✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रस्ता

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Tue, 04/29/2008 - 00:23

प्रतिक्रिया द्या
4434 वाचन

💬 प्रतिसाद (9)
अ
अभिज्ञ Tue, 04/29/2008 - 00:35 नवीन

आवडलि.

कविता आवडलि... रस्ता छान आहे. मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले हे आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत Tue, 04/29/2008 - 00:36 नवीन

काव्य छानच, पण.....

काव्य छानच, पण..... काव्याचा प्रकार "गझल" टाकला आहे...माझ्या समजुतीनुसार गझलेत प्रत्येक शेराच्या दुसर्‍या ओळीतला शेवटचा चरण, अथवा शेवटचे काही शब्द सारखे असतात. विषय मात्र गझलेस अगदी योग्य.... अनिकेत
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 04/29/2008 - 03:15 नवीन

छान रे अनिरुद्धा!

हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे आवडलं! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/29/2008 - 03:59 नवीन

फारच सुंदर !!!!!

अभ्यंकरजी फारच सुंदर !!!!! शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले > मस्त..... (आयुष्याच्या रस्त्यावरील अजुन एक वाटसरु) मदनबाण
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 04/29/2008 - 07:55 नवीन

मस्त

सुंदर गझल. आवडली. (आस्वादक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Tue, 04/29/2008 - 08:32 नवीन

मस्त!

मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे विशेष आवडले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 04/29/2008 - 13:37 नवीन

मी कधी

मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले
हायsss !! बढिया.
सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले?
खरं आहे! मान गये उस्ताद!
शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले !
=D> =D> =D> =D> =D>
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 04/30/2008 - 08:46 नवीन

सुंदर..

मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले वा अनिरुद्धा! सुंदर गझल... तात्या.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध अभ्यंकर Wed, 04/30/2008 - 18:35 नवीन

धन्यवाद!!

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा