आपण मिपावर तर नेहमी भेटतच असतो पण कधी प्रत्यक्षात भेटावं असं वाटत असेल ना.
आप आपल्या शहरातील मिपाकरांसाठी meetup.com वर एक कट्टा (meetup) बनवूयात का … आणि मग ठरवून प्रत्यक्षात कधी तरी भेटू …
सगळ्या मिपाकरांसाठी सुद्धा एक meetup बनवावा.
या बद्दल काय मत आहे …
वाचने
11521
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
जे काय लिवलय ते इस्कटुन सांगा
भेटणारे मिपाकर धागा इथे
मिपाच्या कट्ट्यांची
मिपाच्या कट्ट्यांची
In reply to मिपाच्या कट्ट्यांची by डॉ सुहास म्हात्रे
मुख्य मुद्दा...
In reply to मिपाच्या कट्ट्यांची by विश्वनाथ मेहेंदळे
इतर संस्थळाची मदत घ्यायचा द्रविडीप्राणायाम करायची काय गरज आहे ?! ...आणि त्याचा फायदा काय आणि कोणाला ?हा होता :)ऑ
In reply to मुख्य मुद्दा... by डॉ सुहास म्हात्रे
+११११११११
In reply to मिपाच्या कट्ट्यांची by डॉ सुहास म्हात्रे
सर्व काही मिपासाठी.
सुजित-जी, तुम्ही ५ वर्षांपासून मिपा-सभासद आहात
झेंडा लावला आहे …
In reply to सुजित-जी, तुम्ही ५ वर्षांपासून मिपा-सभासद आहात by बहुगुणी