दिनेशराव,
या दोन प्रसंगांची सांगड घालण्याचा प्रयत्न मनाला भिडला.
पण, वाचून नुसते भारावून जाऊन उपयोगी नाही.
वाचताना मनाला लागलेली टोचणी .....कायम तशीच राहिली पहिजे.
आपल्याला कधी अशा प्रसंगांना सामोरे जावे लागलेच...तर
सदसद्विवेकबुद्धी दगा देणार नाही.
हा लेख मनोगतावर कुणा दूसर्याच नावाच्या सदस्याने प्रसिद्ध केला आहे.तो सदस्य म्हणजे आपणच आहात का?
त्या लेखाचा दूवा
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे
प्रतिक्रिया
खरोखर छान
खूप सुंदर वर्णन..
वाह!
उत्तम !
लेख
हो!
सुंदर लेखन..