✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शनी - समज गैरसमज

ध
धोंडोपंत यांनी
Tue, 04/29/2008 - 06:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9504 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

व
विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 18:26 नवीन

लै भारी..

शनीचा लेख लै भारी लिहिलायस रे धोंड्या! पुढचा भागही लिही... तात्या.
  • Log in or register to post comments
व
वरदा Tue, 04/29/2008 - 21:15 नवीन

अच्छा

अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते. नवर्‍याची पत्रिका पाहिलीच पाहिजे ;)
  • Log in or register to post comments
न
नंदा प्रधान Wed, 04/30/2008 - 05:36 नवीन

बाप रे!

राशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. पत्रिका बघायच्या आधी हे पण लक्षात ठेवा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरदा
क
कौंतेय गुरुवार, 05/01/2008 - 08:20 नवीन

काय????

या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. हा काय प्रकार आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदा प्रधान
न
नंदा प्रधान गुरुवार, 05/01/2008 - 08:36 नवीन

कौंतेया हे

कौंतेया हे वाक्य माझे नसुन वरील लेखातील धोंडोपंताचे आहे. त्यामूळे हा प्रकार आहे हे मला विचारुन काहीही साध्य होणार नाही. -नंदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कौंतेय
व
वाटाड्या... Wed, 04/30/2008 - 03:15 नवीन

एक विनंती

धोंडोपंत आपल्याला पण लई इटरेस्ट आहे..पण..एकदा ते सप्तम, दशम आणि सगळीच स्थानं कशी बघायची ते सांगा ना... धन्यवाद, मुकुल
  • Log in or register to post comments
व
वाटाड्या... Wed, 04/30/2008 - 03:16 नवीन

एक विनंती

धोंडोपंत आपल्याला पण लई इटरेस्ट आहे..पण..एकदा ते सप्तम, दशम आणि सगळीच स्थानं कशी बघायची ते सांगा ना... कारण आपला पण राशिस्वामी शनी आहे म्हणे....जरा आभ्यास करावा म्हणतो... धन्यवाद, मुकुल
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 05/01/2008 - 19:46 नवीन

अहो नंदा प्रधान

(मिस्टर का मिस माहीत नाही) काय वाट्टेल ते बोलून पुढे स्मायली लावू नका.... अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते. मी माझ्या नवर्‍याशी भांडते असं तो म्हणतो मजेत, आणि तो सिंह राशीचा आहे म्हणून म्हटलं मी त्याची पत्रीका पाहीन पराशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. या फलाचा अनुभव आम्हांला आलेला नाही. तसे सांगणारे फारसे कोणी आम्हांला भेटले नाहीत. किंबहुना, जे भेटले त्यांना तसे विचारल्यावर त्यांनी कबूल केलेले नाही. फक्त एक जण असा भेटला ज्याने हे कबूल केले. त्याच्या कुंडलीत शनी मंगळ युती सप्तमात आणि त्यावर लग्नातून हर्षलचा प्रतियोग अशी ग्रहस्थिती होती. ह्याच्याशी त्याचा काय संबंध? हे कुठल्या स्थानातल्या शनी मुळे होतं असं काहीहि म्हटलेलं नाही.... काहीही लिहायचं ह्याला काही अर्थच नाही.....उचलला हात आणि लावला कळफलकाला..... X(
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Fri, 05/02/2008 - 18:41 नवीन

वरदा

ह्याच्याशी त्याचा काय संबंध? हे कुठल्या स्थानातल्या शनी मुळे होतं असं काहीहि म्हटलेलं नाही.... काहीही लिहायचं ह्याला काही अर्थच नाही.....उचलला हात आणि लावला कळफलकाला..... वरदा, आम्ही उचलला हात आणि लावला कळफळकाला हे करण्याइतपत मूर्ख नाही. तुम्ही बृहत पाराशरी वाचलेली आहे काय? ती आधी नीट वाचावी. त्यात काय लिहिले आहे ते जाणून घ्यावे मग अशा प्रतिक्रिया द्याव्यात. स्वतःला माहिती नसतांना किंवा स्वतःचा अभ्यास नसतांना लोकांना मूर्खात काढणे हे कोणते लक्षण आहे हे आम्ही सांगायला नको. तुम्ही लेख नीट वाचलेलाही दिसत नाही कारण सदर लेख हा सप्तमस्थानाबद्दल आहे असे लेखात नमूद केलेले आहे. तो जर नीट वाचला असतात तर हे कुठल्या स्थानातल्या शनीमुळे होते हा प्रश्न रामायण वाचल्यानंतर रामाची सीता कोण या पद्धतीने तुम्ही विचारला नसतात. आम्ही लिहिलेल्या गोष्टींशी तुम्ही किंवा इतर कुणीही सहमत असले पाहीजे असा आमचा मुळीच आग्रह नाही....पण तुम्ही वैयक्तिक रोख ठेऊन "उचलला हात आणि लावला कळफलकाला" सारखे काहीही लिहित सुटाल आणि ते खपवून घेऊ अशा गैरसमजात राहू नका. या शास्त्रासाठी आम्ही आमची जिंदगी पणाला लावली आहे. दिवसरात्र एक करून आम्ही या शास्त्राचा अभ्यास केला आहे. तपश्चर्या केली आहे. विचारांना विरोध जरूर करा पण हे वर जे तुम्ही वैयक्तिक पातळीवर तारे तोडलेत ते पुन्हा आमच्या बाबतीत तुटता कामा नयेत. पुढील लेखाला कधी प्रतिक्रिया दिलीत तर ती संयमित आणि सूज्ञ असावी हे आवर्जून सांगून येथे थांबतोय. धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
द
देवदत्त Fri, 05/02/2008 - 19:29 नवीन

धोंडोपंत, म

धोंडोपंत, मला वाटते, तो प्रतिसाद वरदा ह्यांनी़ नंदा प्रधानना लिहिला आहे. बाकी, चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धोंडोपंत
व
विसोबा खेचर Sat, 05/03/2008 - 02:02 नवीन

हेच,

धोंडोपंत, मला वाटते, तो प्रतिसाद वरदा ह्यांनी़ नंदा प्रधानना लिहिला आहे. हेच म्हणतो.. पंत, वरदाने ते उत्तर नंदाला दिले आहे, तुमचा यात काहीच संबंध मला तरी दिसत नाही/दिसला नाही... असो.. बाकी चालू द्या.. तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त
व
वरदा Fri, 05/02/2008 - 22:22 नवीन

धोंडोपंत काका

तुम्हाला कसं म्हणेन मी असं मी त्या नंदा प्रधानने जी फालतू गंमत केली ना त्यावर रागावले.....
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा