चकाट्या पिटायला या!
कधीकधी मिपावर आल्यावर काहीच वैचारीक/ सामाजिक/ साहित्यिक बडबड करायची (व ऐकायची!) इच्छा नसते. थोडा वेळ इथं रहावं, चकाट्या पिटाव्यात, मंडळींची थोडी निर्विष थट्टा करावी, त्यांनी केलेल्या आपल्या थट्टेचा आस्वाद घ्यावा, थोडक्यात काय तर कट्ट्यावर आपण ज्या गोष्टी करतो त्या कराव्यात असं वाटतं. तेंव्हा केवळ गफ्फा हाणण्यासाठी, टवाळक्या (निंदा नव्हे) करण्यासाठी हा धागा सुरु करत आहे.
इथे या धाग्यावर चकाटया पिटणार्या सर्व टोळभैरवांचं आणि टोळभैरवींचं (?) स्वागत आहे. सिरियस वैचारिक वा सामजिक लेखन इथं नसावं. म्हणजे कोणी करायला आमची हरकत नाही पण टारगट प्रतिक्रिया आल्या तर रागेजू नये!! इरसाल मिपाकरांच्या चकाट्या पिटण्याच्या गुणाला (?) वाव मिळावा हा या धाग्याचा हेतू!
इथे वयाचा, ज्ञानाचा, सत्तेचा कसलाही मुलाहिजा राखला जाण्याची अपेक्षा करू नये. कुणी थट्टा केली तर आपल्या पगडीच्या झिरमिळ्या गळून पडतील असं वाटणार्यांना अगोदरच ही सावधगिरीची सूचना!!:))
मात्र भाग घेणार्यांनी सदअभिरुची पाळावी. कारण नसतांना अपशब्द, व्यंगावर टीका करणे वगैरे टाळावे. भाग घेणार्या महिलासदस्यांना संकोच वाटेल असे काही लिहू नये. थोडक्यात थट्टा आणि धुळवड यातील फरक ध्यानात घ्यावा...
तद माताय, मग करा सुरुवात!
पहिला स्फोटक विषय पाहिजे? मी देतो,
आजकाल पोरी कशी पटवतात? आमचं नॉलेज फार जुनं आहे म्हणून विचारतो.....:)))
पोरं कशी पटवतात हे सुध्धा मुलींनी सांगायला हरकत नाही!!
-पिवळा डांबिस
याद्या
23133
प्रतिक्रिया
58
मिसळपाव
प्रतिक्रिया
आजकालच्या पोरी पटवायचा माझा अनुभव फार कमी आहे.
ही घ्या रेसिपी
चकाट्यांची कल्पना उत्तम! :)
टवाळा आवडे विनोद........
In reply to चकाट्यांची कल्पना उत्तम! :) by विसोबा खेचर
उ सू :
In reply to टवाळा आवडे विनोद........ by विजुभाऊ
पोपट झाला रे!
तुमचा पोपट ..
In reply to पोपट झाला रे! by प्रमोद देव
:)))
निषेध
In reply to :))) by पिवळा डांबिस
चालेल हो
तद माताय!!!!
:))
लवकर संधी साधून घेऊया......
In reply to :)) by पिवळा डांबिस
चकाट्या
अर्धे??
In reply to चकाट्या by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
वा काका!!!
अहो डांबिसकाका थोड मार्गदर्शन कराल का????
ट्ग्या पोरींनी मला दीलेला त्रास
विजुभाऊ
सांगता येईना आणि सहन ही होइना.....
In reply to विजुभाऊ by प्रसन्न
ह॑... विजुभा
In reply to सांगता येईना आणि सहन ही होइना..... by विजुभाऊ
काश...
In reply to सांगता येईना आणि सहन ही होइना..... by विजुभाऊ
ह्या
In reply to काश... by प्रमोद देव
स्तुत्य उपक्रम :-))
च्छ्या बॉ...
In reply to स्तुत्य उपक्रम :-)) by धमाल मुलगा
मलाही हवी आहे थोडी अक्कल
In reply to च्छ्या बॉ... by धमाल मुलगा
अजून एक :
मनस्वी
In reply to अजून एक : by मनस्वी
धमाल्या अक्कल अशी मागुन मिळाली असती तर...................
खल्लास .. काय हाफवॉली टाकलात राव !!!
टिंग्याचा मार्ग......
In reply to खल्लास .. काय हाफवॉली टाकलात राव !!! by छोटा डॉन
६ फुटाचा टिंगी?
In reply to टिंग्याचा मार्ग...... by ब्रिटिश टिंग्या
टांगा असणे ...
In reply to ६ फुटाचा टिंगी? by इनोबा म्हणे
अरे टांगा
In reply to टांगा असणे ... by छोटा डॉन
६ फुटाचा टिंगी?
In reply to टिंग्याचा मार्ग...... by ब्रिटिश टिंग्या
पोरीचा बा ......
म्हणजे असं का सुधीरराव?
In reply to पोरीचा बा ...... by सुधीर कांदळकर
माझा अनुभव...
आमचा आक्षेप आहे ....
In reply to माझा अनुभव... by सृष्टीलावण्या
पुणे
In reply to आमचा आक्षेप आहे .... by छोटा डॉन
ये बच्ची किसकी है भाय?
In reply to आमचा आक्षेप आहे .... by छोटा डॉन
खरे आहे.
In reply to ये बच्ची किसकी है भाय? by इनोबा म्हणे
पुण्यात
In reply to माझा अनुभव... by सृष्टीलावण्या
हे झ्याक झालं
असा
In reply to हे झ्याक झालं by वरदा
काय हे मंडळी
खरे म्हणजे आपण एकटे सूखात जगत असतो
लग्न?
बघ धमाल्या काहीतरी बोध घे यातुन
हे हे हे
तिच्या परवनगीनेच मी हे लिहिलय्......
हे बाकी भारी बरं का विजुभाऊ
In reply to तिच्या परवनगीनेच मी हे लिहिलय्...... by विजुभाऊ
काय काय लिहितील हे लोक.
ही म्हण बळी देताना कान्पिळुन बळी द्यावा.अशा अर्थाने आहे का हो?)
उशीर केलात हो विजुभाऊ
बेदाणा पूर्ण केला.
In reply to उशीर केलात हो विजुभाऊ by धमाल मुलगा
आय हाय..काका जियो
In reply to बेदाणा पूर्ण केला. by प्रमोद देव
अजून १
In reply to बेदाणा पूर्ण केला. by प्रमोद देव