मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू फुलत रहा...

नूतन ·

Bhakti 26/05/2024 - 13:31
ॲडेनिअमलापण म्हातारी येते,हे माहिती नव्हतं.

निळा,जांभळा,लाल,पांढरा गुलाबी अशा विवीध रंगाची फुले देणारा मेन्टेनन्स फ्री प्लांट ,अतीशय मनमोहक. माझेही अवडते प्लांट आहे. जवळपास पंधरा वर्ष कामटी,लखनौ, दिल्ली पुणे असे इमाने इतबारे फिरले. मुलीकडे अमेरिकेला जाताना सारी झाडे पार्किंग मधे ठेवली व चौकीदाराला काळजी घ्यायला सांगीतली. परत आल्यावर आज वर नेऊ ऊद्या नेऊ करताना कुणीतरी चोरी केले. सोसायटीच्या ग्रुपवर खुप शिव्या दिल्या काही उपयोग झाला नाही. म्हणा झाडही तसेच होते. कोणालाही मोह पडावा असे. कदाचित मी सुद्धा चोरी केले असते. कोणत्याही परिस्थितीत ठाम उभं राहून कसं फुलत रहायचं, हेच शिकायला हवं! अगदी,अगदी.... सहमत. लेख आवडला.

नूतन 26/05/2024 - 19:16
निळा,जांभळा,लाल,पांढरा गुलाबी अशा विवीध रंगाची फुले देणारा मेन्टेनन्स फ्री प्लांट हे माहित नव्हतं. प्रतिसादाबद्दल धन्यवाद

त्याच्या बागेतील जवळपास चाळीस एक कदाचीत जास्त असतील अशी वेगवेगळ्या रंगसंगतीतली डबल आणी सिंगल पाकळ्यांची झाडावर असलेल्या फुलांचे फोटो टाकलेत. एका पेक्षा एक सरस. दिडशे रुपयाला एक प्लांट विकतो.

१०-१२ वर्षांपूर्वी एका प्रदर्शनातून आम्ही 'ॲडेनिअम 'चं एक झाड आणलं.छोटीशी बाल्कनी  फुलांनी बहरून गेली आहे अशी स्वप्नं कायमच पडायची.पण बागकामासाठी लागणारं ज्ञान, त्यासाठी खर्च करावा लागणारा‌ वेळ, इत्यादी इत्यादी गोष्टींच्या नावाने बोंबच होती. त्यामुळे फारशी काळजी घ्यावी लागणार नाही आणि बोन्साय.. (म्हणजे मुळातच मोठं झालेलं झाड . हो म्हणजे नवजात शिशु संगोपन करावं लागणार नाही!), या वैशिष्ट्यांमुळे खरं तर हे झाड आम्ही आणलं. शिवाय मी चाफाप्रेमी. त्यामुळे चाफ्याशी साधर्म्य असलेलं , वर्षभर फुलणारं हे  बोन्साय मनात भरलंच!

आदिमाय

अनन्त्_यात्री ·
तप्त तडिताघाताची दीर्घ मेघगर्जनेची मत्त सागरगाजेची जातकुळी एक ना? मोरपिसाच्या डोळ्याची खोल पाणभोवर्‍याची गूढ कृष्णविवराची जातकुळी एक ना? अगणित अभ्रिकांची शतकोटी शक्यतांची अनंताच्या उद्गमाची आदिमाय एक ना?

A Midsummer Night's Dream.

भागो ·

In reply to by मिसळपाव

भागो 26/05/2024 - 12:12
लेखक (पक्या) हा अडगळीत गेलेला नट आहे. बऱ्याच दिवसानंतर तो अभिनय करत आहे, दादाची कृपा. तो पक्याच्या भूमिकेत आहे. पक्या म्हणजे Puck. प्रेमी युगलांच्नी ताटातूट आणि मीलन करणारा खोडकर imp. त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी आणि मूडमध्ये येण्यासाठी तो कथा जगतो आहे. Puck- पक्या हे रत्नाकर मतकरींकडून ( शेक्सपिअर) परत न करण्याच्या बोलीवर उसनवार घेतले आहे. पहा "नयन तुझे जादूगार" लेखक रत्नाकर मतकरी --- प्रशांत दामले. हे सर्व सहन केल्याबद्दल आभार!

In reply to by भागो

मिसळपाव 26/05/2024 - 20:50
साधारण असं असल्याचा अंदाज होता पण "यात अजून काही आहे का काय?" वाटत होतं! संजय मिश्राचा "कामयाब" पाहीला आहेस का? नसलास तर जरूर पहा. पाहीलास की का बघायला सांगतोय ते कळेलच. रत्नाकर मतकरींची ही पुस्तकं / नाटकं माहीत नव्हती. बघतो मिळतात का. साधारणतः "खेकडा", "मध्यरात्रीचे पडघम" लिहीणारे म्हणून मतकरी ठाऊक असतात. त्यांचं "जौळ" वाचलं आहेस का?

In reply to by मिसळपाव

भागो 26/05/2024 - 21:40
माफ करा. गलतीसे मिस्टेक हो गयी. नाटकाचे नाव आहे "जादू तेरी नजर "आणि लिंक आहे https://www.youtube.com/watch?v=8gM0heG2KLY Enjoy. BTW रत्नाकर मतकरी हे माझे अत्यंत आवडीचे लेखक आहेत. त्यांच्या भयकथांचे वाचन नेट वर आहे. काही खास नाही पण चालवून घ्या.

In reply to by भागो

भागो 26/05/2024 - 21:57
चॅनेलचे नाव आहे "Bhaykatha Marathi" इथे मतकरींच्या भयकथा ऐकू शकता. मिसळपाव , मी पुन्हा ऐकायला सुरवात केली आहे. पण त्या आधी जादू... नाटक पहा. अवीट गाणी! धमाल. बघाल तर पुन्हा एकदा तारुण्यात (नसाल तरुण तर हा) प्रवेश कराल.

गवि 26/05/2024 - 12:38
प्रयोग आवडला. यशस्वी झाला आहे. सुरुवातीला प्लॉट टिपिकल वाटतो त्याचे रहस्य शेवटी कळते. एखाद्या जुन्या खोडाला गेस्ट अपियरंस करायची संधी किंवा निमित्त म्हणून प्रसंग लिहावे लागणे हे रोचक..

भागो 26/05/2024 - 21:43
एका चुकीची दुरुस्ती माफ करा. गलतीसे मिस्टेक हो गयी. नाटकाचे नाव आहे "जादू तेरी नजर "आणि लिंक आहे https://www.youtube.com/watch?v=8gM0heG2KLY Enjoy तसदी बद्दल क्षमस्व.

चित्रगुप्त 28/05/2024 - 16:39
उत्कंठावर्धक वळणे घेत घेत पुढे जाणारी कथा मस्त जमली आहे. लहानपणापासून 'नाकेली' हा शब्द वाचत आलेलो असून अजूनही 'नाकेली' चे नाक नेमके कसे असते ते कळलेले नाही. एकादोन नाकेल्या नट्या वगैरेंचे फोटो द्या राव, म्हणजे नीट कळेल. -- 'छान छबेली' (की 'छैल छबेली' ?) वाचून १९६० च्या 'छबिली' मधील स्नेहल भाटकरांची नूतनने गायलेले "ऐ मेरे हमसफर, रोक अपनी नजर" आणि हेमंतकुमारचे "लहरों पे लहर" ही सुंदर गाणी आठवली. -- या कथेतला 'तो' आणि 'ती' दोघेही 'गोरे' असल्याचे वाचताना मागे मिपावर कुठल्याश्या धाग्यात गोरेपणाच्या उल्लेखावरून कुणीतरी आबजेक्षण घेतले होते आणि त्यावर बरीच खडाजंगी वगैरे झाल्याचे आठवले. (कुणाच्या लक्षात आहे का तो धागा कोणता ते ) 'A Midsummer Night's Dream' हा शब्दसमुच्चय अनेकदा वाचनात आलेला असूनही आजवर ही भालगड नेमकी काय आहे, ते ठाऊक नव्हते. या कथेच्या निमित्ताने जरा शोध घेता ते शेक्स्पियराचे नाटक असल्याचे कळले. . . . Titania sleeping in the moonlight protected by her fairies, 19th century painting by John Simmons . Titania and Bottom(painting - Edwin Landseer)

In reply to by चित्रगुप्त

भागो 28/05/2024 - 20:05
प्रथम आभार मानतो. नाकेली मला वाटते कि सिने सृष्टीत सगळ्या नाकेल्याच नात्या आहेत, काही कमी काही जास्त. नकट्या आणि यशस्वी झालेल्या म्हणजे निम्मी, मुमताज, श्री देवी आणि तिच्या मुली. इथे फोटो चढवण्याचे कौशल्या नाही म्हणून क्षमस्व. काळा आणि गोरा. मी पण वाहत गेलो. पण एक मात्र खरे आहे जगात भारतीय लोक सगळ्यात जास्त रेसिस्ट आहोत. प्लीज ते नाटक पहा, प्रशांत दामले बरोबर काम करणारी नायिका साधीच आहे, पण तिचा ठसका आणि अभिनय पहा. लाजवाब! सर तुम्ही तर स्वतः चित्र कर्मी आहात. तुम्ही शोधून टाकलेली चित्रेही खास आहेत. आपुन तो कुछ जाणता नाही. पण तरीही आवडलेल्या चित्रांची यादी देतो Starry Nights Café Terrace at Nigh Hokusai great wave The girl at the window आणि हिंदी फिल्म गीते. हे पहा माझी पसंद https://www.youtube.com/watch?v=CqrGULfXZ6Q नूर जहाॅं मुंबईत 1982 शिल्पा राव कलंक सोलो , https://www.youtube.com/watch?v=ASXJV84ufyM मानवी आवाज आणि पियानो ह्यांचा अवीट संगम.

