✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

रस्ता

अ — अनिरुद्ध अभ्यंकर, Tue, 04/29/2008 - 00:23

प्रतिक्रिया द्या
4434 वाचन

💬 प्रतिसाद (9)

आवडलि.

अभिज्ञ
Tue, 04/29/2008 - 00:35 नवीन
कविता आवडलि... रस्ता छान आहे. मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले तू कशाला हाक निघताना दिली जायचे माझे अशाने लांबले हे आवडले. पुढील लेखनास शुभेच्छा. अबब.
  • Log in or register to post comments

काव्य छानच, पण.....

अनिकेत
Tue, 04/29/2008 - 00:36 नवीन
काव्य छानच, पण..... काव्याचा प्रकार "गझल" टाकला आहे...माझ्या समजुतीनुसार गझलेत प्रत्येक शेराच्या दुसर्‍या ओळीतला शेवटचा चरण, अथवा शेवटचे काही शब्द सारखे असतात. विषय मात्र गझलेस अगदी योग्य.... अनिकेत
  • Log in or register to post comments

छान रे अनिरुद्धा!

चतुरंग
Tue, 04/29/2008 - 03:15 नवीन
हा मला रस्ता मिळाला शेवटी चाललो मी लोक मागे चालले शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे आवडलं! चतुरंग
  • Log in or register to post comments

फारच सुंदर !!!!!

मदनबाण
Tue, 04/29/2008 - 03:59 नवीन
अभ्यंकरजी फारच सुंदर !!!!! शब्द हे वेळी अवेळी भेटती लोक म्हणती वेड ह्याला लागले > मस्त..... (आयुष्याच्या रस्त्यावरील अजुन एक वाटसरु) मदनबाण
  • Log in or register to post comments

मस्त

आजानुकर्ण
Tue, 04/29/2008 - 07:55 नवीन
सुंदर गझल. आवडली. (आस्वादक) आजानुकर्ण
  • Log in or register to post comments

मस्त!

प्रमोद देव
Tue, 04/29/2008 - 08:32 नवीन
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले मी जसा आहे तसा आहे सुखी येव्हढे पण सुख कुणाला लाभले? शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले ! हे विशेष आवडले. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

मी कधी

धमाल मुलगा
Tue, 04/29/2008 - 13:37 नवीन
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले
हायsss !! बढिया.
सांग तू कविते मला हे एकदा चार शब्दांनी कुणाचे भागले?
खरं आहे! मान गये उस्ताद!
शेवटी तो माणसागत वागला शेवटी उपकार त्यांने मोजले !
=D> =D> =D> =D> =D>
  • Log in or register to post comments

सुंदर..

विसोबा खेचर
Wed, 04/30/2008 - 08:46 नवीन
मी कधी पडलो न येथे एकटा सोबतीला एकटेपण थांबले आठवांचे काय मी आता करू ? कोपरे सारे मनाचे संपले वा अनिरुद्धा! सुंदर गझल... तात्या.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

अनिरुद्ध अभ्यंकर
Wed, 04/30/2008 - 18:35 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा