सविस्तर माहिती (कोणी लिहिली तर) येईलच नंतर, हे आपलं 'सिनॉप्सिस' :)
स्थळ : हॉटेल अभिषेक आणि हॉटेल पुरेपूर कोल्हापुर - दोन्ही एरंडवणे, मेहेंदळे गॅरेज जवळ (फु़कट पत्त्यावरून परत पुण्यालाशिव्या नकोत)
(सु) संवाद -
प्र. हॉटेल अभिषेक कुठे आहे?
उ. हॉटेल पुरेपूर कोल्हापुर समोर.
प्र. बरं, हे हॉटेल पुरेपूर कोल्हापुर कुठे आहे?
उ. हॉटेल अभिषेक समोर!
प्र. हम्म! दोन्ही कुठे आहेत?
उ. समोरासमोर! ;)
असो! हजेरी -
- दस्तुरखुद्द, मि.पा. मालक, अण्णांचे (मानस)शिष्य संत तात्याबा महाराज उर्फ तात्या अभ्यंकर
- मि.पा. संचालक नीलकांत
- मि.पा. विश्वस्त तथा मि.पा. तांत्रिक सहाय्यक ओंकार (हम्म 'ओम' कसा बरे काढावा?)
- मि.पा. सदस्य प्राजु (लवकर पळाली...)
- मि.पा. सदस्य विजुभाऊ
- मि.पा. सदस्य इनोबा
- मि.पा. सदस्य भडकमकर मास्तर
- मि.पा. सदस्य डॉ. प्रसाद दाढे
- मि.पा. सदस्य मनिष
वाचने
7893
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय रे काल
नीलकांत व इनोबा
In reply to काय रे काल by प्राजु
काय हे
पूरेपूर वाह !!!!!!!!
????
पुन्हा एकदा प्रयत्न
नुसत दाखवता काय
In reply to पुन्हा एकदा प्रयत्न by मनिष
छान.
हेच म्हणतो!
In reply to छान. by शितल
जमले बुवा एकदाचे! :)
हद्द झाली
पहिल्यांद
वा मस्त !!
तात्या माफ करा...
हाहा, मनीष
वृत्तांत कुठे आहे?
मी वाट पहात बसले
मस्तच आलेत
मला वाटलेल
नमस्कार मंडळी, आपल्याला भेटुन आनंद झाला