✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

बासूदांचे 'अनुभव'

भ
भोचक यांनी
Mon, 04/28/2008 - 19:35  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4902 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

न
नारदाचार्य Mon, 04/28/2008 - 19:42 नवीन

रिप्लेस आणि रिपेअर

वा. आटोपशीर.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Tue, 04/29/2008 - 12:12 नवीन

असेच म्हणतो

छान लेख !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारदाचार्य
L
llपुण्याचे पेशवेll Mon, 04/28/2008 - 21:11 नवीन

उत्तम लेख

बासूदांवरचा लेख उत्तम वाटला. एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. असो. पण त्यामुळे आपल्या लेखाच्या सुंदरतेला कोठेही बाधा पोहोचलेली नाही. तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर' :)) हे वाक्य विशेष आवडले. -व्याकरणपंडीत ('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) डॅनी. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Mon, 04/28/2008 - 21:14 नवीन

व्याकरणपंडिता...

('शंकर मोरावर बसला' या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप 'पार्वती मोरीवर बसली' असे करणारा) =)) =)) =)) पण त्या वाक्याचे स्त्रिलिंगी रूप काय ते सांगा बॉ. आम्ही कोड्यातच पडलोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
व
विकास Mon, 04/28/2008 - 21:35 नवीन

बंगाली भाषा

>>>एक छोटीशी सुधारणा सुचवाविशी वाटली कवि चे स्त्रिलिंगी रूप 'कवयित्री' असे होते. बंगाली मित्रांकडूनच ऐकलेल्या माहीतीनुसार बंगाली भाषेत पुल्लिंग/स्त्रीलिंग गा प्रकारच नाही. त्यामुळे त्याची इंग्रजीत बोलताना पण मजा होयची आणि आमचे जन्फ्युजन. कारण इंग्रजीतील he आणि she मधे गोंधळ. मग मी "बंगालीत she मधील s सायलेंट आहे" असे म्हणून स्वतःची कायम समजूत काढली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
श
शितल Mon, 04/28/2008 - 22:35 नवीन

छान

बासूदांचे 'अनुभव' छानच मा॑डले आहेत.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 04/29/2008 - 00:00 नवीन

रिप्लेस आनि रिपेअर..

तुमच्याकडे वस्तू गंजली की 'रिप्लेस' करतात आणि आमच्याकडे 'रिपेअर'. हाच फरक आहे. हं.. आवडले. स्वगतःबासुदांचे 'अनुभव ' वाचायला हवे. स्वाती
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Tue, 04/29/2008 - 00:54 नवीन

वावा... अशोक

वावा... अशोक राणे यांनी शब्दांकन केलेले हे पुस्तक दोन तीन वेळा वाचले आहे... आणि आपले परीक्षणही फ़ार छान आहे... =D> =D>
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 04/29/2008 - 09:02 नवीन

सुंदर परिक्षण..

भोचकगुरुजी, वा! सुंदर, नेटकं व आटोपशीर परिक्षण. पुस्तक नक्की वाचणार.... अवांतर - बासुदांचा मोठेपणा व त्यांच्या चित्रपटांची स्वत:ची अशी एक ष्टाईल मी नाकारत नाही, परंतु गुलजारसाहेब, हृषिदा, आणि बासुदा या बिमलदांच्या तीन शिष्यांपैकी मला तरी गुलजारसाहेब व हृषिदा खूप उजवे व व्हर्सटाईल वाटतात. हृषिदा तर ऑल टाईम ग्रेट! आपल्याला काय वाटतं? असो.. आपला, (हृषिदांचा प्रेमी) तात्या.
  • Log in or register to post comments
भ
भोचक Tue, 04/29/2008 - 10:33 नवीन

दुरूस्तीबद्दल आभार

'पुण्याचे पेशवे' चुकीच्या दुरूस्तीबद्दल तुमचे आभार. लेखनाच्या नादात कवी लिहिले गेले. तात्या, तुमचे म्हणणे मलाही पटते. गुलजार आणि ह्रषिदा हेच माझेही आवडते आहेत. त्यातही ह्रषिदांची नर्मविनोदी शैली तर फारच छान.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा