लेखक ॐकार यांनी रविवार, 16/03/2008 11:02 या दिवशी प्रकाशित केले. पुढील चित्रांत काही मराठी शब्द आहेत. ओळखा पाहू! १) २) ३) ४) ५) लेखनविषय: हे ठिकाण वाचने 8845 प्रतिक्रिया 17 प्रतिक्रिया छान प्रमोद देव रविवार, 16/03/2008 11:06 १) बटबटीत २)घरघर ४) कोरडा बटबटीत नाही ॐकार रविवार, 16/03/2008 11:07 In reply to छान by प्रमोद देव :) बायकी? प्रमोद देव रविवार, 16/03/2008 11:20 तर नाही? गंमत सहज रविवार, 16/03/2008 11:22 १) गळ? ३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न) ५) पाचर चित्रकळा सचिन रविवार, 16/03/2008 11:50 बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज) असेच, विसोबा खेचर रविवार, 16/03/2008 12:12 In reply to चित्रकळा by सचिन माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या. सही नंदन रविवार, 16/03/2008 14:11 ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी बहूतेक स्वाती राजेश सोमवार, 17/03/2008 00:37 १.बल २.घरघर ३. साप ४.क्रोध ५.पाचर बहुतेक.. प्राजु सोमवार, 17/03/2008 01:05 १. बल २. घरघर ४. कोरडा ५. पाचर.. - (सर्वव्यापी)प्राजु ४), ५) अनिकेत सोमवार, 17/03/2008 01:22 ४) कोहं? ५) थरथर ? एक प्रयत्न :) राजमुद्रा सोमवार, 17/03/2008 10:26 १.बगळा २.घरघर ३. साप ४.कोरडा ५.पाचर राजमुद्रा :) उत्तरे ॐकार सोमवार, 17/03/2008 18:02 १) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र) मजेदार लिखाळ सोमवार, 17/03/2008 20:57 मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ. वा !! सचिन सोमवार, 17/03/2008 22:44 एकदम सुडोकू !! (सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?) वा!! पिवळा डांबिस मंगळवार, 18/03/2008 07:20 १. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस म्हणजे असं तर नाही डांबिसकाका? चतुरंग मंगळवार, 18/03/2008 08:24 In reply to वा!! by पिवळा डांबिस 'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग सुंदर आजानुकर्ण मंगळवार, 18/03/2008 09:36 जबरा कोडे ॐकारशेठ अतिशय आवडले. (संतुष्ट) आजानुकर्ण
चित्रकळा सचिन रविवार, 16/03/2008 11:50 बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज)
असेच, विसोबा खेचर रविवार, 16/03/2008 12:12 In reply to चित्रकळा by सचिन माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या.
सही नंदन रविवार, 16/03/2008 14:11 ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का? नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
उत्तरे ॐकार सोमवार, 17/03/2008 18:02 १) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र)
मजेदार लिखाळ सोमवार, 17/03/2008 20:57 मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ.
वा!! पिवळा डांबिस मंगळवार, 18/03/2008 07:20 १. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस
म्हणजे असं तर नाही डांबिसकाका? चतुरंग मंगळवार, 18/03/2008 08:24 In reply to वा!! by पिवळा डांबिस 'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग
प्रतिक्रिया
छान
बटबटीत नाही
In reply to छान by प्रमोद देव
बायकी?
गंमत
चित्रकळा
असेच,
In reply to चित्रकळा by सचिन
सही
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
बहूतेक
बहुतेक..
४), ५)
एक प्रयत्न :)
उत्तरे
मजेदार
वा !!
वा!!
म्हणजे असं तर नाही डांबिसकाका?
In reply to वा!! by पिवळा डांबिस
सुंदर