✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चित्रकळा - १

ॐ
ॐकार यांनी
Sun, 03/16/2008 - 11:02  ·  लेख
लेख
  • चित्रकळा - २
  • चित्रकळा - ३

Book traversal links for चित्रकळा - १

  • चित्रकळा - २ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8798 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Sun, 03/16/2008 - 11:06 नवीन

छान

१) बटबटीत २)घरघर ४) कोरडा
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Sun, 03/16/2008 - 11:07 नवीन

बटबटीत नाही

:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
प
प्रमोद देव Sun, 03/16/2008 - 11:20 नवीन

बायकी?

तर नाही?
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 03/16/2008 - 11:22 नवीन

गंमत

१) गळ? ३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न) ५) पाचर
  • Log in or register to post comments
स
सचिन Sun, 03/16/2008 - 11:50 नवीन

चित्रकळा

बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 03/16/2008 - 12:12 नवीन

असेच,

माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सचिन
न
नंदन Sun, 03/16/2008 - 14:11 नवीन

सही

ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Mon, 03/17/2008 - 00:37 नवीन

बहूतेक

१.बल २.घरघर ३. साप ४.क्रोध ५.पाचर
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 03/17/2008 - 01:05 नवीन

बहुतेक..

१. बल २. घरघर ४. कोरडा ५. पाचर.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत Mon, 03/17/2008 - 01:22 नवीन

४), ५)

४) कोहं? ५) थरथर ?
  • Log in or register to post comments
र
राजमुद्रा Mon, 03/17/2008 - 10:26 नवीन

एक प्रयत्न :)

१.बगळा २.घरघर ३. साप ४.कोरडा ५.पाचर राजमुद्रा :)
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Mon, 03/17/2008 - 18:02 नवीन

उत्तरे

१) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र)
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ Mon, 03/17/2008 - 20:57 नवीन

मजेदार

मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
स
सचिन Mon, 03/17/2008 - 22:44 नवीन

वा !!

एकदम सुडोकू !! (सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?)
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Tue, 03/18/2008 - 07:20 नवीन

वा!!

१. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/18/2008 - 08:24 नवीन

म्हणजे असं तर नाही डांबिसकाका?

'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
आ
आजानुकर्ण Tue, 03/18/2008 - 09:36 नवीन

सुंदर

जबरा कोडे ॐकारशेठ अतिशय आवडले. (संतुष्ट) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा