Skip to main content

सुखाचा शोध

लेखक काळा_पहाड यांनी सोमवार, 23/06/2008 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
न मागता मिळणे मागुन मिळणे अन मागुनही न मिळणे मनाचा खेळ मिळाल्याची चिकित्सा पुर्तीची अपेक्षा आनंदाचा स्तर भावनांचा कल्लोळ प्राप्तीचा आनंद मागण्याची खंत नाकारल्याचे दु:ख सारीच अपेक्षा सुखाचा शोध अगम्य तो बोध दु:खाचे भय अन दु:खाचीच उपेक्षा
काळा पहाड
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 2318
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आयला काळ्या! तुझ्या कविता वेगळ्याच असतात बघ! आवडतात आपल्याला... :) तात्या.

एकदम वेगळाच ढंग आहे कवितांचा, विचारात टाकणारा. आवडली! चतुरंग

तात्या आणि चतुरंग मनःपुर्वक आभार. काळा पहाड