मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भल्याभल्यांसाठी आव्हान ठरणारं रोलँ गॅरोस

पराग१२२६३ ·

सौंदाळा 05/06/2024 - 13:05
लाल मातीचे कोर्ट. विम्बल्डन, कृत्रिम गवत गाजवणार्‍या कित्येक दिग्गजांना इकडे सूर गवसत नाही त्यामुळे फ्रेंच ओपन खासच. नादाल आणि फ्रेंच ओपन हे समीकरण घट्ट आहे. ऑलिंपिक मधे तेवढी मज्जा नाही. पुढील वर्षी राफा खेळेल का माहिती नाही. लेख आवडला.

लेखनविषय:
पॅरीसमधील रोलँ गॅरोस टेनिस संकुलात (Roland Garros Tennis Complex) यंदाच्या टेनिस हंगामातील दुसरी ग्रँड स्लॅम स्पर्धा सुरू झालेली आहे. क्ले कोर्टवर खेळवली जाणारी ही एकमेव ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा. इथल्या लाल मातीची कोर्ट्स अग्रमानांकितापासून बिगरमानांकित खेळाडूंची कायमच शारीरिक, मानसिक कसोटी पाहत आलेली आहेत. त्यामुळे रोलँ गॅरोस संकुलातील मध्यवर्ती कोर्ट असलेल्या फिलीप चॅर्टिएर कोर्टावर (Philippe Chartier) आजवर अनेक धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल पाहायला मिळालेले आहेत.

बाजारगप्पा-भाग-४

मारवा ·

- स्टॉप लॉस किती लावावा? - प्रॉफिट टार्गेट किती असावे? हे अगदी banal प्रश्न वाटत असतील तरीही नवख्यांना (आणि अनुभवींनाही) महत्वाचे वाटू शकतात. त्यावर प्रॅक्टिकल चर्चा करावी.

लेखनप्रकार
३- आता बघा सर्वात अगोदर आपली मॅक्स लॉस अमाऊंट जी आहे ती पुर्णपणे आपल्याला अंतिमतः सहन करता येइल अशी आपण घेत आहोत. आणि त्या मॅक्स लॉस पर्यंत पोहोचणंच च आपण फार लांबवत आहोत. कारण की आपण भाग २ मधील तक्ता बघा ज्या न्युट्रल स्टेज ला आपण सुरुवात करतो तिथे आपले एकुण नंबर ऑफ ट्रेडस ३० आहेत. म्हणजे त्याचा रिस्क पर ट्रेड १००० रुपये आहे.आणि रीस्क पर ट्रेड इन % जी आहे ती ०.३३% इतकी आहे.

बाजारगप्पा-भाग-३

मारवा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
मागील दोन्ही भाग वाचला नसेल तर विनंती आहे की पहील्या भागापासुन वाचुन घ्या नाहीतर काहीच कळणार नाही. तर मागील भागात आपण एक मनी मॅनेजमेंट कशी करावी ते बघितले त्यालाच आता पुढे नेऊन जाऊ. तर मागे म्हणालो तसे मनी मॅनेजमेंट आणि माइंडसेट हे क्लोजली इन्टरकनेक्टेड आहेत. जसे शरीर आणि मन. पण शरीर समजा मनी मॅनेजमेंट आहे आणि माइंडसेट मन च आहे की. तर तुम्ही बघा सुरुवात शरीराकडुन करणे सोपे आहे तुम्ही आंघोळ केली तुमच्या मनाला फ्रेश वाटेल तुम्ही संभोग केला तुमच्या मनाला आनंद होइल. तर शरीराकडुन सुरुवात करत मनाला नियंत्रित करणे तुलनेने सोपे आहे. आणि दोन्ही एकच आहेत.

परत एकदा हिमालयाच्या कुशीत - ४

प्रसाद गोडबोले ·

Bhakti 04/06/2024 - 07:49
आसन यादीसाठी धन्यवाद! पावसाळ्यात रनिंग करता येत नाही,तेव्हा योगासनांचा वर्गाला जाण्याचा विचार करीत आहे.बाकी रोज ३०+ सूर्यनमस्कार हा देखील body strength workout चा प्रकार आहे.ध्यानाचा महिमा तर समजलाच आहे.

In reply to by कंजूस

सकाळी नाश्त्या मध्ये - केळी, पपई, कलिंगड , बेलफळ ह्यापैकी दोन फळं आणि दुसरा कोणतातरी पदार्थ जसे गुळाचा शिरा, आलु छोले , (कांदेरहित) पोहे वगैरे. दुपारच्या जेवणास - गहु, बाजरी, रागी आणि अन्य कोणते तरी मिलेट मिक्स करुन बनवलेल्या पिठाच्या रोट्या. आणि कांदा लसुण विरहीत अशी भाजी , मग त्यात बहुतांश वेळा पडवळ, तोंडली, भेंडी , दुधी भोपळा वगैरे होते, दाल मात्र आलटुन पालटुन होत्या. रात्रीच्या जेवणास - साधरण पणे दुपारच्या जेवणाचाच मेनु फक्त जेवणानंतर १ ग्लास गरमागरम गायीचे दुध विदाऊट साखर. जेवण बेचन नव्हते पण खास आवर्जुन चवीने जेवावे असेही नव्हते. मला काही खास आवडले नाही पण अनेकांना प्रचंड आवडले. माझ्या करिता उदरंभरणं हा उद्देश सार्थ व्हायचा अन त्या निमित्ताने रोज "उदरभरण नोहे , जाणिजे यज्ञकर्म" हा श्लोक प्रकर्षाने आठवायचा. थोडक्यात काय तर साधकाने साधना काळात जसे जेवायला हवे तसे जेवण होते. अवांतर : शिबिराच्या अखेरीस माझे वजन ३.५ किलोने कमी झाले !

२२ मे २०२४ आज ध्यानाचा तिसरा दिवस. आज इथं येऊन चार दिवस पुर्ण झाले. आता असं वाटतं की जणु आपण कित्तीतरी काळापासुन इथेच होतो. आयुष्याला एक रीतसर दिनचर्या प्राप्त झाली आहे, नित्यनेम प्राप्त झाला आहे. एखाद्या जागी तुम्ही फोटो घ्यायचे बंद केलेत की समजुन जावं की आता तुम्ही तिथं रुळला आहात! आता संपुर्ण वेळ ध्यान , योग आणि चिंतन बस इतकेच ! ध्यानगृहातुन दिसणारा नजारा : (इथे समोर जे छत दिसत आहे त्या इमारतीचे नाव होते रामकुटीर. सर्वात अफलातुन व्यु होता त्या तिथुन, पण मला तिथे रहायचा योग आला नाही.

तो

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दूरवरून दिसणारा अथांग तो! नेहमी ओढ लावणारा! राजापूरकडून देवगडला संध्याकाळी येत असताना पश्चिमेकडे दूरवर चमकताना दिसणारा तो! नीट बघितल्यावर दूरवर दिसणारी त्याची लांब पसरलेली निळी पट्टी! त्याची भव्यता आणि त्याचा विस्तार! कधी कधी अगदी जवळ येईपर्यंत न दिसणारा आणि ऐकूही न येणारा तो! इतका अजस्र असूनही त्याचं त्याच्या मर्यादेतलं असणं! सध्या कोकणात देवगडला एका निवांत जागी राहण्याचा व परिसरामध्ये फिरण्याचा योग आहे. इतका शांत आणि अप्रतिम निसर्ग. निसर्गाच्या जवळ येणं एक प्रकारे ध्यानाचा अनुभव देऊन जातं. आज देवगड- कुणकेश्वर किनारी रस्त्याने सायकल चालवण्याचा आनंद लुटला. अक्षरश: लुटला. स्वर्गसुख.

जल्लोष (निवडणूक निकाल स्पेशल)

आजी ·

अगदी माझ्यासारखंच आहे तुमचं आजी :D मला वाटलं होतं की राजकारण, राजकारणी, फार कशाला आपल्या मतदारसंघातील उमेदवार या कोणाशीही काहीही संबंध नसताना उगीच लष्कराच्या भाकरी भाजण्याचा उत्साह फक्त मलाच आहे, किंवा तुम्ही हे उपहासाने लिहिलं असेल तर कल्पना नाही :)

चित्रगुप्त 03/06/2024 - 15:56
आजीचे लिखाण हे 'साध्याही विषयात आशय मोठा' आपल्या खुसखुशीत शैलीत समर्थपणे मांडण्याचे उत्तम उदाहरण असते. " इश्य " म्हणणार्‍या काही बायका अजून जगात शिल्लक आहेत हे वाचून ड्वाळे पाणावले आणि गतकाळातील 'इश्य' म्हणणार्‍या काही मोहक तरुणी आठवल्या. -- (गेले ते दिवस)

In reply to by चित्रगुप्त

भागो 03/06/2024 - 16:45
(गेले ते दिवस) >>> अगदी अगदी. "अय्या" पण गेले. अय्या आणि इश्श्य ह्यांची जोडी होती. दिवस एकदा गेले कि परत नाही येत!

अथांग आकाश 03/06/2024 - 16:13
"हा एक्झिट पोल नसून "एक्झॅक्ट"पोल आहे. हे दिसतंय ते सत्य आहे."दुसरा "बुद्धिमान"म्हणतो", एक्झिट पोलही मॅनेज केलेले असतात. मिडियाही विकला गेलाय." ही विधानं आपण नेहमी ऐकतो. खरे खोटे ब्रह्मराक्षस जाणे.
एका पाकिस्तानी च्यानलचा अँकर म्हणतोय एन डि ए ३५३ ते ४२९ जागा जिंकेल! तिकडचा मिडिया सुद्धा विकला गेलाय का काय :) खरे खोटे उद्या कळेलच!!

गवि 04/06/2024 - 07:28
उत्तम वर्णन. असाच उत्साह सर्वत्र दिसतो आहे. आणि हल्ली जास्त वाढला आहे. चला, निवडणूक निकाल बघता बघता चर्चा करायला हाच धागा वापरावा हे बरे. किती वाजता सुरू होणार आहे मोजणी? कधीपर्यंत फायनल कळेल?

गवि 04/06/2024 - 10:05
२७५-२२५ असे दिसतेय. ४०० सोडा, ३०० पार झाले तरी पुष्कळ. असे तूर्त चित्र. मोदी येतील मोस्टली. पण प्रचंड बहुमत? तूर्त काहीच कळत नाहीये.

In reply to by गवि

सोत्रि 04/06/2024 - 11:03
४०० पार हे तसंही शक्य नव्हतं हे मोदीशहांना पण माहिती होतं. निवडणूकीतलं स्लेजिंग होतं ते. पण भाजपाला बहुमत ही मिळणं कठीण दिसतंय सध्याच्या आकड्यांवरून, पण एकंदरीत भाजपा+ (एनडीए) सरकार बनवेल असं दिसतंय. - (स्थिर सरकारची अपेक्षा असलेला) सोकाजी

In reply to by कर्नलतपस्वी

१. स्थानिकांच्या जागा गेल्या असणार, किंवा त्यांना अपेक्षित विकास झालेला नसणार २. इतका प्रचंड संयम ठेवून, संघर्ष करून मंदिर झाले पण मोदींना वर्षभर थांबता आले नाही. इतक्या घिसाडघाईत प्राणप्रतिष्ठा करायला नको होती. सगळा राजकीय इवेंट केला मोदींनी. लोकभावना इतकी गृहीत धरू नयेत.

मोदींनी हा धडा जरी घेतला तरी पुरेसे. वाटेल ती नौटंकी खपवून घेणार नाहीत, तुम्हाला विकास करावा म्हणून निवडून दिले होते असा स्पष्ट इशारा लोकांनी भाजपला दिला आहे. महाराष्ट्रात जर भाजप ने राजकारणाचा चिखल केला नसता तर आज चित्र वेगळे असते.

In reply to by हणमंतअण्णा शंक…

गवि 04/06/2024 - 11:41
सहमत. मोदीच येतील पुन्हा. पण अधिक जमिनीवर राहून भाजप राज्य करेल हा जनतेला फायदा. जनतेची लोकशाहीची ताकद अशी दिसते.

सकाळपासूनच वेफर्स,पॉप्कॉर्न खात टी.व्हि.पाहणे चालु होते. एकंदरित येणारे कल पाहता , मतदार भाजपाला हेच सांगू पाहतात की "अतिरेक करू नका. प्रत्येकवेळी ईतिहास खणून काढुन लोकांना पेटवायची गरज नाही. सारखे हिंदु-मुस्लिम करू नका. उठ्सूठ विरोधी नेत्याना जेल्मध्ये टाकू नका. तुमच्या नेत्यांची ऐषारामी राहणी आम्ही पाहत आहोत. तेव्हा अजून एक चान्स तुम्हाला देत आहोत."

नवनित राणा हरल्या ते बरे झाले. ह्यांचे आचरट वर्तन डोक्यात जायचे. स्मृती ईराणी हरल्या तेही बरे झाले. संसदभवनात फक्त हातवारे करुन ओरडणे ही ह्यांची खासियत. उज्ज्वल निकम हरले तेही योग्यच झाले. वास्तविक भाजपाकडे चांगल्या नेत्यांची तशी कमी नव्हती. पण उमेद्वार निवडताना फक्त जिंकण्याची शक्यता आणि पैसा.. बाकी काहीच बघायचे नाही. ही अमित शहांची कथित चाणक्य नीती. ज्या राज्यांमध्ये फोडाफोडीचे राजकारण झाले नाही तेथे भाजपाचा बर्यापैकी विजय होताना दिसत आहे.

In reply to by अहिरावण

सुक्या 05/06/2024 - 10:01
बुलदोझर, जेसीबी रस्ते बनवायलाच वापरा.. त्याची पण गरज नाही. धुर्व राठी बोललाच आहे .. काय गरज आहे हायवे ची.. काय गरज आहे विमानतळांची...?

In reply to by अहिरावण

त्या आकाश बॅनर्जीने गेले काही महिने आकाश पाताळ एक करुन भाजपा विरोधात आघाडी उघडली होती. आमचे नव-बुद्धिवादी निखिल वागळे,असिम सरोदे,निरंजन टकले हेही भाजपाविरोधात प्रचार करत होते. खुद्द काँग्रेसवाल्यांचा जेवढा विरोध नव्हता तेवढा ह्या लोकांचा भाजपाला विरोध होता.!ह्यांची अवस्था एका डोळ्यात आनंदाश्रु आणि दुसर्या डोळ्यात दु:खाश्रु अशी झाली आहे. कारण पुढची ५ वर्षे भाजपाच सत्तेवर असणार आहे.

निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची, मी खूप उत्सुक, उत्साही आणि अधीर होते. मतदानाचा दिनांक जाहीर होतो आणि तो माझ्या पक्का लक्षात राहतो. ती तारीख जवळ येत चालली की माझा उतावीळपणा वाढत जातो. "आपली नावं आहेत ना मतदारयादीत? चेक करा. तुम्ही खात्री करून घेतली आहे ना? मतदान केंद्र नेहमीचंच ना? सकाळी लवकर जावून मतदान करुन येऊया हं! उशीर नको. आपला पहिला नंबर हवा. पहिला चहा, ब्रेकफास्ट मतदानानंतर करायचा." .. अशी कटकट मी घरच्यांच्या कानाशी सुरु करते आणि तेही होकार देऊन देऊन बेजार होतात.

टूलकिट्स : २०२४ ते २०२९

प्रसाद गोडबोले ·
प्रस्तावना : तुर्तास आम्ही आमच्या हिमालयातील भटकंतीवर सविस्तर, प्रांजळ आणि कोणत्याही प्रकारे राजकारण विरहीत अशी लेखमालिका लिहिण्यात व्यग्र होतो मात्र तिथेही काही लोकांनी येऊन प्रतिसादात स्कोअर सेटलिंग करायला सुरुवात केली तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने डोक्यात चमकुन गेली. मी ज्या आश्रमात रहात होतो तेथुन जवळच्याच एका पुरातन मंदिरात खुद्द स्वामी विवेकानंद ह्यांनी त्यांच्या साधना काळात येऊन तपश्चर्या साधना केलेली होती .

विवेकपटाईत 02/06/2024 - 11:28
महाराष्ट्रात तोडफोड करण्याचे कारण महाराष्ट्रातील विकास कामे गोठून ठेवली होती. WDFC प्रकल्प 90% पूर्ण झाला पण महाराष्ट्रातील 110 किलोमीटर उरले होते जमीन ही अधिगृहित केली नव्हती. पोर्ट कनेक्टिव्हिटी शिवाय JNPT आणि वाढवण बंदरांचे पूर्ण उपयोग होणे शक्य नाही. ट्रान्सपोर्ट मध्ये जेवढा उशीर तेवढे नुकसान उद्योगपतीला होते. त्यांना जागतिक कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहणे शक्य नाही. राज्यात मेट्रो विमान तळ महामार्ग इत्यादी प्रकल्प खोळंबून ठेवले होते. जलयुक्त शिवार योजना ही बंद करून ठेवली होती. राज्याच्या विकासासाठी तोडफोड करणे गरजेचे होते. राज्यात सत्ते शिवाय राज्याच्या विकासाचे काम करणे शक्य नव्हते.

विवेकपटाईत 02/06/2024 - 11:32
महाराष्ट्रात तोडफोड करण्याचे कारण महाराष्ट्रातील विकास कामे गोठून ठेवली होती. WDFC प्रकल्प 90% पूर्ण झाला पण महाराष्ट्रातील 110 किलोमीटर उरले होते जमीन ही अधिगृहित केली नव्हती. पोट कनेक्टिव्हिटी शिवाय JNPT आणि वाढवण बंदरगांचा पूर्ण उपयोग होणे शक्य नाही. ट्रान्सपोर्ट मध्ये जेवढा उशीर तेवढे नुकसान उद्योगपतीला होते. त्यांना जागतिक कॉम्पिटिशन मध्ये टिकून राहणे शक्य नाही. राज्यात मेट्रो विमान तळ महामार्ग इत्यादी प्रकल्प खोळंबून ठेवले होते. जलयुक्त शिवार योजना ही बंद करून ठेवली होती. राज्याच्या विकासासाठी तोडफोड करणे गरजेचे होते. राज्यात सत्ते शिवाय राज्याच्या विकासाचे काम करणे शक्य नव्हते.

वामन देशमुख 02/06/2024 - 11:45
लेखाच्या आशयाशी काही अंशी सहमती आहे.
जसे चाणक्य-चंद्रगुप्त ह्या जोडगोळीने विस्कळीत भारत जगातील सुपर पॉवर बनवला होता , तसे आत्ताच्या काळात आर.एस.एस. - भाजपा ही जोडगोळी आहे असे समजुन अखंड प्रयत्न करत रहायचे !
आर.एस.एस. - भाजपा ही जोडगोळी खरंच समाजहितासाठी काही करते आहे का? मागच्या दशकभरापासून प्रचंड बहुमतातील सरकार हातात असूनही -
  • नुपूर शर्मांना वाचवले नाही.
  • कन्हैया लाल आणि इतर शेकडो हिंदूंना वाचवले नाही.
  • टी राजा सिंहांना फारसे काही चांगले वागवले नाही.
  • पश्चिम बंगालात २०२१ विधानसभा निवडणुकोत्तर हिंसाचारात हिंदूंना वाचवले नाही.
  • सरकारी तावडीतून हिंदू मंदिरे सोडविली नाहीत.
त्याउलट -
  • मदरश्यांची अनुदाने वाढवली.
  • मुस्लिम IAS अधिकारी वाढविले
  • कारसेवकांच्या हत्या करणाऱ्या मुलायम सिंघांना पद्मविभूषण दिले.
  • राष्ट्रीय महामार्गांलगत स्ट्रॅटेजिक ठिकाणी शेकडो नव्या मशिदी उभ्या राहिल्या.
  • हिंदू धर्म-परंपरांचा सिनेमा-कला-माध्यमांतून अवमान वाढतच राहिला.
आज तीनशे पार आहेत उद्या कदाचित चारशे पार होतील. पण त्यातून भाजपच्या हिंदू मतदारांना काय मिळेल? गझवा-ए-हिंद-२०४७?

In reply to by वामन देशमुख

ही मोदींची शेवटची टर्म असणार आहे ( जर निवडुन आले तर.) मोदींच्यानंतर लाईन मध्ये योगीजी आहेत . तस्मात चिंता नसावी. सर्व काही "योग्य" होईल. आपण आपल्याला जे पटते त्या टूलकिट्स नुसार आपले काम करत राहणे हेच आपले कर्तव्य! तुम्ही लिहा की एक हिंदू मतदार म्हणुन तुम्ही काय करणार? तुमचे पुढील ५ वर्षांसाठीचे टूलकिट काय ? प्रश्न खुप आहेत आपल्याला उत्तरे शोधणारी माणासे हवी आहेत. काम करणारी माणासे हवी आहेत !

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 02/06/2024 - 12:25
सहमत आहे, आणि संघाकडे प्रचंड संयम असून दीर्घकाळ वाट पाहण्याची तयारी आहे. गोष्टी हळूहळू घडत जातील हे निर्विवाद

इरामयी 03/06/2024 - 13:58
लेखाशी सहमत. अजून काही गोष्टी घडू शकतात किंवा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो: १. बांगलादेश, पाकिस्तानमधून खोटे धर्मांतरण करून हिंदू केलेले, आणि हिंदू धर्माचं निदान जुजबी शिक्षण दिलेले जिहादी मुसलमान भारतात घुसवले आणि त्यांना ते २०१४पूर्वीच आले आहेत असं दर्शवणारी कागदपत्रे बनवून देणे. २. भारतात शक्य तितक्या ठिकाणी दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न करणे आणि हे करताना किंवा करता यावं यासाठी खोटीनाटी कारणं तयार करणे आणि व्हिक्टीम कार्डचा मिडियामध्ये पुरेपूर वापर करणे. ३. तैवान भोवती गराडा घालण्याचं नाटक संपवून चीनने भारतावर आक्रमण करणे किंवा जमेल तिथे (लडाख?) भारताची कुरापत काढणे. ४. अजून काही गोष्टी... पण त्या न लिहिलेल्या बऱ्या.

बाजारगप्पा-भाग-२

मारवा ·

dadabhau 02/06/2024 - 22:58
लै जास्त विंट्रेस घेऊ नका...सर लवकरच मिपा वरुन जाळ्यात आलेल्या बकर्र्यांचा व्हाट्स्अप ग्रुप बनवून शेरमार्केट कल्लास चालू करु शकतात...प्रथम भावी विद्यार्थी आपण असू शकाल....

तर मागील भागात आपण बघितलं की काही सार्वकालिक सत्ये आह्ते बाजाराविषयीची त्याच चर्चेला थोडं पुढे नेत पुढील महत्वाचे सत्य बघु या. ३-ट्रेडींगमध्ये दिर्घकाळ सातत्याने यशस्वी होण्यासाठी पामुख्याने तीन घटकांची आवश्यकता असते.1-money management 2-mindset 3-method. सर्वसाधारणपणे तुम्ही कुठल्याही दिर्घकाळ सातत्याने यशस्वी ट्रेडर्स ची पुस्तके किंवा मुलाखती बघितल्या वा चर्चा केल्यास वरील तीनही घटकांच्या आवश्यकतेबाबत सर्वामध्येच एकमत असते आणि ते खरेच आहे. यात प्रत्येक घटकाचे योगदान किती टक्के असते यावर वेगवेगळ्या ट्रेडर्स मध्ये मतभेद आढळतील.

पूणे ससून

बाजीगर ·

नठ्यारा 31/05/2024 - 18:04
बाजीगर, भ व्हिटामिन चा उल्लेख जरासा खटकला. मात्र नंतर त्याची उपयुक्तटा कळून आली. खरंतर महाभारतकाळापासून भ व्हिटामिन वर प्रस्थापितांचा दात आहे. चालायचंच ! -नाठाळ नठ्या

दुनिया के बाज़ार में, सब सामान बिकता है ! किसी का नाम, तो किसी का मान बिकता है ! कौन कहता है कि मंहगी हो गयी हैं चीज़ें, “मिश्र”, जितना चाहो खरीदो, सस्ते में ईमान बिकता है ! शंभूराज मिश्र. काही भुतलवरच्या देवांनी सुद्धा स्वताला बाजारात बसवले आहे. विश्वास केव्हांच पानिपतावर धराशायी झाला आहे.

In reply to by पाषाणभेद

भागो 03/06/2024 - 17:13
त्यांच्या कोणत्याच पिढीला सरकारी नोकरी नका देऊ असा कायदा करायाला हवा.>>> काय्स्च्या काही. अस का बर.? पुढच्या पिढीचा काय गुन्हा? "मेरा बाप चोर है"ची आठवण झाली.

In reply to by पाषाणभेद

रामचंद्र 03/06/2024 - 22:14
यावरून इंग्रजांनी बाळाजीपंत नातूला भरभक्कम मोबदला दिल्यावर त्याच्या कुठल्याही वारसांना सरकारी नोकरी मिळणार नाही असं स्पष्ट केलं होतं असं म्हणतात ते आठवलं.

काव्यरस
इथं तीन लाख, मिळतात बसून। हो हे आहे, पुण्याचे ससून।। कसे बदलणार, डाॅक्टरचे रक्त? कुठे मिळणार, 'भ' विटामीन-रहीत शुद्ध रक्त?! कुणाकुणाचे बदलणार रक्त? पोलीस,RTO, वकील,कस्टम,Excise, जज,आमदार,बिल्डर? त्यापेक्षा सोपी, मजूरी सक्त ।।