A Midsummer Night's Dream संध्याकाळचे पाच वाजले कि माझी पाउलं शेट्टीच्या हॉटेलकडे वळतात. शेट्टीच्या हॉटेलमध्ये माझे एक खास टेबल आहे. शेट्टीला हे माहित आहे. मी येईपर्यंत तो त्या टेबलावर रिझर्वडची पट्टी लावून ठेवतो. त्या टेबलावरून मला रस्त्यावरची रहदारी पहायला आवडते. तसेच हॉटेलात बसलेल्या काही लोकांचेही दर्शन होते. त्यांना पाहून विचारांची गाडी स्वैर धावू लागते. किती शिकला असेल, कुठे नोकरी करत असेल, आपल्या आयुष्यात हा सुखी समाधानी असेल का? ह्या विचारांना काही अंत नाही. त्या दिवशी आकाशात ढग आले होते. पाउस पडण्याची लक्षणे होती. त्यामुळे हॉटेलात गर्दी नव्हती.

इच्छापत्र

कर्नलतपस्वी ·

In reply to by चित्रगुप्त

वडिलांवर जिवापाड प्रेम करते. रोल माॅडेल असतो बाप. तो ही तितकेच प्रेम करतो. आई मुलाचे प्रेम जगजाहीर आहे. बापाला पुनर्जन्म मुलीच्या पट्टी घ्यावासा वाटतो.....

चौथा कोनाडा 28/05/2024 - 18:04
सुंदर कविता ! दुधावरच्या सायीची स्निग्धता असलेली ! इच्छापत्र या नावावरून कायदेविषयक आहे की काय असं सुरुवातीला वाटलं पण यातल्या अत्युच्च भावना भावल्याने शिर्षक योग्य वाटले.

लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली जशी झुळूक वार्‍याची, ग्रिष्माच्या काहीली लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.

निवडणूक, ऋषि सुनकांची

माहितगार ·

हे अमेरिकन राजकीय विश्लेषक म्हणत आहेत की भाजपा लोकसभा निवडणुकीत किमान ३०५ जागा जिंकेल. ह्याला नाक खुपसणे म्हणणार का ? https://www.youtube.com/watch?v=iA6FOD4i8_A&t=215s भारत सरकारने तरी अजून तसे काही म्हंटलेले नाही!!

कंजूस 24/05/2024 - 21:34
हितसंबंध गुंतलेले असतात. त्यामुळे तिकडे काय चाललंय यावर लक्ष ठेवावं लागतं. केवळ खुर्चीत बसून टीका करणे, गप्पा मारणाऱ्यांसाठी हा विषय नसतो.

नठ्यारा 10/06/2024 - 02:07
लोकहो, इथे इंग्लंडात ( खरंतर संयुक्त साम्राज्यात म्हणजे युकेत म्हणायला पाहिजे ) अचानक निवडणुका जाहीर झाल्या. त्यामागे युक्रेन विरुद्ध रशिया लढाईची पार्श्वभूमी आहे. कशी ते सांगतो. रॉबर्ट फिको नामे स्लोव्हाक पंतप्रधानावर जीवघेणा हल्ला झाला. नाटोला हे युद्ध वाढवून युरोपभर भडकावीत न्यायचं आहे. पण सर्व युरोपीय नेते नाटोच्या बाजूने नाहीत. आणि जनता तर नाहीच नाही. मग एखादा दहशतवादी हल्ला घडवून जनतेस उल्लू बनवायचं किंवा राजकारण्यांना धमकावून इप्सित साध्य करवून घ्यायचं. नाटोस अमेरिकी सैन्यासाठी मुख्य युरोप मोकळा करायचा आहे. बातमी ( इंग्रजी लेख ) : https://www.dailymail.co.uk/news/article-13492243/NATO-plan-troops-line-fight-RUSSIA-Alliance-prepares-rapid-deployment-American-soldiers-amid-fears-Moscow-plotting-major-war-Europe.html तर अडचण अशीये की युरोपीय जनतेचा या बेतास आजीबात पाठिंबा नाहीये. म्हणून नाटोकडून ( म्हणजेच डीप स्टेट कडून ) नेत्यांना धमकावायचे प्रयत्न चाललेत. फिकोवरील गोळीबार हा याच हेतूने केलाय. याची चाहूल इंग्लंडातल्या अनेकांना लागलीये. युद्धापासून सुरक्षित अंतरावर राहण्यासाठी आपण निवडणुकीस उभे राहणार नाही असं सुमारे १२० खासदारांनी जाहीर केलंय. बातमी ( इंग्रजी दुवा ) : https://www.independent.co.uk/news/uk/politics/mps-standing-down-general-election-tories-b2551970.html तर सुनाकबाबू हा युद्धाचा चेहरा आहे. यापूर्वी दोन्ही महायुद्दांच्या वेळेस अनेक नेतेमंडळींचे मुडदे पडलेले आहेत. मला माहीत असेलेला उच्चपदस्थ लॉर्ड किचनर. हा पहिल्या महायुद्धाच्या वेळेस इ.स. १९१६ साली फील्डमार्शल व युद्धसचिव होता. म.से. हांपश्यर ही नौका बुड(व)ली तेव्हा तिच्यासोबत यालाही जलसमाधी मिळाली. काही लोक जिवंतपणी स्कॉटलंडच्या ऑर्कनी बेटावर दाखल झाले. त्यांनाही ठार मारण्यात आलं अशी वदंता आहे. जर युद्धसचिव ( Secretary of State for War ) मारला जाऊ शकतो तर कुठलासा किरकोळ नेता किस झाड की पत्ती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस अनेक शांततावादी नेत्यांचे अकाली व/वा संशयास्पद मृत्यू झाले आहेत. हिटलरशी म्युनिक करार करणारा चेंबरलेन राजीनामापश्चात लगेच सहा महिन्यांत कर्करोगाने मेला ( १९४० ). जर्मनीशी समझोता करून युद्ध थांबवाचं धोरण असलेला क्लाईव्हडेन हा शांतीकंपू तर बऱ्याच प्रमाणावर नाहीसा झाला किंवा करण्यात आला. लॉर्ड एरॉल ( १९४० ) पासून सुरुवात झाली आणि दोनतीन वर्षांत एकेक जण मृत्यू पावले. त्यापैकी काही : लॉर्ड लोदियन ( १९४० ), लॉर्ड रॉदरमियर ( १९४० ), सर हॅरी ओक्स ( १९४३ ). जर ही बडी मंडळी विल्हेवाटीत निघू शकतात, तर कोण्या य:कश्चित खासदारास कोण विचारतो ! आणि हो, तो सगळ्यांत मोठ्ठा नाझी स्नेही राहिलाच. त्याचं नाव आठवा एडवर्ड. तो मात्र वाचला. कारण की त्याचे पिताश्री पाचवे जॉर्ज हे राजेसाहेब होते. भो पंचम म्हणतात तेच ते. तर आठव्या एडवर्डने म्हणे वॉलिस सिम्पसन या घटस्फोटीतेशी विवाह करण्याच्या मिषाने संयुक्त साम्राज्याची ( = युकेची ) राजगादी सोडली. कोण विश्वास ठेवणार असल्या भाकडकथेवर. सांगायचा मुद्दा काये की युद्धाचे पडघम वाजू लागले नसले तरी वातावरणनिर्मिती जोरात चालू आहे. येत्या निवडणुका ही युद्धासंबंधी जनमत अजमावण्याची एक रीत म्हणून बघितली जात आहे. -नाठाळ नठ्या

In reply to by नठ्यारा

माहितगार 13/06/2024 - 08:50
शस्त्रांची बाजारपेठ युद्धजन्य परिस्थितीत रस ठेवते आणि राजकारण्यांवर ताबा मिळवते, हे शक्य, तरीही न टळणारे असते. पण इंग्लंडाची आर्थिक स्थिती तुर्तास बिकट असल्याचे सांगितले जाते मग ते युद्धासाठी पैसा कसा उभा करू इच्छितात?

In reply to by माहितगार

नठ्यारा 13/06/2024 - 18:41
माहितगार, पैसे नाहीत वगैरे रड पब्लिकच्या तोंडावर फेकायला असते. खऱ्या सत्ताधारींना हा प्रश्न कधीच पडंत नसतो. -नाठाळ नठ्या

मंडळी पाश्चात्य देशीयांची दुसर्‍या देशांबद्दल सामान्य ज्ञान जुजबी असूनही भारता सारख्या असंख्य देशांच्या अंतर्गत राजकारणात यांची विद्यापीठे, प्रसार माध्यमे एन जी ओ, राजकारणी आणि त्यामागे असलेली शातीर मल्टीनॅशनल व्यावसायिक गणिते -आपले ठेवायचे झाकुन दुसर्‍याचे बघायचे वाकून- अशा स्वरूपात प्रचंड नाक खुपसत असतात. वसाहतवादाचा सुंभ जळाला तरी पिळ जात नाही.

मं...(मग)!

प्राची अश्विनी ·

Bhakti 22/05/2024 - 13:01
मृगनयनांतल्या मेघांआड दडलेला, मुसमुसणारा..
असाच आमचा मं :) मं... धुसरलेल्या वातावरणात मधाळ गोडवा.... गुंतलेल्या छटांना मं सोडवत मोकळीक देतो अल्हाळपल्हाळ लावत गं पहाटेपर्यंत मरवा फुलवायची ता"रे" झेलतं मनोहरी मग अंगण दिसायचे..

सगळ्याच घरात अशी रागदारी नसते, ज्यांच्या घरी तीव्र 'ग' वसतो त्यांच्या दारी 'राग', असतो 'मग, संवादी 'रे',ची 'ध',(वादी) धडपड सुरू होते 'ग', मधील गारवा शोधण्यासाठी पण एक जन्म सुद्धा कमी पडतो मं ..(मग?),'समे', वर येण्यासाठी कवीता आवडली.

मं ..(मग?) मsssग कधीतरी 'रे' ची वाट बघून बघून थकलेल्या 'गं' चा स्वर चढतो. "मीच नेहमी हाक मारायची, मीच भेटायची बोलायची धडपड करायची, तुला काहीच नाही वाटत माझ्याबद्दल" या "मीचमी"च्या मुद्दूसूद भांडणात मग हळूच डोकावतो तो मं.. "राग येणार नाहीतर काय, मं(मग)? मुद्दामहून करतो का रे? मं(मग)?" हा मं एकटा नसतो, मागून त्याच्या ग असला तरी अध्याहृत, कळत नकळतसा.

रे.....!

प्राची अश्विनी ·

साX तसा अपघातीच जिवनी येतो आणि बघताबघता जीवाचा शूल होतो. सा, तसा रोज नसतो सभोवताली कधीतरी अचानक धुमकेतू सा,धमकतो आणि बघताबघता सौज्यन्याची ऐशीतैशी करून जातो.

Bhakti 21/05/2024 - 11:49
मस्त! सजना रे! चंचल चांदणी गं लुकलुकते तुझ्यात रे! मोहक सृजा गं रूजते तुझ्यात रे! सजना रे...

रे!! रे तसा रोजच असतो सभोवताली पण कधीतरी अचानक गवसतो. आणि बघताबघता जीवाभावाचा रुहानी होतो. रेषेसारखा जरी सरळ असला तरी तसा गडी थोडा तिरपागडीच. म्हणजे रुढी रिवाजांच्या चौकटी न मानणारा. भूत भविष्याचं ओझं न वाहणारा, मोकळा, सुटसुटीत, आखीव रेखीव रे! कधी, आलं अंगावर घेतलं शिंगावर असा रांगडा , कधीकधी तर ऋषीसारखा स्थितप्रज्ञ तर कधी, राजमान्य राजश्री वगैरे वगैरे! पण रे ला पहायचं ते गं सोबत! एका रे ची तिथं किती ती रुपं! गं भोवती रिमझिमणारा, रुंजी घालणारा रुमानी रे! गं ला नखशिखांत राजवर्खी रंगात खुलवणारा रंगीन रे!

तात्या ......... !

चौथा कोनाडा ·

भागो 20/05/2024 - 23:20
थांबलो. लेख वाचला. पुन्हा वाचला. काय अफाट व्यक्तिमत्व. लेख शेअर केल्याबद्दल धन्यवाद. उद्या पुन्हा वाचेन. आणि पुन्हा लिहीन! मी तर ह्या ठिकाणी नवीन आहे. तरी देखील लेख मनाला भिडला. तात्या अभ्यंकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली.

चित्रगुप्त 21/05/2024 - 00:24
मिसळपावबद्दल विग कमांडर ओकांकडून कळल्यावर लगेचच सदस्यत्व घेतलं आणि काहीबाही लिहिणं चालू केलं. तात्याची दाद आणि कौतुक मिळू लागल्यानं हुरुप वाढला आणि आणखी चांगलं लिहावसं वाटू लागलं. खरंच तात्या अफाट रसिक, दर्दी, मनमोकळा आणि जे जे भावेल त्याचं अफाट कौतुक करणारा गडी होता. त्याला अश्रूपूरित श्रद्धांजली.

चौकस२१२ 21/05/2024 - 05:13
हिशोबनीस म्हणून फोरास रोडच्या बार मध्ये कामं केली . हे माहिती नवहते .. यावरून एक आठवण झाली ... एक मित्र होता नाकासमोर बघून चालणारा लागण झालेला , पेशाने अकाउंटंट , त्यामुळे गुंतवणुकीवर चर्चा व्हायची .. एकदा नोकरी व्यतिरिक्त तो छोट्या उद्योगांची अकाउंटिंग ची कामे थोडी करायचा .. एक दिवसं म्हणाला मी एका उद्योगात गुंतवणूक केलीय .. काय विचारला तर म्हनाला " गे नाईट क्लुब .. मी उडालोच तो म्हणाला मी हिशोब तपासायला फक्त रात्री क्लब उघडा असताना जात नाही तात्या चे वर्णन ऐकुणी अ जून एक लहानपणची आठवण ,,, वडिलांचा एक मित्र, असाच देहाने मोठा, हुशार सिव्हिल इंजिनेर , पण सगळं कारभार अघळ पघळ संसाराकडे लक्ष नाही .. पैंसे कमवयाचा आणि घालवयाचा पण, सतत एक ब्रिफ केस बरोबर , घरी आला कि म्हणायचा " वाहिनी भरपूर तूप द्या आणि बका बका खायचा " जरा अघोरींचं वागणं त्यामुळे घरच्या बाई माणसांना आवडायचा नाही ... लवकर मेला ...

मूकवाचक 22/05/2024 - 10:09
तात्या अभिजात संगीताचे मर्मज्ञ जाणकार होते. व्यक्तिगत परिचय नसला, तरी यमन सारख्या एखाद्या रागाबद्दल किमान तासभर तरी एकही मुद्दा पुनरूक्त न करता भरभरून बोलू शकेल अशी व्यक्ती म्हणजे तात्याच अशी त्यांची प्रतिमा माझ्या मनात घर करून आहे. तात्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

मी तात्या अभ्यंकर ला त्याचा विसोबा खेचर बहुतेक हे मिपावरचं नाव होतं . तात्या अभ्यंकर नी मीपा स्थापन केलेल्या काळातली आयडी नेम देखील प्रचंड अस्सल होती . मला त्या आयडी नेम्स मुळे मिपाबद्दल एक प्रकारचं प्रचंड गोड कुतूहलात्मक असं आकर्षण निर्माण झालेलं होतं . नंतर कळलं की स्वतः खुद्द तात्या अभ्यंकर ही व्यक्ती मिसळपावरून दूर होऊन त्याचा सर्व भार आपले आत्ताचे मिपाचे चालक-मालक नीलकांत यांचे कडे आलेला आहे . पण फेसबुक वरती मी तात्या अभ्यंकर या व्यक्तीला वाचत पहात अनुभवत होतो . त्याच्याविषयी सगळं बरं वाईट ऐकत होतो .आणि त्याचा तरीही फॅन होतो . त्यांनी सुरू केलेल्या एका पेज वरती पण मी होतो . - शिळोप्याची ओसरी ! तात्यांनी मलाही एकदा," काही कामाची रिक्वायरमेंट आहे का मी एवढ्या एवढ्या प्रकारची कामे करतो ",असं विचारलेलं होतं . मी थंड रिप्लाय दिल्यानंतर पुन्हा त्यांनी मला या विषयात कधीही काही विचारणा केली नाही . पुण्यात आलेला असताना टिळक रोड च्या बादशाही बोर्डिंग या प्राचीन मेस ला त्याच्या पुण्यातल्या काही मित्रांबरोबर तो व्यक्ती जेवायला जाणार हे मला कळलं होतं . आणि त्यांना भेटायची संधी मी वेळेच्या आणि कामाचा व्यस्ततेमुळे घालवली याचा मला नंतर वाईटही वाटलं . मला त्या व्यक्तीला भेटायची ओढ एवढ्यासाठी की अशा पद्धतीची अतरंगी व्यक्तिमत्व मी माझ्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप जवळन पाहिलेली आहेत . ही माणसं आपल्याला पडद्या आडून बोलता लिहिताना जशी भासत असतात ,तशीच प्रत्यक्षातही भेटताना दिसतात . त्यांच्यात आत एक आणि बाहेर दुसरं ,हा प्रकार अजिबात नसतो . मग ती चांगली असोत, वाईट असोत , बेतालअविचारी असोत, व्यसनी असोत, काहीही असोत ! पु . लं .च्या नारायण' हरी तात्या' ही जी व्यक्तिचित्रण आहेत, तशा या व्यक्ती एक संपूर्ण पॅकेज असतात ! आणि पॅकेज म्हटलं की एकतर ते संपूर्ण स्वीकारायचं , किंवा संपूर्ण नाकारायचं ,हा एकच मार्ग असतो . त्यात निवडून वेगळं काढून स्वतःपुरतं बाजूला घेता येत नाही काही ! म्हणूनच तात्या अभ्यंकर ही व्यक्ती कितीही शिव्या दिल्या तरी कुठेतरी पुन्हा जवळची वाटायला लागते . हिमालयाला उंची जशी असते ओढ लावणारी तशीच भीती वाटायला लावणारी खोल दरीही असते . आणि या दोन्ही बाजू मिळून संपूर्ण हिमालय असतो . त्यामुळे हिमालयाची उंची अनुभवताना दरी टाळता येत नाही ,हे ज्यांना समजत नाही ,ती माणसं त्याच्या दरीच्या नावाने कांगावा करत बसतात . आणि उंची मधला थरार लोभसपणा इत्यादी सर्व गोष्टींचा आनंद हरवून बसतात . तात्याचे सामाजिक विषयामध्ये फेसबुक वर पडणारे अश्लील गलिच्छ विनोदी डायलॉग हा तर रोजच्या आनंदाचा विषय होता . एखाद्या व्यक्तिमत्त्वाची टवाळी उडवताना तो स्वतःच नाव लावून त्या व्यक्तीमत्त्वाचं आडनाव पुढे लावायचा , आणि "ह्या ह्या ह्या " या अश्या शब्द मुद्रा पुढे लिहायचा . (या शब्दमुद्रा आपल्या मिपाचीच देन आहेत ! ) रॉबर्ट वड्रा याच्या प्रकरणावरती उपहासक लिहिताना - शेवट " तात्या वड्रा ", अशा शब्दसमूहानी तो करायचा . (त्याच्या लेखन शैली आणि लेखन विचारावर आत्ताच्या काळात तात्या असता तर त्यांनी चालू समाज परिस्थितीवर लिहिताना कसं लिहिलं असतं ? असं म्हणून माझ्याकडं एक अख्खा लेख पाडून होईल . ) लिहिण्यासारखं बरच काही आहे . पण आता कामाच्या वेळेच्या मर्यादेमुळे इथेच थांबतो .

In reply to by अत्रुप्त आत्मा

असे प्रतिसाद वाचल्यानंतर मिपावर लाईक बटन नसल्याची खंत वाटते. करणं प्रतिसाद प्रचंड आवडलेला असतो. आणि आपण तो वाचून मूक होतो त्यामुळे त्यावर काही लिहायला जमत नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

रामचंद्र 24/05/2024 - 11:45
त्याच्या लेखन शैली आणि लेखन विचारावर आत्ताच्या काळात तात्या असता तर त्यांनी चालू समाज परिस्थितीवर लिहिताना कसं लिहिलं असतं ? असं म्हणून माझ्याकडं एक अख्खा लेख पाडून होईल> अशा लेखाच्या प्रतीक्षेत...

नठ्यारा 23/05/2024 - 21:13
ती माणसं त्याच्या दरीच्या नावाने कांगावा करत बसतात . आणि उंची मधला थरार लोभसपणा इत्यादी सर्व गोष्टींचा आनंद हरवून बसतात .
एकदम सटीक! -नाठाळ नठ्या

मदनबाण 28/07/2024 - 17:04
१६ वर्ष मागे गेलो ! तात्या आणि मिपा हे कधीच वेगळं होऊ शकत नाही. काल बलवान होता है, याच काळाच्या उदरात आता मराठी आतंरजालावरची तात्या आणि इतर अनेक मंडळी समावुन गेलेली आहेत. प्रत्येक व्यक्तीमत्व एक पिंपळ पान ! तात्या गेल्यावर हा लेख मिपावर आला होता, कोणी लिहला होता ते आता स्मरत नाही [ भडकमकर मास्तर आणि सहज या आयडीज डोक्यात आले पण नक्की होत नाही. ] पण लेखाच्या दोन ओळी वाचताच जेव्हा हा लेख लिहला गेला होता अगदी तिथेच मला घेऊन गेला. असो... तात्यां बद्धल लिहावे तितके कमीच आहे.या लेखाने तो पुन्हा स्मरणात आला. फोकलिच्यांनो.... असे लिहणारा तो एकमेव होता. असो... स्वतःला मिपाच्या भूतकाळात अधिक रमण्या पासुन रोखतो,काय माहित मला परत मिपाचे व्यसन लागेल !

मदनबाण.....

चौथा कोनाडा 15/05/2025 - 22:52
आज बर्‍याच दिवसांनी मिपा लॉगिन केलं ..आणि लक्षात आलं आज १५ मे. मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर आपल्यातून जाऊन ६ वर्षे झाली. दि. १५ मे २०१९ ही ती तारिख. तात्या अभ्यंकर यांना भावपुर्ण श्रध्दांजली _/\_

तात्या वारला ! चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे. काही वर्षापूर्वी भारतात होतो तेव्हा तात्याच्या अनेक भेटी व्हायच्या. सोशल मीडियातून मला भरगच्च मित्र मिळाले. पुढे वेगवेगळ्या कारणांनी सगळेच दुरावले - त्यातला तात्या प्रमुख ! फेसबुक आणि ऑर्कुट लोकप्रिय व्हायच्या आधी - मिसळ पाव हा नव्या मराठी लेखकांचा अड्डा होता. तात्या त्यातला मुख्य माणूस.

लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?

श्रीकृष्ण सामंत ·

नठ्यारा 21/05/2024 - 21:12
सामंतकाका, प्रश्न गहन आहे. पण माझं उत्तर सोप्पंय. तुमचंच पहा ना. तुम्ही चुंबकद्रायूशास्त्रावर संशोधन केल्याचं लिहिलंय. पण नेमकं काय संशोधन केलंय ते लिहिलंच नाही. मी केव्हापासनं मागे लागलोय तुमच्या. शिवाय ते अण्वस्त्रांशी संबंधित आहे. म्हणजे ते भाभा अणुसंशोधनकेंद्रात व्हायला हवं. पण तुम्ही ते टाटा मूलभूत संशोधनकेंद्रात केलंत. एकतर तुम्ही थापेबाजी तरी करताय वा ते संशोधन अतिगुप्त असावे. नक्की काय भानगड आहे? हां, तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असंय की तुमच्याशी पूर्वकल्पीत धारणा ठेवून वागायला मजा येते. -नाठाळ नठ्या

“मागच्या वेळी तुम्ही एखाद्याला पहिल्यांदा कधी पाहिलं होतं,त्याला भेटला होता आणि त्यांचं व्यक्तिमत्त्व तुम्हाला जे वाटलं होतं तेच होतं का? कदाचित कधीच नसावं.विचार करा, एका दिवसात तुम्हाला किती वेळा “अरे, तो अबोल आहे”, किंवा “ती इतकी छान नाही” किंवा “ते तिथे का असतील?” असे प्रश्न मनात उद्भवले असतील. आजकाल, लोक नेहमी असं गृहीत धरतात की त्यांना इतरांबद्दल सर्व गोष्टी माहित आहेत. परंतु खरोखर, इतरांबद्दल, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल, किंवा त्यांच्या भूतकाळाबद्दल, त्यांना अजिबात सुगावा नसतो. मग भाऊसाहेब, लोकं पूर्वकल्पीत धारणा ठेवून एकमेकांशी का वागतात?” असा प्रश्न कालच्या भेटीत मी प्रो.

गं...!

प्राची अश्विनी ·

Bhakti 20/05/2024 - 11:30
एकदम भारी! प्राची ताई पहिल्या ओळीत वाचून माझ्या डोक्यातही "रे" वर पण कविता होईल असं आलं.शेवटच्या काही ओळी "रे" आलाच :) माफी असावी पण हा घ्या माझा "रे"! अ"रे" माझ्या उंचावलेल्या भुवयांच्या कमानी ऊतू गेलेले आश्चर्यमिश्रित हसू... तुला आवडत म्हणूनच अ"ग" असं"ग" करीत उगाच गोष्टी पेरत बसतो.. "रे"चा धागा घरंगळत पसरल्यावर "गं" चा वेटोळा माझ्याभोवती घालत तुझा ऐक "ना" माझ्या रूसलेल्या जा"ना" ता"ना"शाहीत मी "ना" "जा" करत तुझा श्वासं तगमगतो " ना" "रे" आता कोणतं महाभारत होणार विचारात माझा अर्जून होतो रे...

प्रभाकर कारेकर, रामदास कामत द्वयींनी गायलेल्या खालील गाण्याचा, तुझी मूर्त सुंदर देवा,सजवितो सुरात https://youtu.be/idAshwnegjw?si=gDuanGPERqObDTxQ कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'! मागचे "सा रे" विसरायला लावणारा, पुढलं "मा प" ओलांडू न देणारा, "धा नी" रंगात मोहरवणारा, पायात पडलेली मोह मायेची मिठी हळूच सोडवून या दिठी चा सहर्ष, सहज स्वीकार करणारा जणू लोक परलोका मधला उंबरठाच.. कवीता आवडली. प्रथम दर्शनी वाटणारी प्रेम कवीता कुठल्या कुठे घेऊन जाते. माझा विठुराया आहेच मुळी चक्रव्यूहा सारखा. भक्त एकदा आत मधे घुसला की त्याचा अभिमन्यू होणार हे नक्कीच.

कसला वेल्हाळ आणि गोssड असतो हा 'गं'! मागचे "सा रे" विसरायला लावणारा, पुढलं "मा प" ओलांडू न देणारा, "धा नी" रंगात मोहरवणारा, पायाला हळूच मिठी मारणारा ठेहरावसा उंबराच जणू.. थोडासा सरळ, थोडासा वळणदार..