धंदा
त्या रस्त्यावर दारूचं एक दुकान होतं. संध्याकाळी तिथे मोप गर्दी असायची. त्यामुळे आजूबाजूची दुकानं थोडी लवकरच बंद व्हायची.
एक पलीकडची पानटपरी सोडली तर.
बरं, त्या रस्त्याला रात्री आठनंतर इतर लोक फारसे नसायचेच. समोर एक मोठी कंपनी होती.तिची कम्पाउंड वॉल होती. लांबलचक पसरलेली. त्यामुळे वर्दळ नाही अन शांतता.
त्यामुळे रात्री तिथे बेवड्यांची फौज जमायची. बेवडा तर मारायचा; पण बारमध्ये परवडत नाही. मग बाहेरच. शहरात असे बरेच अड्डे. त्यातलाच हा एक. त्या कंपनीच्या भिंतीची कंपनी त्यांना बरी पडायची.
ठरलेले मेंबर तर असायचेच.पण कधी नवीनही असायचे. जमणाऱ्यांची भांडणं - मारामाऱ्या ठरलेल्या.
बहुप्रतीक्षित भाग आला.
नेमकं वर्णन
मस्त भटकंती.
In reply to मस्त भटकंती. by कर्नलतपस्वी
क्या बात... क्या बात...
नेमकं वर्णन
In reply to नेमकं वर्णन by नठ्यारा
टर्मिनेटर,
टर्मिनेटर,
व्वा, प्रॉमिस केल्याप्रमाणे
अप्रतिम प्रवास वर्णन.
"प्रॉमिस" :)
हा भागही छानच. आवडला.
प्रवास वर्णन आवडले
हिमालयाची वाट बघतोय...
In reply to हिमालयाची वाट बघतोय... by किल्लेदार
पुढच्या भागात आहे काय ?... नाही :)
नेहमीप्रमाणेच अप्रतिम वर्णन
नेपाळ सफरीचा आनंद घेतोय ...