( थॉमस फ्राईड्मनच्या द वर्ल्ड इज प्लॅट पुस्तकातील एका परिच्छेदाचा स्वैर अनुवाद. लेखकानी सबंध पुस्तक त्याच्या अमेरिकन देशवासियांना उद्देशून लिहिले आहे. )
( आमचे मित्रवर्य श्री. नितीन सुपेकर ज्यांनी काही वर्षापूर्वी आमची ह्या पुस्तकाशी ओळख करून दिली त्या बद्दल त्यांच्याशी कृतज्ञता व्यक्त करीत हा अनुवाद करत आहे )
आर्थीक तूट, देशाचे एकूण उत्पादन, बेकारीचे प्रमाण, साक्षरतेचे प्रमाण अशा परंपरागत आर्थीक आणि सामाजीक आकड्यांच्या आधाराने विश्लेषक नेहेमीच विविध राष्ट्रे आणि समाजाच्या तुलना करीत राहीलेले आहेत. हे आकडे महत्त्वाचे आणि ( राष्ट्रीय आणि सामाजीक परिस्थीतीचे) निदर्शक आहेत.
मस्त कविता..