✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मन उधाण वार्‍याचे....

स
सुचेल तसं यांनी
गुरुवार, 06/12/2008 - 23:36  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4265 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

श
शितल Fri, 06/13/2008 - 00:27 नवीन

मस्त.

तुमचे मिपावर स्वागत. तुम्ही मनावर छान लिहिले आहे. पण मनावर कितीही लिहिले तरी मनाचे आपले वेगळेच पत्ताच लागत नाही.
  • Log in or register to post comments
स
स्वाती राजेश Fri, 06/13/2008 - 00:31 नवीन

मस्त लिहिले आहे...

अगदी मनापासून लिहिल्यामुळे लेख छान झाला आहे.. मि.पा.वर स्वागत.... अशाच लेखाची वाट पाहात आहे....
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 06/14/2008 - 00:46 नवीन

हेच,

हेच म्हणतो..! सुचेलतसं, तुमचं मिपावर स्वागत... तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश
अ
अनिल हटेला Fri, 06/13/2008 - 08:34 नवीन

मनाविषयी

मनाविषयी लिहीलेला लेख मना पासुन आवडला!!! बाकी मन ह्या विषायावर पी एच डी केली तरी पुर्ण स सन्दर्भ स्पष्टी करण करता येणार नाही... हे माझ्या ही मनाला माहीती आहे.......
  • Log in or register to post comments
अ
अरुण मनोहर Fri, 06/13/2008 - 09:11 नवीन

ह्रदयापर्यंत

मनापासून ह्रदयापर्यंत सदभावनांनी सुचेल तस स्वागत. अवांतर- ह्रदय हे हार्डवेअर आहे आणि मन हे सॉफ्टवेअर आहे. ही गोष्ट अलहिदा की कधी कधी ह्रदय मेणाहून मऊ असते आणि मन दगडासारखे कठीण करावे लागते.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Fri, 06/13/2008 - 13:06 नवीन

वा..

मनावरचा लेख मनापासून आवडला असेच म्हणते. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Fri, 06/13/2008 - 13:09 नवीन

मनापासून..

लिहिलेला मनावरचा लेख, मी मनापासून वाचला आणि माझ्या मनाला तो आवडला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं Fri, 06/13/2008 - 14:23 नवीन

धन्यवाद

शितल, स्वाती राजेश, अन्या, अरुण, स्वाती दिनेश आणि प्राजु: आपण सर्वांनी दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल शतशः आभार!!!
  • Log in or register to post comments
क
काळा_पहाड Fri, 06/13/2008 - 14:31 नवीन

मन

मनावर मनापासुन लिहिलेलं मनापासुन आवडले. आणखी येऊ द्यात. काळा पहाड
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा