✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुला भेटलो

उ — उपटसुंभ, Sat, 05/10/2014 - 11:54
नमस्कार.. गायक संगीतकार श्रीवत्स सोबत सादर करतोय ’तुला भेटलो’ तुला भेटलो दुव्यावर टिचकी मारून गाणं ऐका.. रचना आवडेल अशी आशा आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरुर कळवा. आणि हो, गाणं आवडलं तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा..

प्रतिक्रिया द्या
1522 वाचन

💬 प्रतिसाद (5)

मला गाण्यातले फार कळते असे काही नाही

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 05/10/2014 - 12:09 नवीन
तरी गाणे आवडले, व्हिडीओ चांगला बनवला आहे. त्यातली स्टोरी सुध्दा मस्त दाखवली आहे. एकंदर प्रोफेशनल शुटिंगच्या जवळपास जाणारा व्हिडीओ आहे. गाण्याचे शब्द चांगले आहेत. पण चालीवर लिहिल्यासारखे वाटले. शब्दोच्चार अजुन स्पष्ट असते तर चालले असते. म्युझीक जरा कर्कश्य वाटले. गुण द्यायचे तर ७/१० मित्रांना नक्की रेकमेंड करीन
  • Log in or register to post comments

अरे वा!

पैसा
Sat, 05/10/2014 - 15:41 नवीन
अभिनंदन! चांगला झाला आहे व्हिडिओ. हा कसा केलात त्याबद्दलही थोडं सांगा!
  • Log in or register to post comments

प्रयत्न आवडला

बहुगुणी
Wed, 05/14/2014 - 01:01 नवीन
प्रयत्न नक्कीच आवडला! व्हिडिओ (कल्पना, कलाकार, लोकेशन्स): ९/१० शब्दः ७/१० संगीतः ६/१० भविष्यातील प्रगतीसाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

एक ओळ ऐकुनच फाइल बंद करुन बाहेर आलो.

आयुर्हित
Wed, 05/14/2014 - 01:23 नवीन
शब्दोच्चार अजुन स्पष्ट ह्वेत. म्युझीक जरा नाही फारच कर्कश्य वाटले. एक ओळ ऐकुनच फाइल बंद करुन बाहेर आलो.
  • Log in or register to post comments

हो मलापण म्युझीकच लाऊड वाटले.

स्पंदना
गुरुवार, 05/15/2014 - 11:02 नवीन
हो मलापण म्युझीकच लाऊड वाटले. बाकी चित्रीकरण छान जमलय. एक छोटीशी गोष्ट सांगुन जाते. पण त्या म्युझिकमुळे जरा रसभंग होतो आहे. चाल छान आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा