Skip to main content

एखादा विषय काढून टाकणे

लेखक प्रा सुरेश खेडकर यांनी रविवार, 16/03/2008 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
एखादा विषय काढून टाकायचा असेल तर कसा काढतात? Please guide me how to remove some topic(post) which becomes out of context or outdated?

वाचने 2699
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आपण कुठला विषय/लेख/प्रतिसाद काढून टाकू इच्छिता? त्याचा कृपया दुवा द्यावा. कदाचित आम्ही आपल्याला मदत करू शकू. परंतु जर त्याला अनुसरून इतरांचेही प्रतिसाद/उपप्रतिसाद आले असतील तर तो विषय काढून टाकता येईलच असे नाही याचीही कृपया नोंद घ्यावी... आपल्या म्हणण्याची उशीरा दखल घेत आहोत त्याबद्दल दिलगीर आहोत... माफी असावी..! तात्या.

नि:शुल्क कार्यक्रमासाठी त्वरीत संपर्क करा. http://www.misalpav.com/node/1017 आपल्या विनंतीप्रमाणे हा विषय इथून काढण्यात आलेला आहे. :संपादक!