म सा सं - पैशे कोण देणार??
अ भा म सा महामंडळ या विनोदी संस्थेच्या झालेल्या सभेत, येते मराठी साहित्य संमेलन हे अमेरीकेत घ्यायचे ठरवले आहे. अमेरीकेतही अनेक मराठी साहित्यप्रेमी राहतात त्यामुळे तेथील रसिकांनाही सहित्य संमेलनात सहभागी होण्याचा आनंद मिळावा ही गोष्ट समजू शकते.
पण महाराष्ट्र सरकार याकरता दरवर्षी जे लख्खो रुपायांचे अनुदान देते ते अनुदान मात्र या वर्षी राज्यसरकारने देऊ नये असे वाटते. महाराष्ट्रातील जनता तो पैसा कररुपाने आणि महसूलरुपाने सरकारी तिजोरीत जमा करत असते त्यामुळे त्या पैशांवर फक्त महाराष्ट्रीय (महाराष्ट्रात राहणार्या) जनतेचाच अधिकार आहे.
अमेरिकास्थित मराठी मंडळींनी त्यांच्या हौसेखातर संमेलने जरूर भरवावीत परंतु त्याची संपूर्ण आर्थिक जबाबदारीही त्यांनीच घ्यावी. महाराष्ट्रातल्या जनतेचा पैसा त्याकरता खर्च होऊ नये असे वाटते! अमेरिकास्थित मराठी माणसे खोर्याने पैसा कमावतात त्यामुळे साहित्य संमेलनाची हौस स्वत:च्या पैशांनी भागवणे त्यांना सहज शक्य आहे असे वाटते!
आपले मत काय?
आपला,
(सर्व कर भरणारा एक प्रामाणिक महाराष्ट्रीय नागरीक) तात्या.
वाचने
28765
वाचनखूण
प्रतिक्रिया
66
पण
सहमत
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to सहमत by नंदन
१०१ % सहमत !
सहमत
मान्य
In reply to मान्य by आर्य
सरकारी
In reply to सरकारी by भडकमकर मास्तर
मराठी
अमेरिकास्
सहमत
तात्यांच्या प्रस्तावाला विरोध
In reply to तात्यांच्या प्रस्तावाला विरोध by विसुनाना
हाहाहा
तात्यांच्या मतांशी सहमत.
In reply to तात्यांच्या मतांशी सहमत. by ईश्वरी
हे सोप्पं!
In reply to हे सोप्पं! by विसोबा खेचर
फुकटात
In reply to तात्यांच्या मतांशी सहमत. by ईश्वरी
असहमत!
In reply to असहमत! by पिवळा डांबिस
मी ईश्वरीताईंशी सहमत आहे.
In reply to मी ईश्वरीताईंशी सहमत आहे. by चतुरंग
लहान मुले
In reply to लहान मुले by प्रियाली
अगो
In reply to अगो by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
बाळांचं नको माझंच करा
In reply to असहमत! by पिवळा डांबिस
हम्म!
१०००००००००००० सहमत
म सा सं - पैशे कोण देणार??
भंपकपणाची हद्द!
+१
अनुदान द्यावे
नमस्कार तात्या..
In reply to नमस्कार तात्या.. by वाटाड्या...
सत्य बोललात मुकुलराव!
In reply to सत्य बोललात मुकुलराव! by पिवळा डांबिस
म्हणजे खोर्यानं पैसा घेण्याआधी
In reply to म्हणजे खोर्यानं पैसा घेण्याआधी by चतुरंग
च् च्!
बेरिया मंडळ श्रीमंत दिसते.
In reply to बेरिया मंडळ श्रीमंत दिसते. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श्रीमंत मंडळ
In reply to श्रीमंत मंडळ by बेसनलाडू
संपुर्ण खर्च
In reply to संपुर्ण खर्च by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बरोबर
In reply to बरोबर by बेसनलाडू
लगे रहो बेलाभाई!!:)
In reply to लगे रहो बेलाभाई!!:) by पिवळा डांबिस
आमंत्रण|अपेक्षा
In reply to आमंत्रण|अपेक्षा by बेसनलाडू
थॅन्क्यू!
In reply to बरोबर by बेसनलाडू
आभार !!!
इ-साहित्यसंमेलन
In reply to इ-साहित्यसंमेलन by प्रियाली
महाकठीण
In reply to महाकठीण by बेसनलाडू
ह. घ्या
In reply to ह. घ्या by प्रियाली
ब्रॉडब्यान्ड/डायल-अप्
In reply to ब्रॉडब्यान्ड/डायल-अप् by बेसनलाडू
किंवा
In reply to किंवा by प्रियाली
जेथे
In reply to महाकठीण by बेसनलाडू
तांत्रिक
In reply to तांत्रिक by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
सिस्को
In reply to सिस्को by बेसनलाडू
म्हणजे उरलेला ७५ टक्के
In reply to म्हणजे उरलेला ७५ टक्के by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
राऊटिंग
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to राऊटिंग by नंदन
ह ह पु वा
In reply to म्हणजे उरलेला ७५ टक्के by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आणि २०-२५
सहमत..
सहमत
बीएमएम
सहमत
परदेशात सम्मेलन नकोच....
घालमोडेदादा
In reply to घालमोडेदादा by विकास
प्रश्न
In reply to प्रश्न by मुक्तसुनीत
विरोध
In reply to घालमोडेदादा by विकास
प्रश्न : २
प्रकाटाआ
In reply to प्रकाटाआ by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
वरिजनल प्रतिसाद
In reply to वरिजनल प्रतिसाद by प्रियाली
ताई, मला वाचवा
पैशे कोण देणार ?
बातमी
फक्त एवढ करा...
आणि हो...
आनंदाची बातमी...