Skip to main content

आइस्क्रीम फलुदा

आइस्क्रीम फलुदा

Published on शुक्रवार, 13/06/2008
आज माझ्या वाढदिवसानिमित्त गोड व सोपी पाककृती ---------------------------------------- साहित्य - दीड चमचे कॉर्नफ्लोअर, २ कप पाणी, दीड कप बर्फाचे पाणी, २ चमचे तुळशीचे बी, १ चमचा गुलाब सरबत, आइस्क्रीम स्कूप थंड दूध (आवश्‍यकतेनुसार). कृती - तुळशीचे बी भिजवून ठेवा. साध्या पाण्यात कॉर्नफ्लोअर घालून शिजवा. पारदर्शक दिसू लागल्यावर शेवयाच्या यंत्राने बर्फाच्या पाण्यात शेवया पाडून घ्या. ३० मिनिटांनी गाळून घ्या. तुळशीचे बी ग्लासमध्ये घालून फलुदा घाला. १ चमचा गुलाबजल, बारीक केलेला बर्फ व थंड दूध घाला. सर्वांत वर आइस्क्रीम स्कूप ठेवा.

याद्या 6502
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

वाढदिवसाच्या शुभेच्छा!! http://bhagyashreee.blogspot.com/

धन्यवाद.... तात्या व अनुष्कावहिनी तुमच्या शुभेच्छांबद्दल..!