Skip to main content

चित्रकळा - १

चित्रकळा - १

Published on रवीवार, 16/03/2008 प्रकाशित मुखपृष्ठ
पुढील चित्रांत काही मराठी शब्द आहेत. ओळखा पाहू! १) २) ३) ४) ५)

याद्या 8835
प्रतिक्रिया 17

१) बटबटीत २)घरघर ४) कोरडा

१) गळ? ३) सारखा? सामुदायिक? सावरखाली? (बळचकर प्रयत्न) ५) पाचर

बकाल ? घरघर ? (=> प्रमोदकाका) सावरकर ? कोरडा ? (=> प्रमोदकाका) पाचर ? (=> सहज)

In reply to by सचिन

माझेही उत्तर सचिनप्रमाणेच! बाय द वे ॐकारा, चित्रांतून कोडी घालायची तुझी कल्पना बाकी आवडली! :) तात्या.

ही कोड्यांची कल्पना आवडली. शीर्षकही समर्पक आहे. २-५ घरघर, सावरखाली, कोरडा, पाचर ही उत्तरे वरील प्रतिसादींनी दिल्याप्रमाणेच. पहिले 'बदल' आहे का?

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी


१.बल २.घरघर ३. साप ४.क्रोध ५.पाचर

१. बल २. घरघर ४. कोरडा ५. पाचर.. - (सर्वव्यापी)प्राजु

४) कोहं? ५) थरथर ?

१.बगळा २.घरघर ३. साप ४.कोरडा ५.पाचर राजमुद्रा :)

१) बगळे (ब गळे) २) घरघर ३)सापडलेले (सा पडलेले) ४)कोरडे (को रडे) ५)पाचर (पाच र)

मस्त... सुपीक डोके :) पुढ्च्या चित्रकळेच्या प्रतिक्षेत. --लिखाळ.

एकदम सुडोकू !! (सुपीक डोक्याला जपानीत हेच म्हणतात ना ?)

१. बदक २.बत्ती ३. सरगम ४. बायको ५. घरघर मला ४ तर माझ्याकडे रोखून बघतो आहे असेच वाटते, त्यामुळे ५ = घरघर!!! -पिवळा डांबिस

In reply to by पिवळा डांबिस

'ही' (पक्षी : ऑन द रॉक्स) जास्त झाल्यामुळे तुमची '२' गुल होऊन आपसूक '३' गाणे चालू झाले त्यावेळी '४' ने रोखून बघितल्यामुळे तुमचे '१' झाले आणि त्यामुळे जिवाला '५' लागली?!!?!!:)))) चतुरंग

जबरा कोडे ॐकारशेठ अतिशय आवडले. (संतुष्ट) आजानुकर्ण