नमस्कार मंडळी,
मी मिपा चा नुकताच सभासद झालो आहे.
नावावरुन आठवलं, जगातली सगळ्यात फंडु मिसळ पुणे - सोलापुर रस्त्यावर भिगवण या गावी मिळते.
ज्योती हॉटेल.
मी केवळ ही मिसळ खाण्यासाठी अनेकदा सोलापुर -पुणे - सोलापुर हा प्रवास कारने केला आहे ( सोपा रेल्वे पर्याय असताना).
मिपाकरांसाठी भिगवण वारी अनिवार्य आहे.
मिपा चा पंखा,
सचीन जी
वाचने
4684
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्वप्रथम
ज्योती हॉटेल!
In reply to सर्वप्रथम by धमाल मुलगा
अवांतर
In reply to सर्वप्रथम by धमाल मुलगा
श्री.
In reply to अवांतर by अमोल केळकर
काय विशेष असते?
स्वागत असो
स्वागत आहे !!!
धन्यवाद मंडळी !
In reply to स्वागत आहे !!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हम्म!