✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

इच्छापत्र

क — कर्नलतपस्वी, Fri, 05/24/2024 - 07:48
लेक मायेची खाण,माझ्या आईची सावली जशी झुळूक वार्‍याची, ग्रिष्माच्या काहीली लेक माझी प्राजक्त,मंद सुगंधाची जाण गेला घेऊन कुठे वारा, सुने झाले आंगणं ठायी ठायी विखुरल्या, तीच्या मखमली खुणा गोळा करता येतो,आवंढा गळ्यात पुन्हा पुन्हा लेक माझी गुणाची, तीचा पुनर्जन्म व्हावा बाप मी तीचा,पुनर्जन्मी तीचा लेक व्हावा.

प्रतिक्रिया द्या
3493 वाचन

💬 प्रतिसाद (9)

वाह! कर्नलसाहेब, किती मायाळू

प्राची अश्विनी
Fri, 05/24/2024 - 10:58 नवीन
वाह! कर्नलसाहेब, किती मायाळू कविता आहे!
  • Log in or register to post comments

आवडली.

अमरेंद्र बाहुबली
Fri, 05/24/2024 - 11:02 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

कविता आवडली पण अर्थ नाही कळला.

चित्रगुप्त
Fri, 05/24/2024 - 13:40 नवीन
कविता आवडली पण अर्थ नाही कळला. 'इच्छापत्र' या शीर्षकामुळे अम्मळ कन्फुजलो आहे. कृपया उलगडा करावा.
  • Log in or register to post comments

मुलगी आपल्या.....

कर्नलतपस्वी
Sat, 06/01/2024 - 13:55 नवीन
वडिलांवर जिवापाड प्रेम करते. रोल माॅडेल असतो बाप. तो ही तितकेच प्रेम करतो. आई मुलाचे प्रेम जगजाहीर आहे. बापाला पुनर्जन्म मुलीच्या पट्टी घ्यावासा वाटतो.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

बेटी म्हणजे तूप रोटी!

भागो
Sun, 05/26/2024 - 13:54 नवीन
बेटी म्हणजे तूप रोटी!
  • Log in or register to post comments

सुंदर कविता ! दुधावरच्या

चौथा कोनाडा
Tue, 05/28/2024 - 18:04 नवीन
सुंदर कविता ! दुधावरच्या सायीची स्निग्धता असलेली ! इच्छापत्र या नावावरून कायदेविषयक आहे की काय असं सुरुवातीला वाटलं पण यातल्या अत्युच्च भावना भावल्याने शिर्षक योग्य वाटले.
  • Log in or register to post comments

वा ! उत्तम

हेमंतकुमार
Wed, 05/29/2024 - 08:48 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

आवडली

Nitin Palkar
Sat, 06/01/2024 - 12:58 नवीन
खूपच आवडली.
  • Log in or register to post comments

सर्व प्रतीसादकांचे

कर्नलतपस्वी
Sat, 06/01/2024 - 13:51 नवीन
मनापासून आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा