मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कथा

बिपीन सुरेश सांगळे ·

गवि 20/05/2024 - 19:19
कथा हा माझ्या मते अत्यंत मनोरंजक फॉरमॅट आहे. अत्यंत आवडता देखील. प्रत्येक मनुष्याला कथा ऐकायला आवडते. ती ऐकवल्यासारखी लिहिली तर वाचायला देखील तितकीच आवडते. कथा वाचताना आपण वाचकाच्या मनाचा रंगमंच वापरून घेत असतो. चित्रदर्शी वर्णन वगैरे ही मिथ आहे. तुम्ही हलकासा तपशील पुरवावा. वाचक आपणहून प्रसंग आणि चित्र डोळ्यासमोर उभे करतो. यात तोही आत ओढला जातो. आणि हेच कथेचे मर्म आहे. चांगली जमून आलेली कविता हा सर्वात ताकदीचा आविष्कार ठरू शकतो. पण तो बहुतांश लोकांच्या आवाक्यात नसतो. कथा सर्वांना आवडते, पचते. जेफ्री आर्चर, बोकील किंवा अन्य अनेक लेखकांच्या कथांचे एखादे पुस्तक घेऊन एकामागून एक कथा वाचत जाणे हा अनुभव व्यसन लावणारा असू शकतो. आंतरजालावर ताज्या दमाचे खूप लेखक आहेत. आणि हे फार चांगले आहे. शेतकरी ते ग्राहक थेट योजना. पॉलिश कमी असेल, पण नैसर्गिक ... एक लठ्ठंभारती नावाची कथा बहुधा उपक्रम किंवा मनोगत इथे वाचली होती. खूप वर्षांपूर्वी सहज आंतरजाल शोधताना सापडली आणि अनेकदा पुन्हा पुन्हा वाचली. आता मात्र शोधावी लागेल. अशाच इतरही अत्यंत सुंदर कथा आंजावर मिळाल्या. त्यात अर्थात रामदास यांची, खुद्द तुमच्या काही कथा, चाफा या लेखकाच्या काही असे पटकन आठवणारे.

In reply to by कानडाऊ योगेशु

सतिश गावडे 22/05/2024 - 22:33
प्रत्यक्ष स्कंदगिरी चढताना लागत नसेल इतका दम ही प्रदीर्घ कथा वाचताना लागला. तरीही कथेने खिळवून ठेवल्याने एका दमात वाचून काढली. कथा वाचताना उगाचच आमचा एक लठ्ठ असलेला पूर्वाश्रमीचा ट्रेकर मित्र पुन्हा पुन्हा आठवत होता. किंबहुना कथालेखकाने आमच्या या मित्राला समोर ठेवूनच सोनू हे पात्र चितारले असावे असे राहून राहून वाटत होते.

कांदा लिंबू 22/05/2024 - 15:46
कथा हा माझाही अत्यंत आवडता साहित्यप्रकार आहे. सध्या ही पोच पावती देतोय, सविस्तर नंतर. --- अवांतर: मिपावरील रामदासांच्या शिलाई मशीनीनं अनेकदा मन हेलावून जातं.

असं कसे कुणी म्हणू शकते. पं विष्णू शर्मा यांचे पंचतंत्र, बृहतकथा,जातक कथा, सिहांनबत्तीशी, गुलबकावली यांच्यापेक्षाही आगोदर पासून मौखिक अथवा कागदावरच्या कथांचा इतीहास आहे का? कीर्तन,कथकली,तिसऱ्या चौथ्या शतकापासून सुरू असलेल्या छाया कठपुतली,राजस्थान मधील कठपुतळी द्वारे कथा कथन इ. सर्व कथेचे पुरातन रूप म्हणले तर कथा हा साहित्य प्रकार आपलाच म्हणला पाहिजे. कदाचित उपनिषदे,आरण्यके सुद्धा याच प्रकारात मोडत असावे असे माझ्या अल्प मतीला वाटते. असो बरेच काही लिहीता येईल, जाणकारांनी प्रकाश टाकावा. मला वाटते कवीता आणी कथा हे असे साहित्य प्रकार आहेत कि जे थोडक्या शब्दात वाचकाच्या मनात घर करून जातात. पुर्वी वाचनालयात कथासंग्रहाचे वेगळे दालन असायचे. बर्‍याच दिग्गज लेखकांचे कथासंग्रह यात असायचे. दिवाळी अंकात कथा हे मुख्य आकर्षण असायचे. व पु काळे यांचे बरेचसे कथासंग्रह संग्रही आहेत, माडगूळकर,गोनिदा चे एखाद दोन आहेत. आणखीन नावे सुचवावीत. कथा म्हणजे पाणीपुरी, एक जरी खाल्ली तरी चव बराच वेळ जिभेवर रहाते ,आजुन खावीशी वाटते. किती खाल्ली तरी मन भरत नाही. गावाकडल्या गोष्टी ,माडगूळकर हा कथासंग्रह कितीतरी वेळा वाचला पण पुन्हा पुन्हा वाचावासा वाटतो पटकन संपतो. जि ए चे कथासंग्रह खुप बारकाईने वाचावे लागतात. शंकर पाटील, द मा,चि वी याच्या विनोदी कथा आता कालबाह्य वाटतात. पु लं च्या आजुनही मनाला भिडतात. असो.सध्या तरी इथेच थांबतो.

चित्रगुप्त 23/06/2024 - 16:46
अगदी लहानपणापासून आजवर कितीतरी कथा वाचल्या असतील, तरी सातवी-आठवीत वाचलेले 'चिमणरावाचे चर्‍हाट' काही डोक्यातून जात नाही (तेही जुने, सी.ग.जोशी यांची चित्रे असलेले. नंतरच्या काळात शि. द. फडणिसांच्या चित्रांनी चिमणरावाचे 'कार्टूनिकरण' केले ते अजिबात आवडले नाही) -- बाकी माझा सर्वात मोठा नातू आता १४ वर्षांचा आहे. तो साधारणपणे तीन ते दहा वर्षांचा असतानाच्या काळात त्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी एकतरी गोष्ट सांगावी लागायची. घरात मराठी 'बाल-साहित्य' मोठ्ठी पिशवी भरून होते, पण त्यातले काहीच ना त्याला आवडायचे ना मला. मग ऐनवेळी काहीतरी रचून खूप मोठ्ठी गोष्ट सांगायचो. त्यासाठी आधी तो विषय सांगायचा. त्यात 'शातो (महाल), बातो (होडी) आणि नदी' हे बरेचदा असायचे, 'सायक्लोप' पण पुष्कळदा. या आणि त्याने संगितलेल्या विषयांवर मी येवढ्या अफाट कल्पनारम्य गोष्टी सांगितलेल्या आहेत, की त्या लिहील्या असत्या तर अद्भुत संग्रह झाला असता. गोष्ट सांगताना वेगवेगळ्या पात्रांचे संवाद वेगवेगळे आवाज काढून म्हणायचो. एकदोनदा काही जणांनी त्या गोष्टी ऐकल्या, तेंव्हा ते चकित झाले होते. त्याकाळी आवाज रेकॉर्ड करायची सोय होती की नव्हती कुणास ठाऊक, पण तसे कधीच सुचले नाही. -- आता जी लहान नातवंडे आहेत, त्यांना गोष्ट सांगायला मला काहीही सुचत नाही. तो कप्पाच जणू बंद झाला आहे. तेंव्हाचा तो काळ फार अद्भुत होता, हे आता जाणवते. -- हा प्रतिसाद लिहीताना धागाकर्त्याला अपेक्षित असलेल्या मुद्द्यांपासून फार भरकटल्यासारखे झालेले आहे, पण जे सुचले, ते लिहीले आहे.

कथा या विषयावरची चर्चा आपण लहानपणापासून गोष्टी ऐकत आलेलो असतो . पुढे आपली तीच आवड कथेकडे वळते . पण असं म्हणतात की कथा हा प्रकार मूळचा आपला नाही . तरीही आता तो भारतात चांगलाच रुजलाय . सदर चर्चा ही त्या संदर्भात आहे . कथा अनेक प्रकारची असू शकते. ती अनेक प्रकारे मांडता येऊ शकते . काही कथा या कायम मनात घर करून राहतात . मराठी मध्ये चारुतासागर यांची ' नागीण' ही कथा , हिंदी - उसने कहा था , इंग्लिश - द सिक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिट्टी , अशा काही कथांचे संदर्भ नेहमी दिले जातात . आणि अशा अनेक कथा . पूर्वी मराठी कथा त्या वेळच्या काही एक पद्धतीने मांडली जात होती. आता ती तशीच राहिलेली नाही .

एका कोळीयाने,

श्रीकृष्ण सामंत ·
त्या दिवशी मी नेहमीप्रमाणे एका मोठ्या बालडीत कपडे धुण्यासाठी साधारण कोमट पाणी भरून साबूची पावडर टाकून दोन्ही हात पाण्यात बुडवून साबूचा फेस बाथरुम मध्ये तयार करीत होतो. तेव्हड्यात मी एक काळा कोळी त्या साबूच्या फेसावर तरंगताना पाहिला.

पाकिस्तान- १२

अमरेंद्र बाहुबली ·

सुरिया 23/05/2024 - 16:59
टँक म्हण्जे रणगाडा आणि पाण्याची टाकी दोन्हीही. इथे युध्दाच्या भाषांतरात पाण्याच्या टाक्यांची गरज नाहीये. कृपया ते भाषांतर सुधारावे. आणखी परमवीर चक्र समक्ष नव्हे तर समकक्ष. बाकी येऊ द्या.

युद्धात शस्त्रापेक्षा शस्त्र कोण चालवत आहे हे महत्त्वाचे असते. जेव्हा पाकिस्तानी लष्कराने लाहोर आघाडीवर हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा भारतीय लष्कराकडे कोणता पर्याय होता? त्यांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आले होते, तसेच रस्तेही बंद करण्यात आले होते. त्याचवेळी त्यांना अखनूर (काश्मीर) वाचल्याची बातमी मिळत होती. पाकिस्तानी वायुसेना लाहोर आघाडीवर जोरदार हल्ला करत होती, त्यामुळे भारतीय लष्कर आपली पोझिशन बदलत होते. पाकिस्तानच्या युद्ध इतिहासात मेजर जनरल निरंजन प्रसाद यांच्या पलायनाचे चित्रण मोठ्या चवीने केले जाते.

रजिस्ट्रेशन

भागो ·

In reply to by कंजूस

भागो 19/05/2024 - 08:07
समजलं. कॅशलेस इकॉनमी. शब्दाविना वाङ्मय. अरेरे मिपावर चित्रलिपीची सुविधा नाही. असतीतर पूर्ण लेख आणि हा प्रतिसादही चित्रलिपीत लिहिला असता. असो कंजूस भौ. आ... शब्दमर्यादा. पुढच्या वेळेस "भार" हलका करेन. "शब्दांच्या पलीकडचे" जे आहे ते समजून घ्या.

भावाच्या मुलाने मला गादीत घातले
दोन मिनिटे अडखळलो.वाटले काही नवीन वाक्प्रचार तर नाही आहे. नंतर कळले टायपो आहे. नशीब. नाहीतर चुकुन शब्द नीट लिहुन अनुस्वार इकडे तिकडे झाला असता तर बराच घोळ झाला असता.इति शब्द मर्यादा!

मला पण प्रथम दर्शनी कथा वेगळेच वळण घेत आहे असे वाटले. गादीत गुंडाळले म्हणजे प्राॅपर्टीचा लोचा दिसतोयं. पण मग समजले व यु टर्न घेत मूळपदावर आलो. पु भाग प्रं

काल एका नातेवाईकाच्या इस्टेटीच्या प्रकरणावरून रजिस्ट्रेशनच्या कामासाठी जावे लागले. भावाच्या मुलाने मला गादीत घातले आणि म्हणाला चल. गेलो. मी पुण्यात लहानाचा मोठा झालो. पण ह्या माझ्या पुण्याचे असे भाग आहेत कि ज्यांचे मी नावही ऐकले नव्हते. अशाच एका भागात आम्हीला जायचं होतं. मी त्याला विचारलं, “बबन आपण कुठं चाललो आहोत?” मला उत्तर द्यायच्या ऐवजी त्याने अतिफचे गाण लावलं, “हम किस गलीमे...” मग म्हणाला, “मलाही माहित नाही. गुगल बाबा लावला आहे, तो जिकडं नेईल तिकडं जायचं.” छान. मी खिडकीच्या बाहेरचे कॉंक्रिट जग बघत होतो.

नाळ २-मराठी सिनेमा

Bhakti ·

चौथा कोनाडा 18/05/2024 - 17:27
सुंदर लिहिलंय ! मंजुळ्यांच्या सिनेमातील गाव कायम लक्षात राहिल असं असतं, मग तो पिस्तुल्या असो, फॅण्ड्री-सैराट असो, किंवा पावसातील निबंध असो. आणि या सिनेमाचा दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यक्कंती हा मंजुळे स्कुलचाच प्रतिनिधी आहे !

चक्कर_बंडा 30/05/2024 - 12:41
ऑक्टोबर २०२२ ची सुरुवात, नाळ २ चं चित्रीकरण पिंपळगाव जोगा धरण, खिरेश्वर भागात सुरू होतं त्यावेळच्या हरिश्चंद्रगड वारीवेळी नागराज मंजुळे हे नाव दरवाज्यावर असलेली व्हॅनिटी व्हॅन रस्त्याकडेला दिसली होती, अजून ही एक दोन व्हॅन होत्या आसपास. पुढे एका ठिकाणी मोठ्या संख्येने बरेचं लोक नाश्ता करीत होते, आम्हाला ते ट्रेकर्स ग्रुपचे लोक वाटले. आम्ही ही तिथे गैरसमजाने घुसलो होतो पण त्यांनी सांगितले की ती सोय फक्त नाळ सिनेमाच्या सहाय्यक लोकांसाठीचं आहे तेव्हा काढता पाय घेतला, त्या लोकांच्या मुक्कामाची सोय ही तिथेच होती बहुदा. परतताना दुसऱ्या दिवशी दुपारी मंजुळेंची व्हॅन धरणाच्या भरावाजवळ होती पण नेमकं चित्रीकरण कुठे सुरु आहे ते मात्र दिसलं नाही व आम्ही आमच्या मार्गाने निघून आलो.

सिनेमाची ओळख थोडक्यात असली तरी (अजून दळन मोठं केलं पाहिजे)  छान आहे.
आता सिनेमा पाहणे आले. लिहिते राहा. पुढील लेखनासाठी शुभेच्छा. धन्स.

-दिलीप बिरुटे

यश राज 18/06/2024 - 09:40
छान लिहिलय. परवाच नाळ २ बघितला, खुप आवडला. चैतू, चिमी व मणी यांची कामे खुप छान व निरागस. चिमुरड्या चिमीचे मणिदादावर असलेले प्रेम, त्याला इतर मुलांनी दिलेला त्रास तिला सहन होत नाही व त्यांना ती बारिक दगड मारते व ओरडते. एकदमच निरागस. चैत्याला भाऊ म्हणुन घेण्याअगोदर ती त्याला अगदी तावुन सुलाखुन घेते. चैत्याचे काम पण अप्रतिम, चिमिचे प्रेम मिळण्यासाठी तिळ तिळ तुटणारा चैत्या, तिच्या आग्रहाखातर जादुच्या विहिरीपर्यंत तिला घेवुन जाण्याची धडपड. खिशात राखि घेवुन फिरतो. एकदम मस्त. सर्व चित्रिकरण स्थळे अप्रतिम. एकंदरित खुप दिवसांनंतर अप्रतिम मराठी चित्रपट पाहिल्याचे समाधान लाभले.

कंजूस 18/06/2024 - 18:13
मीही परवा पाहिला. चित्रीकरणाची दृष्ये पाहिल्यावर इकडे गेलो होतो ते आठवलं. पण मंजुळे सोलापुरजवळ करतील आणि तिकडेही असे डोंगर तलाव असावेत असं वाटलं. वरच्या खरडीतून नक्की झालं की तेच धरण आहे. ही जागा पावसाळ्यात सुंदर असते.

क समथिंग इज मिसिंग असं वाटतं असतांनाच काही मराठी सिनेमे मन गाभाऱ्याशी पुन्हा नाळ जुळवून देतात.नाळ सिनेमाने आई आणि मुल या नात्याची वेगळीच कथा दाखवली होती.चैत्याचा गोड निरागस वावर ,त्याची आईच्या नजरेत भरण्याची हुरहूर सगळं कसं अलगद तरीही मनात वेगाने घडत होतं. त्याच चैत्याची मोठी झाल्यावर एकाच नाळाने ज

स्वतःची अणू अस्त्रं भारताने स्वतःच निर्माण केली.

श्रीकृष्ण सामंत ·

नठ्यारा 18/05/2024 - 13:30
सामंतकाका, हे असले शब्दांचे बुडबुडे सोडायचे असतील तर अवश्य सोडा. पण सोबत चुंबकद्रायूशास्त्रातील तुमच्या संशोधनावर जरा प्रकाश टाका. काये की शाब्दिक बुडबुड्यांना जरा वजन प्राप्त होईल. -नाठाळ नठ्या

गवि 18/05/2024 - 14:22
लेखातील विचारांचे अभिसरण, उद्धरण आणि उद्वाहन यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्ध झालेल्या विचारधारेसहित मानववंशशास्त्र आणि मानवी संसाधने या क्षेत्रांतील अनेक समकालीन विचारशालांचे परिशीलन होऊन भूमितीय श्रेणीने वाढलेल्या बौद्धिक क्रियाकलापांनी अनुप्रस्थ महासंयोजी पिंड विस्थापित झाले आहे. हे सर्व लेखात चपखल पकडले आहे.

In reply to by भागो

गवि 18/05/2024 - 17:20
कसला डोंबलाचा कॉपीराईट? खुशाल वापरा. पण त्यातून सार्वजनिक अभिसरण, अनुसंधान आणि अन्वेषण या त्रिसूत्रीचे संतुलन साधते आहे ना यावर लक्ष ठेवा म्हणजे झाले.

In reply to by गवि

पण त्रिसूत्रीचे संतुलन साधण्याच्या व्यामिश्र प्रक्रियेवर काॅपीराईट घेतला असण्याची संभाव्यता नक्कीच वाटते. कसे?

भारताच्या तरूण/तरूणींच्या मनातलंच सांगत आहेत
भारतातले तरुण तरुणी इन्स्टाग्राम वर रील्स बनवत आहेत हो =)))) पोरं गाड्या , ट्रिप्स , छानछौकीपणाचे फोटो टाकत आहेत तर पोरी त्यांच्या "अ‍ॅसेट्स" दाखवुन व्युव्ह आणि लाईक चे फार्मिंग करत आहेत. =))))

कांदा लिंबू 18/05/2024 - 19:49
सदर स्फूट लिखाणातील आशयाच्या व्यामिश्रतेचा आवाका हा केवळ वैज्ञानिक परिप्रेक्ष्यापुरताच मर्यादित नसून तो अणू ते ब्रह्माण्ड अश्या दीर्घ पटलावर दृग्गोचर झालेला आहे असे या लिखाणाचे व्यासंगीक दृष्टीने परिक्षण केले असता आढळून येते. मिपासारख्या "मिसळपाव" असे मसालेदार विशेषनाम धारण केलेल्या तरीही लेखनाशयाच्या दृष्टीने अगदीच यःकिंचित अशा संस्थळावर, एखाद्या बल्लवाचार्याने त्याच्या झारीतून अनिवार जिलब्या पाडत राहाव्यात तसे लेखरूपी धागे आणि प्रतिसाद पाडत राहणाऱ्या कःपदार्थ मिपाकरांच्या लेखनप्रसवाशी सदर उत्तुंग उंचीच्या वेच्याशी तुलना केली असता भांगेत तुळस उगवल्याचा किंवा माळरानावर अंकुर फुटल्याचा आल्हाददायक अनुभव साक्षेपी रसिकाला आल्याशिवाय राहणार नाही. ग्रीष्म-वैशाखाच्या काहिलीमुळे जशी धुक्यात गारठलेली शरद पहाट दुर्मिळ व्हावी तसेच आजकालच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तडाख्यात असे उच्च प्रतिभेचे अनवट लेखन दुर्मिळ झाले आहे. योग्य शब्दांची अचूक निवड, आवेशहीन निवेदनाचा तरल ओघ, अणूविज्ञानविषयाचे वैज्ञानिक तरीही आकलनसुलभ असे विवेचन आणि कृष्णार्जुनासम मित्र-संवादातून मांडलेले आशयघन विचार अशा या बांधीव लिखाणाचे आज वाचन करण्याची आज मिपाच्या निमित्ताने सुसंधी प्राप्त झाली हा सुवर्णकांचन योगच म्हणावा लागेल. - साहित्यसमीक्षक कांदा लिंबू

माझ्यासारख्या हिंराठी(हिन्दी+मराठी) भाषी साठी आपले प्रतिसाद डोक्यावरून जात आहेत. टक्कल पडल्याने जास्तच वेगाने घरंगळतात. मराठी शब्दकोशाची लिंक द्याल काय?

अमर विश्वास 18/05/2024 - 21:28
जात होतो वाटेनं मी तोऱ्यात जी तोऱ्यात अवचित आला माझ्या होऱ्यात जी होऱ्यात .. त्याने माझ्या दारात बाँम्ब कि हो टाकला हात नका लाऊ माझ्या देशाला जी देशाला

“आपला भारत देश आता प्रगतीच्या मार्गावर आहे. आणि भारताला प्रगती करण्याच्या मार्गात आता कुणी ही खीळ घालू शकत नाही.” हे मी प्रो.देसायांना चर्चेच्या दरम्यान सांगत होतो. आणि मी पूढे म्हणालो, “भारतात खूप संशोधन संस्था निर्माण केल्या पाहिजेत.TIFR आणि BARC सारख्या संस्था श्री.टाटा आणि डॉ.भाभा ह्यांच्या सहाय्याने सत्तर बहात्तर वर्षांपूर्वी स्थापन झाल्या.

पाऊले चालती … विडंबन

OBAMA80 ·
पाऊले चालती बीजेपीची वाट सद्य पक्षाची सोडूनिया साथ गांजुनिया भारी इडी चौकशीने पडता हातात बेड्यांची माळ पाऊले चालती … अण्णा आबा नेते कार्यकर्ते ते पाहुनिया सारे फिरविती पाठ पाऊले चालती … येता होकार श्री पक्षश्रेष्ठींचा तसा चौकशीचा व्हावा नायनाट पाऊले चालती … सारे शांत होता पुन्हा लागे ओढ तस्सा वाहू लागे भ्रष्टाचाराचा पाट पाऊले चालती …