भर दुपारची वेळ.उन्हाची काहिली. मी माझ्या आवडत्या खिडकीपाशी, माझ्या आवडत्या कोचावर बसले होते. समोरच्या टीपाॅयवर पाय पसरून. अगदी आरामात. एसी लावून. आणि थोड्याच वेळात लक्षात आलं अचानक खोलीत काळोख पसरलाय. बाहेरही काळोख झालाय. उन्हं लपून गुडूप झालीत. आकाश काळ्याभोर ढगांनी घेरलंय. ओहो, क्षणातच एक एक टपोरा थेंब जमिनीवर पडायला लागला. मी एसी बंद केला. मला आता कृत्रिम खोट्या गारव्याची गरज नव्हती.
मला नैसर्गिक,खरा, आतून शांत करणारा थंडावा मिळणार होता.
पावसाला सुरुवात झाली. धरती आणि पावसाचं लग्न लागलं. आसपासची झाडं सळसळत,आनंदानं डोलत अक्षता टाकत होती.
बघितली.
In reply to बघितली. by भागो
खरे सृजनशील कलावंत काम करतच रहाणार.
जमलं आहे.
पी एम.....
In reply to पी एम..... by कर्नलतपस्वी
@ कर्नल तपस्वी: आता पुन्हा चक्र उलटे फिरू लागले आहे.
एका अस्सल चित्रकाराची दृष्टी
चित्र क्र ६
In reply to चित्र क्र ६ by भागो
@ भागो: याचे नेमके अर्थ
In reply to @ भागो: याचे नेमके अर्थ by चित्रगुप्त
मी जेव्हा 3d शिकत होतो(
In reply to @ भागो: याचे नेमके अर्थ by चित्रगुप्त
3D render
अरेरे
In reply to अरेरे by सुरिया
@ सुरिया: धन्यवाद. काही कालातीत वगैरे करून दाखवण्याची खाज
सुरवातीला रोचक वाटले पण तोच
In reply to सुरवातीला रोचक वाटले पण तोच by चौकस२१२
@ चौकसः रमलप्रतिमांमुळे अल्पावधीत नानविध शक्यतांचा शोध
In reply to @ चौकसः रमलप्रतिमांमुळे अल्पावधीत नानविध शक्यतांचा शोध by चित्रगुप्त
नक्कीच प्रयोग करीत राहा ..
चौको भौ..
प्रॉम्ट कसे लिहावे?
In reply to प्रॉम्ट कसे लिहावे? by शशिकांत ओक
@ शशिकांत ओक- फोटोशॉप तर आहेच, बाकी आणखी...
In reply to प्रॉम्ट कसे लिहावे? by शशिकांत ओक
@शशिकांत ओकः हाच कळीचा मुद्दा.
जबरदस्त चित्रं आहेत !
सुंदर चित्रे.
चित्रगुप्तजी , भन्नाट !
एक शंका
@वकील साहेब :सध्या तरी तशी सोय दिलेली दिसत नाही
In reply to @वकील साहेब :सध्या तरी तशी सोय दिलेली दिसत नाही by चित्रगुप्त
आधीच्या फोटोवर, विशेषतः
Meta AI
Whatsapp चे Meta AI काही बाबतीत जास्त चांगले आहे.
द्वारका समुद्रात बुडाली... अणि इतर काही
In reply to द्वारका समुद्रात बुडाली... अणि इतर काही by चित्रगुप्त
दोघांचे चेहरे एवढे सारखे कसे
In reply to दोघांचे चेहरे एवढे सारखे कसे by चौकस२१२
@ चौकस २१२ - काही बाबतीत कृबु मूर्ख आहे.
In reply to द्वारका समुद्रात बुडाली... अणि इतर काही by चित्रगुप्त
जेव्हा एखादे शहर कायमचे
ते प्रचेतस सांगू शकेल.
In reply to ते प्रचेतस सांगू शकेल. by चित्रगुप्त
द्वारका समुद्रात बुडाली