कोर्न पालक राइस
साहित्यः १ वाटी तांदुळ
२ वाट्या पालक पेस्ट
१ वाटी मक्याचे दाणे
१ चमचा धनेजिरे पूड
२ हिरव्या मिरच्या(आवडीप्रमाणे कमीजास्त)
२ लवंगा,३-४ काळे मिरे,१ तुकडा दालचिनी
१ तमालपत्र
१ चमचा साजूक तूप
मीठ चवीप्रमाणे
तेल
कृती: पालक धुवुन पाण्यात ५-७ मिनिटे उकळवून घ्यावा.या पालकाची हिरवीमिरची घालून पेस्ट करुन घ्यावी.
तेल गरम करुन मोहरी,जिरे,हळदीची फोडणी करावी.त्यात लवंगा,मिरे,तमालपत्र घालून
परतावे.
या फोडणीत धुतलेला तांदुळ घालून परतावा.पालक पेस्ट्,धनेजिरे पूड्,मक्याचे दाणे,मीठ घालून
परत एकदा परतून घ्यावे.
वरून चमचाभर साजूक तूप घालावे.
जरूरी प्रमाणे उकळते पाणी घालून भात शिजवून घ्यावा.
हा भात नूसताच,रायत्याबरोबर कसाही खाउ शकता.


वाचने
8780
वाचनखूण
प्रतिक्रिया
29
मस्त
In reply to मस्त by मुक्त विहारि
हो हो! तो हक्क आहे तुमचा.
In reply to हो हो! तो हक्क आहे तुमचा. by प्यारे१
तसे नाही....
In reply to मस्त by मुक्त विहारि
तुम्ही प्लीज मी पहिला मी पयला
In reply to तुम्ही प्लीज मी पहिला मी पयला by आत्मशून्य
न मागता सल्ला दिल्या बद्दल
In reply to न मागता सल्ला दिल्या बद्दल by मुक्त विहारि
आँ ?
In reply to आँ ? by आत्मशून्य
गूड....
In reply to गूड.... by मुक्त विहारि
तुम्हाला निरीक्षण आणी सल्ला यतला फरक कळला
In reply to तुम्हाला निरीक्षण आणी सल्ला यतला फरक कळला by आत्मशून्य
आम्हाला अज्जून काय काय कळते
In reply to आम्हाला अज्जून काय काय कळते by मुक्त विहारि
प्लिज ते मिपयला बोलणे सोडु नका.
In reply to प्लिज ते मिपयला बोलणे सोडु नका. by आत्मशून्य
इथे...
In reply to इथे... by मुक्त विहारि
प्लिज ते मिपयला बोलणे सोडु नका.
दिलखेचक फोटो
मस्त आहे फोटो! पाकृही सोपी
झक्कास!
मस्तं पाकृ
कोर्न्च्या जागी पोर्न वाचुन गेलो ना
उत्तम आरोग्यदायी पाकृ!
हिट्ट रेश्पि. आज करुन आणली
झक्कास. फोटो पण मस्तच.
मस्त रेसिपी!
ग्रीन कलर राईस. अस रंगीत
मस्तच आहे. सही दिसतोय एकदम.
आहाहा...
धन्यवाद...
वाह! फोटू भारी आलाय.
मी पन केला
धन्यवाद रेवती आणि मनिमोउ...
धन्यवाद रेवती आणि मनिमोउ...