माझी चतुर्थी
मंडळी,
मी घरी (खालापूर येथे) गेलेले. माझ्या घरातुन महड येथे जाण्यास १५ मिनिटे लागलात. काल मी विचार केला घरी बसण्यापे़क्षा जरा मढास जाऊन यावे. ओळखीच्या लोकांना भेटावे आणि लग्नाची पत्रिका द्यावी . (मी नास्तिक असल्याने देवळात जात नाही. पण देवळात जी शांतता असते त्याला तोड नाही.) गाडी काढली आणि निघाले.जरा लवकरच निघालेले कारण चतुर्थी,अंगारकी,एकादशी.. अशा दिवशी भक्तगणांचा उत्साह ऊतु जात असतो.
पण माझा इतका विरस झाला .....
तिथे जाऊन मला असे दिसले की महड फाट्याचे तोंड वाहनतळ झाले आहे. त्याच्या समोर "हाळ" नावाचे गाव आहे तिथे बस स्टँड झाला आहे. चालत चालत गेले कारण सायकल सुद्धा शिरेनाशी झाली होती :( आणि जे बाहेरुन येणारे लोक होते ते तिथेच जवळपास जेऊन खरकटे,उष्टे अन्न,कागद तिथेच टाकून जात होते. खुप राग आला. पुढे जायची इच्छा होईना !!!
कशीतरी करुन मढास आत गेले आणि देवळात एखाद्या शांत कोपर्यात टेकावे म्हणुन मंडपात गेले तर तिकडे लहान मुले खेळत होती,मोठी माणसं त्यांना तशीच ओरडत होती. तिथे खरंतर अथर्वशीर्ष चालू होतं पण त्याकडे कोणाचही लक्ष नव्हतं. जो तो आपल्याच नादात आणि देव कधी भेटतोय ह्या विवंचनेत!!
शेवटी तशीच घरी परत गेले.
जी शांतता मिळवण्यासाठी तिथे चालेले होते ती मला मिळालीच नाही :(
तिकडे फक्त बाजार मांडलेला देवाचा आणि भक्ताच्या भक्तीचा !!!!
वाचने
15325
वाचनखूण
प्रतिक्रिया
48
जी शांतता मिळवण्यासाठी तिथे चालेले होते ती मला मिळालीच नाही
स्मशानाती
In reply to स्मशानाती by ऋचा
भितीदायक का म्हणे?
In reply to भितीदायक का म्हणे? by ध्रुव
खरच.
In reply to खरच. by शितल
ह्म्म्म्म्
In reply to ह्म्म्म्म् by ब्रिटिश टिंग्या
असेच
असेच म्हणते
मंदिरात
तेच म्हणते
In reply to तेच म्हणते by वरदा
सहमत
In reply to तेच म्हणते by वरदा
मी चुकुन
आपण सणांचे
अभिनंदन !!
In reply to अभिनंदन !! by अमोल केळकर
वेळ ...
वेळ चुकीची नसते???? का म्हणे?
In reply to वेळ चुकीची नसते???? का म्हणे? by चाणक्य
वेळ चुकीची नसते???? का म्हणे?
ह्म्म.....
ऑ...??????
निवांत शांतता
मस्त विजुभाऊ
"याला
मी विसरले गं
In reply to मी विसरले गं by वरदा
"याला
शुभेच्छा!
>>बाकी
In reply to >>बाकी by ऋचा
लग्नाच्या
>>मी नाही
करावं बॉ या बोलण्याला?
In reply to करावं बॉ या बोलण्याला? by विजुभाऊ
तोंड
ही ही ही
च्यामारी.....
In reply to च्यामारी..... by धमाल मुलगा
आम्ही ही येउ की दुर्जनगडावर वरात घेउन.....
In reply to च्यामारी..... by धमाल मुलगा
धमालदास स्वामी!
In reply to धमालदास स्वामी! by ब्रिटिश टिंग्या
आम्ही ही
In reply to आम्ही ही by धमाल मुलगा
टेन्सन नको भाय ...
In reply to टेन्सन नको भाय ... by छोटा डॉन
आरं आरं
In reply to आरं आरं by धमाल मुलगा
आग्गागा ...
In reply to आग्गागा ... by छोटा डॉन
अवांतर :
In reply to अवांतर : by धमाल मुलगा
हे भारी ...
In reply to अवांतर : by धमाल मुलगा
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!
मद्याचे श्लोक
मद्याचे श्लोक
>>आपलं उचक
>>टाटा
In reply to >>टाटा by ऋचा
????
>>ईईईSSSS......तु
गैरफायदा...
मनःशा॑ती मिळण्याचे ठिकाण