साहित्य--दोन वाट्या बासमती तांदूळ,प्रत्येकी पाव वाटी चणा डाळ्,उडीद डाळ व शेंगदाणे,जिरे, कढीपत्ता,लिंबाएवढी चिंच,मोहोरी,हिंग,मीठ,तेल
कृति --प्रथम बासमती तांदूळाचा भात शिजवून घ्यावा,नंतर तेल गरम करून त्यात मोहोरी ,हिंग,जिरे,कढीपत्ता टाकून फोडणी करून त्यातच चणा डाळ,उडीद डाळ व शेंगदाणे तळून घ्यावेत. नंतर भात त्यात घालावा, त्यात चिंचेचे पाणी व मीठ घालून सर्व मिश्रण वरखाली हालवून एक वाफ आणावी. हा भात रसम किंवा सांबार बरोबर खावा.
चांगले
हाहाहा
हसुन हसुन पोट दुखले !!
हाहाहा.. मस
ब्येश्ट...ब्येश्ट !!!
In reply to ब्येश्ट...ब्येश्ट !!! by धमाल मुलगा
धमाल मुलग्या,
ते उंच,
अतिशयोक्ती?