोपंत,स्वाती राजेश लेख आवडला हे आवर्जून सांगितलेत, मनापासून धन्यवाद. स्वाती
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा